आई एकविरेची सावली नेहमी जीच्या वर असते अशी आगरी कोळी समाजाची शान आहे पायल पाटील... कमी वयात ओळख तर खुप कमावली पण... ना कोणाशी स्पर्धा आहे ना कोणाच्या पुढ जाण्याची आकांक्षा फक्त स्वतला सिद्ध करण्याची जिद्द आहेआणि ती पण रुबाबात 🔥🙏
खुप खुप छान . अप्रतिम शब्द रचना आणि त्याला साजेसे सुंदर संगीत आणि मंत्रमुग्ध स्वर... ओंकार तुला खुप शुभेच्छा अशीच लवकर प्रगती होवो..लवकरच आम्हाला अजय - अतुल सारखाच सर्वांचा लाडका गायक आणि संगीतकार म्हणून आमचा ओंकार स्वरूप पहायला मिळेल.....👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
Yachavar movie tayar hoil yevdha song changla jalay lyrics tr khup sundar ahet ani composing pn mast kelay ani payal didicha tr nadach nahi mast payal didi acting keli ahes
Great job.! 🎉 Nice Team work.! 🎉 Nice song by Singer🎤 Omkarswaroop Bagade. and. Singer🎤 S. Rajeshwari. I am proud of you my daughter 🎤 singer Rajeahwari.🎉
जेवढे सुंदर गाण्याचे बोल आहेत, तेवढच सुंदर गाण्याचं दिग्दर्शन केल आहे. खास करून येवढे भारी Shots, येवढ्या Rich Frame बघून खूप भारी वाटल. Director & DOP तुमच्या कामाला सलाम!! 🙏 जेवढ सुदंर Shoot झाल आहे तेवढच DI मध्ये जीव ओतलेला दिसत आहे. गाणं बघता बघता Wow अस आपसूक आल Shot आणि Colouring बघून ❤🔥🙏. धन्यवाद येवढ्या परिपक्व गण्या साठी!! @kalakar_Vaibhav