जमीनीची सुपीकता व उत्पादकता टिकवुन ठेवत असताना आपल्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी आणी वातावरणातील बदलामुळे पिकांना होणारे धोके टाळण्यासाठी बहुस्तरीय बहुपीक पद्धती आवश्यक आहे.
निसर्गमित्र सेंद्रिय शेती व परिसंस्था अभ्यास केंद्र ,भट वाडी येथे गेली अनेक वर्ष हे आपण करत असतो.यात गरजे नुसार पीके बदलतात.
22 окт 2024