पहिल्या प्रेमाचा पहिला पाऊस खास असतो त्याचा प्रत्येक थेंब मनाला भिजवून जातो अबोल भावनांना सुंदर असा साज चढवतो.. “साज तुझा”- Official Son तुम्हाला नक्कीच आवडेल गाणं.. आवडलं तर नक्की share करा 🙏🏽 गाण्याचे lyrics आवडले तर नक्की reel करा 😊❤🙏🏽
दादा तुझे आणि सानिका चे songभारी असतात आणि हे पण song भारी आहे आणि आज दोन प्रेमळ भांडखोर दुश्मन एका song आहे म्हटल्यावर song कडक असणार ना खुप छान song आहे
एक नंबर आहे गाणं धन्यवाद असेच नव नविन गाणी आणत राहा आपल्याला आमच्या सर्वांकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळतं राहणार यांची काळजी करूं नका. पुढे पण चांगली गाणी रिलिज करण्यासाठी खूप शुभेच्छा...
अप्रतिम बनवलंय हे गाणं, हृदय हिंदळुन गेलं अगदी हे गाणं पाहून. पण गाण्याच्या शेवटी एकमेकांना Luv u बोलले असते तर मस्त वाटल असत ... प्रत्येकाच्या आयुष्यात असा योगायोग येत नाही,कहि लव्ह बर्ड ना तर घरच्यांकडून विरोध येतो म्हणून आपल्या पार्टनरला सोडावी लागती आज असे किती couple आहेत जे घरच्यांच्या प्रेशरमुळे आपलं नातं तोडून टाकलंय,😒😒😢 खूप छान वाटल गाणं पाहून केवल वाळंज सर,सोनाली ताई खुप गोड आवाज आहे तुमचा सोनाली ताई bigg fan ❤️🥰
Khup bhari zaly hee new Jodi ch new song Ani ya song la doghancha avaj khup Chan labhla ahe bhari vattay Ani dushman Jodi pn khup bhari distey 😅 Congratulations 🎉 both of you sanika Ani akshay