Тёмный
युवा शेतकरी वर्ग
युवा शेतकरी वर्ग
युवा शेतकरी वर्ग
Подписаться
नमस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या youtube चॅनल वरती ज्याच नाव आहे युवा शेतकरी वर्ग.
या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत .....
मी चंद्रसिंह अंगदराव खोसे आपणास विनंती करतो की आपण नक्की शेती संदर्भात काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा.
मो.7745806846
8896147373

Комментарии
@akashkand3501
@akashkand3501 3 дня назад
Nbr dya tumcha
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 3 дня назад
माझी जमीन एकूढ आठ गुंठे आहे त्यात दोण गुंठे पोट खराब आहे तर ती जमीन आठ गुंठे राहणार आहे की दहा गुंठे होणार. कृपया याची माहिती पाहीजे. फोन नंबर देणार का.
@narayanBhoir-xo4hd
@narayanBhoir-xo4hd 5 дней назад
मॅडम तुम्ही खुप सुंदर माहिती दिली.
@narayanBhoir-xo4hd
@narayanBhoir-xo4hd 5 дней назад
मॅडम तुमचा फोन नंबर पाठवा
@firoz5166
@firoz5166 6 дней назад
Yekdam saral ani sapashta information ❤thanks
@vaishnavibidwe1707
@vaishnavibidwe1707 10 дней назад
शेतकऱ्यांचं मो no द्या
@vaishnavibidwe1707
@vaishnavibidwe1707 10 дней назад
दादा रुंदी किती फूट आहे
@AshokSuralkar-u3h
@AshokSuralkar-u3h 11 дней назад
मला खेकडा पालन ट्रेनिंग घ्यायची आहे तुमचा नंबर ऍड्रेस सांगा जळगाव जिल्हा खानदेश येथून अशोक सुरडकर
@bhargavsangde8280
@bhargavsangde8280 11 дней назад
खुप छान माहीती आहे,ट्रेनिंग साठी संम्पर्क कसा😢
@DhdhdhdDdhh
@DhdhdhdDdhh 12 дней назад
राजाराम,रमेश,ठाकरे
@Rajeshpalekar-i7o
@Rajeshpalekar-i7o 14 дней назад
Rajesh palekar Ratnagiri trening place
@satishdeshmukh4888
@satishdeshmukh4888 15 дней назад
For whatsup group my self Satish Vitthalrao Deshmukh LATUR
@satishdeshmukh4888
@satishdeshmukh4888 15 дней назад
विक्री साठी खेकडे प्लांट मधून बाहेर कसे काढायचे.
@akshaysudhirpawar6978
@akshaysudhirpawar6978 17 дней назад
माहिती हवी आहे...... आपला नंबर हवा आहे. अतिश सुंदर माहिती... 🙏🏻🙏🏻
@SachinMadane-x9v
@SachinMadane-x9v 17 дней назад
Hii सर मला म‌डमचा नंबर पाठवा
@ketanjadhav5439
@ketanjadhav5439 18 дней назад
Junnar
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 21 день назад
दादा मला पण अशी बनवा फोन आणि पता पाठवा
@aryanbanteofficial527
@aryanbanteofficial527 21 день назад
Dada ghanshyam Dada na kahi zalay ka te video ka brr Nahi takt
@krishanashapane764
@krishanashapane764 21 день назад
मैडम तुम्ही सांगा खेकड़ा पालन संबंधी माहिती,
@dipeshshelar5963
@dipeshshelar5963 22 дня назад
खेकडा हा उभयचल आहे तो पाण्यातहि राहतो आणी सुख्या जागि राहु शकतो
@avinashmuley-x6d
@avinashmuley-x6d 25 дней назад
एवढा मोठा फार्म पण एकही माणूस दिसतं नाही कोठे गेले सर्व लोकं?
@avinashmuley-x6d
@avinashmuley-x6d 25 дней назад
एवढा मोठा फार्म पण एकही माणूस दिसतं नाही कोठे गेले सर्व लोकं?
@prakashbhingardive3364
@prakashbhingardive3364 25 дней назад
माझ्याकडे एक पेपर आहे त्या पेपरवर खाते क्रमांक दिलेला आहे त्या खाते क्रमांक सगळे माहिती मिळू शकते का सातबारा वगैरे
@srjagtap4309
@srjagtap4309 26 дней назад
खूप छान आपले कौतिक करावे तितके थोडेच आपला मोबाईल क्रमांक देण्यात यावा आपली मदत व सहकार्य मिळेल का, व असे मशीन करून मिळेल का, गाडी घेवून मदत मिळेल तर खूप बरे होईल.
@aasmantaur2888
@aasmantaur2888 26 дней назад
फोन नंबर पाठवा
@ajaypatil-gf7vh
@ajaypatil-gf7vh 28 дней назад
Contact number
@rameshalhat4427
@rameshalhat4427 Месяц назад
Madam Apratim Mahiti Aapan Dili . Tysmadhe Bhampak Mahiti Nahi. Dhanyawad.
@mehboobshaikh198
@mehboobshaikh198 Месяц назад
माझं कुक्कुट पालन तसेच शेळी पालन आहे सोबत खेकडा पालन करायचे आहे, मला ट्रेनींग पाहीजे.. आपला नंबर द्यावा...
@sk-ue2mu
@sk-ue2mu 18 дней назад
अरे बाबा, कशाला खेकड्या च्या मागे लागतो सगले तुजी टांग ओढ़तील😂😂 त्यापेक्षा कोम्बडी, बकरी च बरी रे बाबा.
@sunilshirke7344
@sunilshirke7344 Месяц назад
आपण छान सखोल माहिती दिली आहे. आपल्या गृप मध्ये मला घ्यावे हि विनंती सुनिल शिर्के धन्यवाद
@RamGhadge-s9r
@RamGhadge-s9r Месяц назад
एकदम छान माहिती
@rautsanjay2041
@rautsanjay2041 Месяц назад
खूपच चांगली माहिती आहे.
@mrm5282
@mrm5282 Месяц назад
Madam fee kiti.aahe?
@mrm5282
@mrm5282 Месяц назад
Madam tumchi mahiti khari aahe thank you
@Somnathhogle
@Somnathhogle Месяц назад
मॅडम मी गिरिम ता. दौंड गिरिम् एथे चालू खेकडा पालन करत आहे मला मो.न.द्या
@VimalGaikwad-w7e
@VimalGaikwad-w7e Месяц назад
Sir tumcha aawaj khup Kami aahe
@santoshpatil-xx7cr
@santoshpatil-xx7cr Месяц назад
mobile number send kara
@hanujadhav1317
@hanujadhav1317 Месяц назад
No send kara
@KashilingMahanavar
@KashilingMahanavar Месяц назад
छान माहिती सां गतली आहे
@Nikhil-khose55
@Nikhil-khose55 Месяц назад
❤❤
@rameshbhambare5099
@rameshbhambare5099 Месяц назад
रमेश भाबरे फोन नंबर दया प्लीज देनिंग घ्यायचे
@mgauri5
@mgauri5 Месяц назад
मला ट्रैनिंग घ्यायची आहे, मला नंबर द्या.. गौरी मोरुडकर
@amolpache5313
@amolpache5313 Месяц назад
Khup ch chhan sir thank you
@AnnaYede-f2k
@AnnaYede-f2k Месяц назад
ताई no पाठवा अगदी खरी माहिती देतायत...
@surajgajbhiye6548
@surajgajbhiye6548 Месяц назад
🙏🏻 aabhari aahe
@digambarscharpe5205
@digambarscharpe5205 2 месяца назад
❤👍👏
@atuldinkarraothorat5984
@atuldinkarraothorat5984 2 месяца назад
शेतकरी लोकांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली याबद्दल धन्यवाद
@sandipgaikwad8939
@sandipgaikwad8939 2 месяца назад
Contact number dya sir
@DattaKamble-ki9zt
@DattaKamble-ki9zt 2 месяца назад
9363132956
@ShivamSurushe
@ShivamSurushe 2 месяца назад
डयडयड
@sajansingpardeshi6195
@sajansingpardeshi6195 2 месяца назад
Lay bhari शेतकरी दादा