Тёмный
Gopal Mitra गोपाल मित्र
Gopal Mitra गोपाल मित्र
Gopal Mitra गोपाल मित्र
Подписаться
For betterment of dairy farmers
Комментарии
@haridasgarande2011
@haridasgarande2011 День назад
धन्यवाद सर डायरेक्ट गोठ्यातुन महत्वाचा व्हिडीवो बनवल्या बद्दल.❤
@vishwajeetkhandagale7762
@vishwajeetkhandagale7762 День назад
लंपि बरा झाला आहे फोड पण 90% फुटले आहेत पण वासरला बसता उटता येत नाही काय उपाय करावा🙏🙏
@rajendragarad6982
@rajendragarad6982 День назад
जर्शी
@खासबात-ढ1च
@खासबात-ढ1च День назад
सर गायीच्या रात्रीच्या दुधाचा सकाळी ताकासारखा वास येतो. सोडा, मिनरल मिक्सचर रोज देतो. काही उपाय सांगा प्लिज 🙏🏻
@ArjunGade-u9j
@ArjunGade-u9j 2 дня назад
२ महीन्याचे कालवड आहे गुडघा सुजला होता तो आता फुटला आहे त्या ठिकाणी जखम झाली आहे ती बरी होत नाही त्या जखम मधुन पु येत आहे तरी काही उपाय असल तर सांगा
@राजेशिवछत्रपती-ट7थ
लहान वासराला जास्त पोषणतत्वे दुधातून मिळतील की मिल्क रिप्लेसर मधून चांगलं कोणतं राहील
@sd_dariyfarm
@sd_dariyfarm День назад
Mother milk नाद नाही करायचा
@HunamanKadam
@HunamanKadam 3 дня назад
सर गाभण जनावरांना द्यायला जमते की नाही व किती महिन्यापर्यंत द्यायला जमते
@vikasdiwate1020
@vikasdiwate1020 3 дня назад
Sir mashila aani gayila murghas kiti aani kasa khau ghalaycha yawarti video mahiti dya ..... dhanyawad
@SachinPalase7784
@SachinPalase7784 3 дня назад
Good morning 🌄🙏🙏
@namdeomorey4672
@namdeomorey4672 3 дня назад
Best ans
@sonamsharma1139
@sonamsharma1139 3 дня назад
सर चुंबळ किती दिवस ठेवावी
@omkarkengar4752
@omkarkengar4752 3 дня назад
Sir please send me number
@pradyumnwarde2289
@pradyumnwarde2289 4 дня назад
सर म्हैश पिल्लू देण्याच्या वेळेस पण अंग बाहेर येऊ शकत का ?
@pradyumnwarde2289
@pradyumnwarde2289 4 дня назад
Thank you sir🙏🏻👍🏻
@saurabhkumbhar7303
@saurabhkumbhar7303 4 дня назад
सर आपला मोबाईल नंबर पाटवा
@BalasahebDhaygude1322
@BalasahebDhaygude1322 5 дней назад
हॅलो सर माझ्याकडे एक कालवड आहे तिला पाच महिने पूर्ण झाले आहेत आज तिला मी जनता चा डोस Zycloz 20 ml दिला आहे डोस योग्य झाला का जास्त झाला. Replay plz.
@gopalmitr
@gopalmitr 4 дня назад
त्याचा डोस 10 किलो ला एक मिली इतका आहे, आपल्या कलावडीचे वजन किती आहे त्यानुसार डोस द्यायचा
@BalasahebDhaygude1322
@BalasahebDhaygude1322 4 дня назад
@@gopalmitr ok
@vishalpawar6188
@vishalpawar6188 5 дней назад
हाय
@bhumeshnagare5616
@bhumeshnagare5616 5 дней назад
Ok
@sandipghadage8751
@sandipghadage8751 5 дней назад
मुरघास जास्तीत ज्यास्त किती दिवस टिकून राहतो
@gopalmitr
@gopalmitr 4 дня назад
एक वर्ष
@SachinDeshmukh-gs9pv
@SachinDeshmukh-gs9pv 6 дней назад
खूप छान माहिती
@hamantkate7987
@hamantkate7987 7 дней назад
आपला हिंदी चॅनल असावा कारण तेथे जास्त विवर्स आहेत आणि आपण आपली माहिती सर्वांना सांगू शकता
@किरणजाधव-फ1ठ
@किरणजाधव-फ1ठ 7 дней назад
खुप छान
@rameshmagare1571
@rameshmagare1571 7 дней назад
Albenda zon. Kiti द्यायचं
@bhavasakhairnar9547
@bhavasakhairnar9547 8 дней назад
राम राम सर
@PradipWanole-vp3bd
@PradipWanole-vp3bd 10 дней назад
Good information sir
@DnyaneshwarBiradar-g6g
@DnyaneshwarBiradar-g6g 11 дней назад
Sir vasru sandash karat nahi kay upay
@raghunathjadhav4678
@raghunathjadhav4678 11 дней назад
Jay Gau Mata
@_bull_race6414
@_bull_race6414 12 дней назад
छान माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून आभार सर ❤
@MachindraKale-ip4bw
@MachindraKale-ip4bw 13 дней назад
धन्यवाद सर खुप छान माहिती दिल्या बद्दल
@harishchandraranmale1667
@harishchandraranmale1667 13 дней назад
Good v d o
@rajendrasable1889
@rajendrasable1889 15 дней назад
खूप खूप छान माहिती दिली डाक्ट़र साहेब 🎉🎉 आमच्या रूबाब ६ महिन्यचा झालाय अंडी देऊ शकतो का?
@shubhamuikey2148
@shubhamuikey2148 17 дней назад
Hindi ya English mein video banainge to kafi logo ko fayda milega ...
@sawantmahesh5764
@sawantmahesh5764 18 дней назад
पुस्तक कुठे भेटेल
@gopalmitr
@gopalmitr 18 дней назад
9527341618 ya no.la contact kara.
@आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील
नमस्कार सर म्हेस च्या मूत्र पांढरा रंगाचे होते कशाने
@panditkalake4354
@panditkalake4354 20 дней назад
पण बेल सायलजचा खर्च खूप आहे सर
@vickychavan7358
@vickychavan7358 21 день назад
मिसळीचे पिठ गाबन मशिला द्यावे का
@adeshaglave9598
@adeshaglave9598 23 дня назад
लिक्वीड आहे का
@omprakashgosavi
@omprakashgosavi 24 дня назад
गाय ओरडते. घान पण टाकली नाही माज केला असेल का
@kalidaschoudhari9447
@kalidaschoudhari9447 24 дня назад
Per kg /ml dose mention please
@राजेशिवछत्रपती-ट7थ
पोटातील उपयुक्त जंतू मरणार का
@sudhirmane5013
@sudhirmane5013 26 дней назад
खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉
@RavindraTarkase
@RavindraTarkase 26 дней назад
Thank you. I will visit vambori . It is 30km away.
@maheshchavan6048
@maheshchavan6048 26 дней назад
अतिशय छान माहिती व महत्वाची माहिती सरांनी दिली 👌👌
@SachinDeshmukh-gs9pv
@SachinDeshmukh-gs9pv 27 дней назад
सर खूप छान माहिती पण चांगल्या अशा एक/दोन औषधांची नाव पण सांगत चला आमच्याकडे खूप फसवणूक होते
@shankarjagtap3689
@shankarjagtap3689 27 дней назад
गाय गाभण आहे परंतु घान बाहेर पडतोय काय कारनं
@AshokGaidhani
@AshokGaidhani 28 дней назад
एचएफ गाईला सिमेंस कोणत्या ओळीचे भरावे
@SwapnilBhutekar-p5l
@SwapnilBhutekar-p5l 28 дней назад
सर तुह्माला कॉन्टॅक्ट कसा करायचा
@ManojSBachhav1985
@ManojSBachhav1985 29 дней назад
सर मी20.25दिवस लवकर दिली आहे काही होणार नाही
@pravinmurade7560
@pravinmurade7560 29 дней назад
🙏🙏
@pravinmurade7560
@pravinmurade7560 29 дней назад
🎉🎉🎉