Welcome to the Video Palace Movies channel, the #1 destination for premium Marathi Films in FULL HD on RU-vid. Enjoy the films in Full High Definition, like no other Marathi Channel on RU-vid.
This is your one stop shop for discovering and watching premium Marathi Movies, Trailers & Scenes.
Stay in touch with Video Palace by subscribing to our channel on RU-vid.
Enjoy & Stay Connected with us Facebook: facebook.com/videopalacemovies Instagram: instagram.com/videopalaceindia/
An excellent movie. Portrays the attitude of the younger generation towards the needs of their parents. Times are changing, the younger generation has adapted to it for their personal needs, but do not try t understand the needs of the older generations. An eyeopener for sure.
हें दोन असे कलाकार आहेत कि मला ते अजून पण हिरो हरोईन च वाटतात... मी लहान पणा पानापासून च.ह्या दोघा्यांचे पीchhar बघत आलो आहे.. आग हेमा माझ्या प्रेमा हें गाणं खूप आवडते.ह्या दोघानाच पिचार उपलोड केल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
सुंदर सिनेमा❤ निस्वार्थ निरागस प्रेम पहायला भेटल या चित्रपटातून 😊 हृदयस्पर्शी कथा 😢 अप्रतिम लेखन आणि उत्कृष्ट अभिनय मनाला भावूक करणारा खूप छान चित्रपट ❣️
महेश सर पिक्चर खूप छान आहे पण हे सगळं खरं नाहीये मुलांनी आई-वडिलांसाठी कितीही केलं तरीही त्यांना वाटतं आमची मुलगीच आहे आमचा मुलगा नाहीच आहे हे मी भोगले माझा कधी सून म्हणून स्वीकारच केला नाही तरीही प्रत्येक वेळेला त्यांना बरं नसताना सगळं काही केलेले आहे पाण्यासारखा पैसाही खर्च केलाय तरीही लोकांना फक्त मुलींचं कौतुक मुलाचं कधी नावही नाही सगळी मुलं एकसारखी नसतात आपल्या आई-वडिलांसाठी बरच काहीी करतात नाही सर सगळी मुलं सारखी नसतात