Тёмный

टंचाई काळात नेपियरचा स्मार्ट वापर! असा बनवा नेपिअर चा दर्जेदार मुरघास ! 

Gopal Mitra गोपाल मित्र
Подписаться 63 тыс.
Просмотров 3,9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 46   
@rushikeshdeshmukh2182
@rushikeshdeshmukh2182 10 месяцев назад
किती दिवस झाले सर तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतोय...
@santoshkujile11
@santoshkujile11 10 месяцев назад
सुपर नेपियर बाबतचे संपूर्ण बारकावे या व्हिडिओ मधून समजून आले..😊 धन्यवाद सर..🙏
@yogendrachindhe7397
@yogendrachindhe7397 9 месяцев назад
👌दुध व्यवसायाती सखोल अभ्यास करुन सत्य माहीती देता डॉ सर आपण प्रतेकी दुध व्यवसाई कुटुंबा तुमच्या विचाराची खुपच गरज आहे सर धन्यवाद सर🙏
@sudhirdongare7345
@sudhirdongare7345 10 месяцев назад
धन्यवाद सर तुमचे मार्गदर्शन नेहमी शेतकऱ्यांना लाभते, तुमचा अनुभव आणि शिक्षण याचा फायदा आम्हाला सर्व दूधउत्पादक शेतकऱ्यांना आणि पशु पालकांना नेहमी होतं असतो धन्यवाद, आणि शक्य असेल तर आपण एक बंदिस्त गोठा आणि मुक्त गोठा यावर मार्गदर्शन करावे 🙏
@sagarshelake3393
@sagarshelake3393 10 месяцев назад
सर खुप छान माहिती मिळाली नेपेरची
@datatrykhele7960
@datatrykhele7960 10 месяцев назад
साहेब खरंच शेतकऱ्यांना ह्या चाऱ्या बद्दल मार्गदर्शनाची गरज होती ती तुम्ही एकदम सोप्या आणि समजलं अशा भाषेत सांगितल्यामुळे आशा चाऱ्याचा उपयोग किती व कशा प्रमाणात करावा समजले आभारी आहोत
@arunaragade3067
@arunaragade3067 9 месяцев назад
Changli mhiti dilit sir 🙏👍
@dadasahebkumbhar8044
@dadasahebkumbhar8044 7 месяцев назад
Very good
@tushargosavi4883
@tushargosavi4883 10 месяцев назад
Please Make regular video.🙏🌷
@PrakashPatil-hc2if
@PrakashPatil-hc2if 10 месяцев назад
धन्यवाद सर तुमचे सर्वच व्हिडिओ पशुपालकाना योग्य दिशा दर्शक असतात्.. आजच्या व्हिडिओ मध्दे आपण नेपियर ची कापणी 45-60 दिवसात 5-7 फूट उंची सुचविली आहे, परंतु या स्टेज मध्ये यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे नेपियार चा वापर सुकवून करणे योग्य राहिलं का .. नेपियर जास्त कवळे असताना वापर केला गेल्यास जनावरांना बुळकांडी लागते असे देखील समज आहेत्, या बाबद आपले मत जाणून घ्यायला आवडेल..😊
@gopalmitr
@gopalmitr 10 месяцев назад
सुक्या चाराबरोबर दिल्यास आणि प्रमाणात दिल्यास बुळकांडी लागण्याची शक्यता नाही... अनेक वेळेस संपूर्ण चारा फक्त नेपियर असेल तर पचन बिघडण्याची शक्यता असते
@gopalmitr
@gopalmitr 10 месяцев назад
मुरघास करताना 2/3 तास उन्हात सुकवून नंतरच कुट्टी करायची असते... जेणेकरून आद्रता 65 ते 70 टक्के पर्यंत कमी करता येईल
@PurushottamSurvase-n4o
@PurushottamSurvase-n4o 10 месяцев назад
🎉🎉धन्यवाद सर🎉🎉
@chetankhaladkar2899
@chetankhaladkar2899 10 месяцев назад
धन्यवाद सर... चांगली माहिती भेटली
@rahuld1707
@rahuld1707 10 месяцев назад
पचन सुधारवायच्या प्रो biotics ची नावे सांगल का please..
@MoungiriDairyFarm
@MoungiriDairyFarm 10 месяцев назад
मस्त माहिती सर🙏
@rohitmogal4084
@rohitmogal4084 10 месяцев назад
सर, नेपियर ची कोणती व्हरायटी योग्य आहे. यशवंत,dhn 6 व इतर कोणत्या.
@premrajmote718
@premrajmote718 10 месяцев назад
Sir.. जर 100_150gm mineral mixture दिले तर ते 200₹ kg आहे.. आणि ते दररोज 30₹ चे होते... कस दुढ धंदा परवडेल... वार्षिक 12000₹- 15000₹ फक्त mineral mixture ला जातील..
@bharatawale4293
@bharatawale4293 10 месяцев назад
प्लिज post regular vedio
@pradeepmale4381
@pradeepmale4381 10 месяцев назад
sir usacha murghas kasa karaycha tyawar video banva
@dsgawale
@dsgawale 10 месяцев назад
Sugarcane top che silage karta yeil ka? Margadarshan kara
@akshaycholke7219
@akshaycholke7219 10 месяцев назад
Salute sir
@dattatraylembhe1426
@dattatraylembhe1426 10 месяцев назад
ऊसच्या वाढेचे मूरघास बनवला तर चालेल का
@girishkinagi7552
@girishkinagi7552 10 месяцев назад
Thanku
@kunalshende2175
@kunalshende2175 10 месяцев назад
सर तीन टनाच्या मुरघास बँकेमध्ये वरचा भाग खराब होतंय कशामुळे त्याला काय पर्याय
@uttamadsul349
@uttamadsul349 10 месяцев назад
ईस्ट कल्चर कोणते वापरावे plz सांगा
@navnathdarandale5098
@navnathdarandale5098 10 месяцев назад
सर बार्लि खाद्य वापरल्यावर होनारा फायदा व तोटा यावर कृपया मार्गदर्शन करावे
@gopalmitr
@gopalmitr 10 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nuL8g-rCME4.html हा व्हिडिओ पहा
@dhirajkapare2512
@dhirajkapare2512 10 месяцев назад
265 उसाचा वाड या पासून मुर्गास होईल का साहेब
@surajbankar5067
@surajbankar5067 10 месяцев назад
नमस्ते सर
@dattraoshinde399
@dattraoshinde399 10 месяцев назад
सर ऊस किती प्रमाणात वापरावे
@atuldake8974
@atuldake8974 10 месяцев назад
या चाऱ्याची उंची 5 ते 6 फुट असल्यास त्यामध्ये किती टक्के प्रोटीन असते
@gopalmitr
@gopalmitr 10 месяцев назад
8 te 9 टक्के
@PrakashPatil-hc2if
@PrakashPatil-hc2if 10 месяцев назад
आजचा व्हिडिओ दुष्काळात चारा नियोजन संभाळण्या साठी नक्किच उपयुक्त राहिलं 😊
@gopalmitr
@gopalmitr 10 месяцев назад
धन्यवाद, परंतु हे फक्त टंचाई काळात वापरावे ... इतर वेळी याचा वापर कमीच करावा ही विनंती
@babajadhav2614
@babajadhav2614 10 месяцев назад
सर विडिओ बणवलयाबदल धन्यवाद
@digambarjadhav3104
@digambarjadhav3104 10 месяцев назад
8 एकर मका आणि एक एकर नेपियर मुरघास मिक्स केला तर चालेल का
@gopalmitr
@gopalmitr 10 месяцев назад
हो
@ajitgopale3314
@ajitgopale3314 10 месяцев назад
👍🙏
@PrakashPatil-hc2if
@PrakashPatil-hc2if 10 месяцев назад
सर नेपियर मुरघास बनवितांना अथवा जनावरांना हिरवे देतांना कुट्टीचे मॉइश्चरायझर किती असावे..
@gopalmitr
@gopalmitr 10 месяцев назад
मुरघास करताना 2/3 तास उन्हात सुकवून नंतरच कुट्टी करायची असते... जेणेकरून आद्रता 65 ते 70 टक्के पर्यंत कमी होईल
@PrakashPatil-hc2if
@PrakashPatil-hc2if 10 месяцев назад
धन्यवाद सर
@pravinmisal7026
@pravinmisal7026 10 месяцев назад
पाणी वापरल्या मुळे बुरशी लागणार नाही का?
@gopalmitr
@gopalmitr 10 месяцев назад
एक टन म्हणजे 1000 किलो मध्ये 10 लिटर पाणी म्हणजे फक्त एक टक्का होते आणि त्यात सुधा गूळ कालवून टाकणार आहोत, त्याचा जास्त परिणाम नाही होत
@pravinmisal7026
@pravinmisal7026 10 месяцев назад
धन्यवाद 🙏
@ganeshpawar620
@ganeshpawar620 10 месяцев назад
🎉🎉🎉🎉
Далее
▼ ЕДУ В ТИХОСРАНСК 💪
37:00
Просмотров 307 тыс.