Тёмный

Juna Furniture | Trailer | Mahesh Manjrekar | Medha Manjrekar | Bhushan Pradhan | Anusha Dandekar 

Video Palace Movies
Подписаться 183 тыс.
Просмотров 717 тыс.
50% 1

ते बघा चाललंय...
'जुनं फर्निचर'
२६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!
टिझर पहा इथे - bit.ly/JunaFurniture
Kay Chukle Saang Naa - • काय चुकले सांग ना - Ka...
#JunaFurniture #26AprilInCinemas
#SatyaSaieeFilms #SkylinkEntertainment
Satya Saiee and Skylink Entertainment Presents
A Film by: Mahesh Manjrekar
Producer: Yatin Jadhav
Starring: Mahesh Manjrekar, Sachin Khedekar, Upendra Limaye, Sameer Dharmadhikari, Medha Manjrekar, Anusha Dandekar, Dr. Girish Oak, Vijay Nikam, Bhushan Pradhan, Santosh Mijgar, Alka Parab, Sharad Ponkshe, Onkar Bhojne, Shivaji Satam
Story, Screenplay and Dialogue: Mahesh Manjrekar
Music : Hitesh Modak, SRM alien, DH Hrmony
Lyrics : Vaibhav Deshmukh, Vaibhav Joshi
Playback Singers : Mahesh Manjrekar, Ashish Kulkarni, Varun Likhate
DOP - Ajit Reddy
EP - Umesh Shinde
Publicity Design: Sushant Deorukhkar
PR - Amruta Chhaya Mane (Avadumber Entertainments)
Digital Marketing: Ashmiki Tilekar (Its Social Time)
Visual Promotion : Just Right Studioz
Music On - Video Palace
#junafurniture #maheshmanjrekar #trailer #marathimovie #26april #videopalace
Enjoy & Stay Connected with us
Facebook: / videopalacemovies
Instagram: / videopalaceindia

Опубликовано:

 

11 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 324   
@enjoylife5773
पाहवाच लागेल, खूप वर्षा नंतर काहीतरी नवीन निघालं महेश मांजरेकर यांच्या पेटीतून
@milinddeshpande2168
म्हातारे आई वडील नेहमीच चांगले आणि तरुण मुले, सुना स्वार्थी, दुष्ट असे एकतर्फी चित्रण 99% वेळा असते, हिंदी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये, त्याबद्दल बोला.
@maheshburamwar3883
@maheshburamwar3883 21 день назад
आपली माय,मराठी सोडून आपण हिंदी सिनेमा कडे वळलो आहे, याचमुळे आपली मराठी मागे वळते आहे, भारतच्या सिनेमा सृष्टीत सुरुवात तर आपण केली आहे, मराठी भाषेने,मराठी माणसांनी,मराठी सिनेमाने, प्रभाव जास्त हिंदी च दिसतोय हीच तर शोकांतिका आहे. आपल्या भाषेकडे वळा, मराठी सिनेमे बघत चला, 2,4 सोडले की महाराष्ट्र मद्ये काही टॉकीज मधे तर मराठी सिनेमाचं दाखवत नाही,याचीच तर खंत वाटते आपल्याला.
@yogeshjagtap4223
बऱ्याच दिवसातून फिल्म इंडस्ट्री मधे वेगळं काहीतरी बघायला मिळतंय.. मस्त 👌🏻👌🏻👌🏻
@Victoria.House.Antique
जितेंद्र आणि दीपक तिजोरीचा एक सिनेमा आहे
@DarkKnight-sn9qj
एकटा बघायला जाणार नाही तर आई बाबाला सोबत घेऊन जाईल. ❤
@babanchavan8578
मूवी पाहीला काल पात्र सगले ,पाठक डॉक्टर जोशी , कुलकर्णी या शिवाय अपल्याकड़ नाहीतच कधितरी जाधव,कांबले ,सावंत , अशे पण घ्या 😂
@devyanishah3138
@devyanishah3138 14 часов назад
मी गुजराती आहे पण मला मराठी समजत पिकचर बहोत सुंदर अथॅसभर आज के हमारे बेटे बेटीयां सभी को देखने लायक इतकी छान पिकचर वाह मला फार आवडली महेश मांजरेकर आप ने करा एकटिंग की है वाह। वाह
@aratiawasarikar7883
मुलगा सुन चांगले पण असतात पण असे कधी दाखवतच नाहीत. त्यांची बाजू व अडचणी पण दाखवल्या पाहिजेत.
@user-ok6gn6iv3z
Mahesh saraani junyala naveen kela ahe, jitendra ani mousami Chatterjee cha ek juna chitrapt ahe, tyacha ha remake mnta yeiin , hech durdaiv ahe, mahesh sir sarkhya diggj, aaghadi cha nirmata ,nirdeshk yaana naveen nko ahe, junya la nveen karaych ahe, kala ni kalakarach he durbhagya ahe, kala aaj hi kuthetri, aaplya barii chi vaat bgt ,gudghe potat gheoon bhukelich zopli ahe, karn, diggjaanna nviin nkoy, junyala nveen karaychya
@pornimagosavi6905
कालच हा नवीन चित्रपट पहिला 🎥🎥🍿
@atulchaudhari3179
महेश मांजरेकर hat's off..what a trailer...gem of मराठी सिनेमा 🎉
@pandurang88
हेच काही मोचके अभिनेते आहेत म्हणून मराठी सिनेमा जिवंत आहे . म्हणून मराठी सिनेमा आवडीने बघावेसे वाटते.
@GANESHJADHAV-lg1ps
ह्रदयस्पर्शी movie आहे, खरं असे कलावंत समाजातील fundamental problems सगळ्यांसमोर आणतात आणि नवीन पिढीला शिकवण आणि त्याचबरोबर प्रेरणा देतात
@darshanakulkarni2230
कथा फारच सुंदर आहे. अप्रतिम सिनेमा असणार. महेश सरांचे सिनेमा नेहमीच विचार करायला लावतो
@positivevichar1
आई वडिलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी असते आणि मुलांचे विश्व त्यांच्या मुलांसाठी..... सगळा खेळ प्रायोरिटी चां आहे.... म्हातारे आई वडील मुलांचे प्रायोरिटी असतीलच असे नाही..... कटू पण सत्य.... नाहीतर वृद्धाश्रम अस्तित्वात नसते
@Surendra-f4w
@Surendra-f4w День назад
भरकटलेल्या डायरेक्टरचा भरकटलेला विचार! धन्य!
@DM-gi1xw
महेश मांजरेकर सरांना salute
@sarangeenetke7926
खूपच महत्वाचा विषय सुंदर रीतीने मांडलाय. समाजात प्रबोधन नक्की होणार 🙏🙏🙏🙏🙏❤️💐💐
@syj2885
मी असच एक मराठी मूवी पहिलय, "या गोल गोल डब्यात " हा पण पाहणार नक्की
Далее
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Просмотров 16 млн
Luiza Rasulova #luizarasulova
00:37
Просмотров 1,8 млн