🌱 Organic Multilayer Multicrop and Food Forest 🌾 Organic Farming Learning and Training Center 📍Nisarga Mitra Farm,V-Benshil,Ta-Ambarnath,Dis-Thane Phone no- 9324601272
धाकला कौर आणि थोरला कौर, धाकला गेला असातसा पण थोरल्याचा भरासा (भरवसा) अशा अनेक पाऊस विषई नक्षत्रा विषई, नक्षत्र चे वाहन कुठले आहे यावरील म्हणी याची सर्व माहिती बालपणी आईकडून प्राप्त झालेली पंरतु काळाच्या ओघात सर्व विस्मृतीत लुप्त होते आहे, निसर्ग आणि विज्ञान याची सांगड घालून जर वाटचाल केली तरच भविष्य उज्ज्वल आहे नाही तर विनाश अटळ आहे, सरांनी खुपच ऊतम मार्गदर्शन केले धन्यवाद 🙏
नक्षत्रे आणि पडणारा पाऊस यांचा संबंध खूप महत्त्वाचे आहेत. अस अभ्यासल गेले आहे की एक आड एक नक्षत्रांच्या पावसाचे प्रमाण बर्याच वेळा सारखे असते.रोहिणी चा पाऊस चांगला झाला तर आर्द्रा चा पाऊस पण चांगला प्रमाणात होतो.जर उलट झाले तक्ष आर्द्रा चा पण कमी होतो. हे सर्व नक्षत्रांसाठी असते का?
🕉 आदरणीय गुरुजींना दंडवत कारण ज्ञानाची कितीतरी कवाडे प्रत्येक विडिओमधून आपण उलगडता पण आज किती घेऊ दोन करांनी खरेतर कर्णांनी असे झाले. हे ज्ञान आत्मसात करायला वर्षानुवर्ष लागतील परंतु आपण ते किती कमी वेळात आम्हाला उपलब्ध करून दिले याकरिता आपले आभार मानावे तेवढे थोडेच म्हणून आपल्या सारख्या विद्यावाचस्पती गुरुवर्यांना कोटी कोटी दंडवत 🙏🏻.
भट काकांचा सखोल अभ्यास आणि सर्वांना सहज कळेल अशी मांडणी🙏आजचा व्हिडिओ बघून लक्षत येते की वयाने वृद्ध आणि अनुभवी लोकं लहान मुलांना उगाच नाही म्हणत की " बाबारे तुझ्या पेक्षा मी जास्त उन्हाळे - पाऊसाळे बघितले आहेत"😂
It looks like kanchnaar yes behunia veiagata and I have this tree marvellous very effective in pcos disease has cancer cysts curing properties flower buds used in raita vegetable some make vegetables of leaves very beautiful flowers white pink
आदीवासी क्षेत्रों में परम्परागत रूप से महुआ शराब बनती आयी है. मध्य प्रदेश सरकार ने इसे "हेरिटेज लिकर " का दर्जा भी दिया है. व्हिस्की, रम ,वोडका, इत्यादि फिरंगी शराब से बहुत बेहतर है यह महुआ शराब.
शर आपकी ऐ जानकारी बहोत अच्छी लगी है की युके हम ऐ पेर पोधो वाले इलाके में नहीं है हमारे गुजरात में लासट बोर्ड पे नमक वाला रण रेगीस्तान है सारा नमक रण में कुदरती तोर से पकता है
महुआ पर प्रतिबंध लगाकर सुनियोजित तरीके से इस वनस्पति को सरकार द्वारा समाप्त कर दिया गया है। इसको सीधे शराब भट्टी से जोड़ दिया गया है। गरीब किसान शिक्षा और बाजार के अभाव में महुआ को काट रहे है।
Mahua ke fal ka sabji Mein Khai hun Mahua ke bich ko Dori bolate Hain Mahua ke Tel ko Dori ka tel bolate Hain iska Meetha Tel Hota Hai Iski Puri banti hai Mahua ka fal ka thokwa banta hai