Тёмный

खेकडा पालन व्यवसाय 2022 या वर्षी तरुणांसाठी ठरतोय फायद्याचा खेकडा पालन संपूर्ण माहिती  

युवा शेतकरी वर्ग
Подписаться 19 тыс.
Просмотров 442 тыс.
50% 1

खेकडा पालन व्यवसाय #2022 या वर्षी तरुणांसाठी ठरतोय फायद्याचा खेकडा पालन संपूर्ण माहिती Crab farming
जर तुम्ही आमच्या युवा शेतकरी वर्ग या यूट्यूब चैनल वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ पहा या व्हिडिओ नक्कीच आपल्याला फायदा होईल
👉व्यवसायाचा किंवा शेतीचा जर तुम्हाला व्हिडिओ अनुभव जर आम्हाला पाठवायचा असल्यास आमच्याशी संपर्क करा
For businesses inquiry- yuvasetakarivarga@gmail.com
#सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मोरवड या गावात श्री योगेश दिवटे यांनी खेकडे पालन सुरु करुन तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे शेळीपालन तोट्यात गेलं व दूध व्यवसायात तोटा झाला म्हणून त्यांनी खेकडे पालनाची सुरुवात कशी केली व खेकड्यांचा संगोपन मार्केटिंग अशा वेगवेगळ्या विषयांवर ती पडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना सरांनी खेकडे पालनाची सविस्तर माहिती सांगितली मी त्यांना तिथे तिथे गेल्यानंतर तिकडे पालना विषयी असणारे प्रश्न त्यांना विचारले व त्यांनी सविस्तर माहिती दिली त्यांना विचारण्यात आलेले खालील प्रश्न आहे #खेकडापालनव्यवसाय #शेळीपालन
2. #खेकडा पालनाची कल्पाना कधी व कशी सुचली.
3. खेकडा पालन साठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे का.
4. खेकडा पालनासाठी लागणाऱ्या हाउदा ची संपूर्ण माहिती. लांबी रुंदी/ खर्च
5.हौदाच्या कडेने फारशी का बसवावी.
6 हाउदा मध्ये पाणी कशाचे सोडावे व कीती ?
7.हौदाच्या तळा ची संपूर्ण माहिती.
8.खेकडे पालनासाठी कोणत्या खेकड्यांच्या ठराविक जाती आहेत का ती जात कोणती.
9. हौदामध्ये सोडण्यासाठी खेकड्याची पिल्ले कुठून व किती आणली खेकड्यांची किंमत.. सुरुवातीला नर व मादी ची संख्या किती.
8 सुरुवातीला खेकडे लहान असताना खाद्य काय व किती वेळा द्यावे.
9. ज्याप्रमाणे माशांना बगळ्यांचा पान कोंबड्यांचा धोका आहे कशा पद्धतीने खेकड्यांना कशाचा धोका आहे का.
10. खेकड्यांना ऑक्सिजन लागतो का आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेली आहे.
11. हौदा मधले पाणी बदलावे लागते का आणि ते किती महिण्याला बदलावे.
12. खेकडे मोठे झाल्यानंतर त्यांना खाद्य काय द्यावे व किती वेळा द्यावे.
12. इतर काय काय खेकडा खातो?
13. पावसाळ्यामध्ये हाऊद भरल्यानंतर त्याच्या मधून खेकडे बाहेर जाऊ शकतात त्याच्याकरिता आपण काय उपाययोजना केलेली आहे.
15. खेकड्याची पिल्ली सोडल्यानंतर किती दिवसात विक्रीयोग्य होतात त्यांचा आकार किती होतो.
16. विक्री करताना नर व मादी यांची ओळख कशी असावी.
17. खेकडे सोडल्यानंतर नंतर किती दिवसांनी खेकडे परत सोडावे लागतात खेकड्यांची पैदास कशा पद्धतीने होते.
18. हौदामधील खेकडे मोठे झाल्यानंतर चावण्याची शक्यता असते तर मग खेकडे कशाप्रकारे बाहेर काढले जातात
19. एखादा खेकडा जर आपल्याला चुकून चावला तर माणसाला काय धोका आहे का आणि त्याच्या वरती उपाय योजना.
20. साधारणता दिवसाला आपल्याला किती किलो माल निघतो.
21. खेकड्यांची विक्री आपण कुठे करता मार्केटची काय सुविधा आहे आणि साधारणता दर किती मिळतो.
22. महिन्याला साधारणता किती उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता निव्वळ नफा किती राहतो.
23. खेकडा पालन व्यवसाय याबद्दल आपण तरुणांना काय संदेश द्याल आपण कशा पद्धतीने #खेकडापालनव्यवसाय कडे बघता.
#Crab farming
Crab farming in #crab solapur
How to start crab farming
Crab farming successful story
Crab farming tank building
Crab farming market
Crab rate
How to catch crab in tank.
मित्रांनो जर आपल्याला खेकडे पालन व्यवसाय सुरू करायचा असल्यास कुठलेही प्रशिक्षण न घेता किंवा अर्धवट माहिती घेऊन खेकडे पालन सुरू करू नका फक्त यु ट्यूब वरती व्हिडिओ बघून खेकडे पालन सुरू करू नका पूर्णपणे प्रत्यक्षात माहिती घेऊन व्यवसायाला भेट देऊन प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू करा
👉जर काय आपल्याला खेकडे पालन विषयी अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही सरांना फोन करून विचारू शकता त्यांचा नंबर व्हिडिओच्या स्क्रीन वरती आहे कृपया त्यांना फोन करताना रात्री करावा किंवा शनिवारी करावा कारण इतर वेळेत ते शाळेवर असतात
Thanks-
दिवटे खेकडे पालन फार्म करमाळा
Camera- अनिल परदेशी& संकेत खोसे.
युवा शेतकरी वर्ग सर्व टीम
#खेकडा_पालन
#युवाशेतकरीवर्ग
#yuvashetkarivarg
#crabfarminginmaharashtra

Кино

Опубликовано:

 

25 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 285   
@maulidahiphale7280
@maulidahiphale7280 2 года назад
Mulakat ghenara dada khupach Anubhavi Aahe mulakat ghenya sathi Jabardast questions bhava
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 года назад
#ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ufkaVDa5Bxw.html
@jaijawanjaikisan6007
@jaijawanjaikisan6007 2 года назад
आत्ता पर्यंत पाहिलेली सर्वात चांगली माहिती देणारी शेतकरी मुलाखत धन्यवाद भाऊ
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
मनापासून धन्यवाद असच प्रेम रहुद्या.
@mohanbawaskar1152
@mohanbawaskar1152 2 года назад
मी आतापर्यंत खेकडा पाळणं बद्दल 2 3 video पाहिलेत परंतु सर्वच माहिती मिळाली खूपच छान सगडे प्रश्नांची उकल झाली🙏🙏
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@chaitanyabhalerao2112
@chaitanyabhalerao2112 Год назад
खूप उपयोगी मुलाखत मित्रा, दिवटे भाऊ आपण पण खूप मोकळेपणाने सर्व माहिती दिली, व्यवसायात लोक हातचे राखून ठेवतात पण आपण अगदी दिलखुलासपणे माहिती दिली, तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक आभार. धन्यवाद !!!!
@user-kx9ym2ix5k
@user-kx9ym2ix5k 2 года назад
अतिशय उत्कृष्ट माहीती आणि मार्गदर्शन मिळाले आहे खेकडा पालन करणारांनी सविस्तर माहिती दिली आहे आणि प्रश्न विचारणाराने योग्य प्रश्न विचारुन उत्कृष्ट माहीती करुन दिली आहे अशीच नवनवीन माहीती जनतेपर्यंत पोहचवा
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@jagdishkhotare4981
@jagdishkhotare4981 2 года назад
दुसरा विडिओ बघायची गरजच ठेवली नाही मित्रा अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद🙏
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 года назад
#ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ufkaVDa5Bxw.html
@fulchandbhusanar8722
@fulchandbhusanar8722 2 года назад
पुढील वाटचालीस शुभेच्छा युवकांसाठी असेच आपले मार्गदर्शन राहुद्या
@UdayKundkar
@UdayKundkar 5 месяцев назад
मी आतापर्यंत खुप व्हिडिओ बघितले पण मला आशी माहिती एकाही व्हिडिओ मधे भेटली नाही तुमचा दोघांना पण मनापासून धन्यवाद
@durgalavte2666
@durgalavte2666 Год назад
एक नंबर🌟🌟
@parashramnehul1363
@parashramnehul1363 2 года назад
खूप छान माहिती दिलीस मित्रा मी खूप व्हिडिओज भगितले पण तुझ्या सारखा इंटरव्ह्यू नाही भगितला आणि जे question विचारायला पाहिजेत ते तू विचारलं आहेस thank you
@devraoyernale4882
@devraoyernale4882 11 месяцев назад
खूप भारी प्रश्न विचारले भावा, एकदम अभ्यासपूर्ण मुलाखत घेतलीस.
@sumitkale
@sumitkale 2 года назад
अतिशय सुंदर अशी मुलाखत घेतली त्यामुळे सर्व माहीत अचुक भेटली👌🙏
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@walmikbeske4863
@walmikbeske4863 Год назад
अतिशय उपयुक्त माहिती आहे
@user-dr7wd6pe6i
@user-dr7wd6pe6i 2 года назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 7 дней назад
धन्यवाद छान माहिती मिळाली.
@siddhantjadhav9551
@siddhantjadhav9551 2 года назад
Tumi khup chan mulakhat ghetali. Khup prashnachi uttare milali 👌👌
@drajitpawar7303
@drajitpawar7303 2 года назад
युवा शेतकरी वर्ग अत्यंत सुंदर! अभिनंदन!
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
धन्यवाद
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 года назад
#ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ufkaVDa5Bxw.html
@Jay_Rokade5121
@Jay_Rokade5121 2 года назад
खूपच छान माहिती
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 года назад
खेकडे पालन व्यवसाय ची महत्त्व पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@vishnumanjarekarmhpolice
@vishnumanjarekarmhpolice Год назад
👏 खुपच चांगली महिती दिली सर 👏
@haushirambhasme5589
@haushirambhasme5589 2 года назад
माहिती मस्त सांगितली
@ganpatipatil8820
@ganpatipatil8820 2 года назад
Mulakaat 👌👌👌 Kharach mahiti uttam dili
@balajishende899
@balajishende899 2 года назад
👌👌No.1 ची मुलाखत भाऊ अनुभव चांगलाच आहे वाटत दादा ला 👌👌💐💐👍👍🤝🤝👍👍
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@nandkishorparab7300
@nandkishorparab7300 8 месяцев назад
Ekdam jabardast ❤
@NewDuniya333
@NewDuniya333 Год назад
Perfect explantion and sunder video
@pawarnd
@pawarnd 2 года назад
खुप छान
@warriorclass..2202
@warriorclass..2202 Год назад
मस्त रे भावा... आधी प्रश्न लिहून आणलेस ते बर केलंस... खूप छान
@trishulmalve856
@trishulmalve856 2 года назад
Utkrusht mahiti bhau...
@hanumantthite5020
@hanumantthite5020 Год назад
अप्रतिम
@gajananshirke5827
@gajananshirke5827 2 года назад
Very nice.Thanks
@vandevinursery
@vandevinursery 2 года назад
उपयुक्त महिती👌👌
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@mohansutar4737
@mohansutar4737 2 года назад
अंती सुंदर मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 года назад
#ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ufkaVDa5Bxw.html
@Anya_-sq9nc
@Anya_-sq9nc 2 года назад
नर आणि मादी कशी ओळखायची हे खूप छान सांगितलं.....👍👍👍 धन्यवाद दिवटे साहेब...🙏🙏
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@Shekre-pn2xc
@Shekre-pn2xc 2 года назад
सगळ्यात सुंदर अन् महत्वाची माहिती भाऊ ,, धन्यवाद
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 2 года назад
चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद भाऊ.
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@drajitpawar7303
@drajitpawar7303 2 года назад
योगेश दिवटे अत्यंत सुंदर माहिती दिली! अत्यंत आभारी आहे !
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@haushirambhasme5589
@haushirambhasme5589 2 года назад
👌 मस्त
@maheshbolgad9943
@maheshbolgad9943 2 года назад
मस्त महिती दिली keep it up 👍👍👍👍all the best असेच नव नवीन माहिती देण्यात यावी 🙏🙏🙏 धन्यवाद
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@shivajichavan365
@shivajichavan365 8 месяцев назад
अभिनंदन राजे
@nagannathmane5202
@nagannathmane5202 2 года назад
Khupach chyaaan mahiti dili Mitra thanks and all the best
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@sujit.fishing
@sujit.fishing 2 года назад
चांगले प्रश्न आणि खूप चांगले उत्तर
@ganaptgavit3121
@ganaptgavit3121 2 года назад
खुप छान माहिती आहे... 👌👌👌👌👌👌👌
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@mayurpadyal5678
@mayurpadyal5678 2 года назад
खूप छान माहिती मिळाली सर👌 मुलाखत खूप छान घेतलीत.. शेतकऱ्यांना अपेक्षित प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओ मधून मिळाली.. खूप खूप धन्यवाद
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
धन्यवाद भाऊ
@user-dx6wu8vc7j
@user-dx6wu8vc7j 2 года назад
मुलाखत खुप छान घेतली चांगले प्रश्न विचारले
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@jeevanchavan2221
@jeevanchavan2221 Год назад
Best vidio
@rameshbhosale5720
@rameshbhosale5720 2 года назад
Chan mahiti dili chan video 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@vijayshinde9622
@vijayshinde9622 2 года назад
Yogesh Saheb khup khup dhanyavad Chan mahiti sangitli . Mitra tu chan kam karat aahes aaplya yuwa varga sathi .ajun chagle kam kar dev tujha pathishi sadaiwa ubha raho.
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
मनापासून धन्यवाद असच कायम सोबत रहा.
@krushnajadhav152
@krushnajadhav152 2 года назад
Good explain thanks you so much
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@jayramjadhawar8928
@jayramjadhawar8928 2 года назад
खूप छान माहिती दिली साहेब
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@sichitrashinde4852
@sichitrashinde4852 2 года назад
Khup chhan aahe sir tumchi mahiti
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thank you madam.
@sachinlokhande9607
@sachinlokhande9607 2 года назад
सुंदर आहे
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@madhukarbhere9923
@madhukarbhere9923 Год назад
Danyvad
@dreamer4967
@dreamer4967 2 года назад
Chan mahiti getli Bhau❤️ ani tyani pan changli mahiti dili..👍
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 2 года назад
चांगला उपक्रम आहे
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@prathmeshgvlogs
@prathmeshgvlogs 2 года назад
Khup chan mahiti dili tumhi
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@subhashgaikwad9212
@subhashgaikwad9212 Год назад
Good interview bhai
@vijetamore1593
@vijetamore1593 2 года назад
मस्त दादा
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिली , धन्यवाद .असेच नविन माहिती पुढेही द्यावी .
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 года назад
#ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ufkaVDa5Bxw.html
@prabhatpatil4788
@prabhatpatil4788 Год назад
Mast video bhava...
@umeshsalunke35
@umeshsalunke35 2 года назад
Khup Chan mahiti bhava Khup pude jasil RU-vid channel varun asec video banavat ja Lokhana tumchya mehnati cha Chnagla fayda hot ahe
@kiransonawane6600
@kiransonawane6600 2 года назад
Khup chan
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@user-pr2qo9qt9x
@user-pr2qo9qt9x 2 года назад
खुप सुंदर धंदा आहे हा......
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@ravindrabhosale8047
@ravindrabhosale8047 2 года назад
Best 👍👍
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@rajnigandhalive1
@rajnigandhalive1 2 года назад
Nice
@kaluhatkar5874
@kaluhatkar5874 2 года назад
खुप छान माहिती दिली आणि फोन वर पण दिवटे साहेब यानीं चांगली माहीती संमजुन सांगतली धन्यवाद साहेब
@rameshwarrathod2561
@rameshwarrathod2561 2 года назад
1no
@atishsonawale6747
@atishsonawale6747 2 года назад
Khup chan video dada
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@krushnatmote136
@krushnatmote136 2 года назад
Good interview
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@vivekzende2131
@vivekzende2131 2 года назад
khup-khup mast bhava.
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@vijayingle3725
@vijayingle3725 2 года назад
Very good bau
@kashinathpawaskar7492
@kashinathpawaskar7492 2 года назад
Chan bhava🙏
@rushibhoge4542
@rushibhoge4542 2 года назад
👍👍👍👍1 no
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thaks
@santoshmemane56
@santoshmemane56 2 года назад
Khupach mst mahiti dili sir .... Thank you sir....
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@laxmanchavan5037
@laxmanchavan5037 2 года назад
साहेब पिंजऱ्यात कसे पकडतात ती माहीती दयावी
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
हो नक्कीच
@shubhambhise4357
@shubhambhise4357 2 года назад
1 Nambr saheb 👍👍
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@abhijeetdivate1336
@abhijeetdivate1336 5 месяцев назад
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 मालक
@rajendrawadje4494
@rajendrawadje4494 2 месяца назад
अरे जिवंत आहे माणूस मेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते
@tanajidane4870
@tanajidane4870 2 года назад
Nice job sir
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@haushirambhasme5589
@haushirambhasme5589 2 года назад
थँक्यू
@dnyaneshwargawari9595
@dnyaneshwargawari9595 2 года назад
भाऊ मस्त
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@gavthi_production
@gavthi_production 2 года назад
Nice Samadhan bhau 😍
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@vishwkarmabanjomakersratna7670
@vishwkarmabanjomakersratna7670 2 года назад
Nice 👍
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@amolpandule4988
@amolpandule4988 2 года назад
1number
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@bharattodkar316
@bharattodkar316 2 года назад
Dhanyawad
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 года назад
#ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ufkaVDa5Bxw.html
@gajananmore8834
@gajananmore8834 2 года назад
Ek no video madhe mahiti dilli B-Day 👌
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 года назад
#ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ufkaVDa5Bxw.html
@sikandarkorbu8026
@sikandarkorbu8026 2 года назад
Indapur market madhe 100 rupye kilo ne jat 100 chya var market Gela nahi 300 350 ni jat nahi
@scorecard1007
@scorecard1007 2 года назад
👍
@vasantshinde6619
@vasantshinde6619 Год назад
बाजारपेठबददल माहिती दया
@sachinsurse1296
@sachinsurse1296 2 года назад
सर या पाण्यामध्ये मच्छर वाढण्याची शक्यता असते का ? त्या साठी काय काळजी घेतली पाहिजे
@bajiravchavan8994
@bajiravchavan8994 2 года назад
Sir mi solapur cha ahe sir dukanat pantapriyet je kurkure astat te kase tayar hotat yachi ekhadi mulakat ghya ki sir
@godkishor9575
@godkishor9575 2 года назад
हे दिवटे साहेब आमच्या शाळेत कर्मचारी आहेत
@Rajsara123
@Rajsara123 2 года назад
Chicken vesteg chalate ka?
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
हो
@mayurpadyal5678
@mayurpadyal5678 2 года назад
@@Rajsara123 होय
@prabhakarraut4316
@prabhakarraut4316 6 дней назад
खाऱ्या पाण्याचे खेकडा पालन चौकात होऊ शकतो का?
@gajanankhansare8865
@gajanankhansare8865 2 года назад
संपूर्ण माहिती दिली. सर 🙏🙏
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
Thanks
@baburaosuradkar7616
@baburaosuradkar7616 Год назад
टॅंक च्या तळला आर सी सी करावी लागते का?पाणी खाली मुरू नाही म्हणून।
@aarifbangi3900
@aarifbangi3900 2 года назад
Video Chan ahe. Mulakat pan Chan ghetalit. Dapoli madhe kuthe and kase training ghyayche, Training sathi konala contact karawe lagel. Please advise 🙏
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
दिवटे सरांना कॉल करा.
@vitthalsalunke877
@vitthalsalunke877 Год назад
Food kase dile jate
@supriyadhekale1210
@supriyadhekale1210 2 года назад
Kiti liter pani lagat sadharan?
@cognitegaming0922
@cognitegaming0922 2 года назад
खेकडा पकडण्याचा चिमटा कुठे मिळेल
@aniketmehetar7312
@aniketmehetar7312 2 года назад
नर मादी कसे ओळखावे मादी च्या पोटाखाली U shape असतो . आणि नराच्या पोटाखाली V shape असतो.
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
हो अगदी योग्य
@ONS_Record
@ONS_Record 2 года назад
Saglya Goshti kharya ahet Bhau Baki lokan pekaha tumchi Mahiti kharach Original ahe 🙏
@user-sb9gx3dk1o
@user-sb9gx3dk1o 2 года назад
धन्यवाद
@vishalshinde4999
@vishalshinde4999 Год назад
मुंबईत हा व्यवसाय करण्यासाठी काही आयडिया आहे का
@sanketsakpal2273
@sanketsakpal2273 2 года назад
काढायचे कसे
Далее
Help Barry And Barry Woman Scan Prisoners
00:23
Просмотров 3,5 млн