Тёмный
कलम ३०२  vlogs
कलम ३०२  vlogs
कलम ३०२ vlogs
Подписаться
motivation knowledge entertainment history job hi my name is Ramesh iam giving you all types of story in Marathi crime suspense mystery politics haunted from all over India World thank you
Комментарии
@pratibhagaikwad5040
@pratibhagaikwad5040 Час назад
Khupach cha ngala Aayshyat dhada shkvinaraa
@parmilayewle5664
@parmilayewle5664 2 часа назад
Yevdya ratri jaychch kashala tithe
@sanjayparab802
@sanjayparab802 2 часа назад
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी माऊली .
@justdoit105
@justdoit105 3 часа назад
मामा पोलीस सुद्धा बरचिये त्यांचं पण अनैतिक संबंध असत्यात लयी
@jeevanbhusare3487
@jeevanbhusare3487 4 часа назад
1👌👌 👌👌
@ShrirangGarje
@ShrirangGarje 4 часа назад
मामा तुमचा नंबर पहीजे
@vinodkshirsagar9696
@vinodkshirsagar9696 4 часа назад
रिपोर्ट ओके ✅✅✅. तुमचा मो. नं.द्या......
@sanjaysalve-l1w
@sanjaysalve-l1w 4 часа назад
मामा ही पोरीची चुक आहे पोरीनी बेरात्री काय काम फिर्याला जायचं
@TanmayShinde-q6m
@TanmayShinde-q6m 5 часов назад
मामा बोपदेव घाटात खुप मोठे चढउतार आहेत.
@vdhande2013
@vdhande2013 5 часов назад
मामा चां आजचा लूक लई भारी मराठा गडी यशाचा धनी
@vinaynaswale8112
@vinaynaswale8112 5 часов назад
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
@PrajwalBhujbal-g7d
@PrajwalBhujbal-g7d 5 часов назад
अध्यात्म स्वामी समर्थ गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी मामा कथा स्टोरी पाठवत जावा
@pradeepbachhav430
@pradeepbachhav430 6 часов назад
Pakadun Tyach spot Varun khali feka Accidental Death Record var theva
@gamekida
@gamekida 6 часов назад
समाज बिघडला याच प्रमुख कारण मोबाइल टिव्ही आहे. आणि सध्याची अशी परिस्थिती झाली की बॉलिवूड मूव्ही मध्ये दाबून वेस्टर्न कल्चरचा प्रसार चालला आहे. खरी भारतीय संस्कृती व अध्यात्म यापासून समाज दूर होत आहे आणि म्हणून हत्या,बलात्कार वाढत चालले आहे.तरुण पिढीने लाजा सोडल्या कारण आपले संस्कार बाजूला सोडून वासनेच्या आहारी जात आहे.आई वडिलांनी मुला मुलींवर थोडे लक्ष दिले पाहिजे
@ashokt905
@ashokt905 7 часов назад
राम कृष्ण हरी मामा आईवडील यांनी जवाबदारी आहे का नाही फक्त कालेज ला पाठवुन पालकाची जवाबदारी संपली का
@manojbhingardeve9776
@manojbhingardeve9776 8 часов назад
👌🏼👌🏼👌🏼👌🏼 जय बजरंग बली
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 8 часов назад
शेलार साहेब रात्री मुलगी आई वडीलांना सोडुन बाहेर जाते हे योग्य आहे का आई वडीलांच ह्या मुलीवर नियंत्रण नसाव हा आई वडीलांचा कीती बेजबाबदारपणा आहे आणी मुलीचा परक्या मुलाबरोबर रात्री जाण हा कीती नालायक पणा आहे अशी घटना घडली की विरोधक त्याचा फायदा घेतात आणी पोलीस आणी गृह मंत्र्याला जबाबदार धरतात पोलीस आणी गृहमंत्रालय जबाबदार धरायलाच हे योगय वाटत का का पोलीसांनी आणि गृहमंत्र्यांनी अशा लफडेबाज नालायक मुलांना तिथ जावुन त्यांच संरक्षण करायच का याची विरोधकांना लाज वाटली पाहीजे हेही कधीतरी सत्तेवर आले तर हे एकही घटना घडत देणार नाहीत काय याच विरोधक आत्मपरीक्षण करतील काय
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड
असे हिरो आणि असे लोक चुलीत गेले मामा काय करतात त्यांना त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचे कधी फॅन जाले तर शेतकरी आनंदाने खुश होईल आणि त्याच्या फॅन ला खायला शेतातून काहीही मोफत देईल
@Vertigo8750
@Vertigo8750 9 часов назад
Saglyat bekar vaas manavi dehacha yeto
@khandu1959
@khandu1959 9 часов назад
शेलार मामा तुमचा नंबर द्या ना अमच्याकड अशीच एक घटना घडली ,
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 9 часов назад
Mama. Ek. No. Story
@Kedarnathdhakne-un1bw
@Kedarnathdhakne-un1bw 10 часов назад
जय हरी मामा मला तुमच्याशी बोलायचं आहे तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
@ShivasVlog-hs1jr
@ShivasVlog-hs1jr 10 часов назад
प्रॉपर गांव कोणते दादा साहेब
@ShivasVlog-hs1jr
@ShivasVlog-hs1jr 10 часов назад
मस्त मस्त ❤❤
@ShivasVlog-hs1jr
@ShivasVlog-hs1jr 10 часов назад
खूप छान वीडियो आहेत दादा 🎉🎉❤
@ShivasVlog-hs1jr
@ShivasVlog-hs1jr 10 часов назад
जय शिवराय दादा साहेब 🙏🚩 आपन kuthun आहेत मि पुणेकर आहे कात्रज सर्प उद्यान
@rameshshelar1253
@rameshshelar1253 9 часов назад
शिरूर तालुका जिल्हा पुणे सरपोद्यान 55 किलोमीटर
@MangalNagargoje-kd7cp
@MangalNagargoje-kd7cp 10 часов назад
अपघातानंतर, आत्मा देवाने दिलेलं आयुष्य संपेपर्यंत पिशाच्च योनीतच भटकत असतो.नंतरच आत्म्याला मुक्ती मिळते.व कर्मानुसार व नियतीने जसा वागला असेल त्याप्रमाणे पुढील जन्मात आत्मा नवीन शरीर धारण करतो.भुत पिशाच्च योनीत आत्मा भटकत असतो.याचा गुरुचरित्र ग्रंथात उल्लेख केलेला आहे.
@ravikachare6709
@ravikachare6709 10 часов назад
mama crime sampla tr amhi kay bhagaych 😂😂 tumcha channel varun shikayla bhetya mama ❤
@shridharlahane8484
@shridharlahane8484 10 часов назад
मामा असे प्रकार कुठेही चालले आहेत मी परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात सुध्दा असेच प्रकार चालू आहेत. मुलींनी तर लाजा सोडल्यात असं वारंवार दिसतं आहे.
@jyotijagdeo2934
@jyotijagdeo2934 10 часов назад
Asha pan baya astat jagat mahit zale नमस्ते भाऊ
@VaishnaviWat
@VaishnaviWat 10 часов назад
मामा तिने त्याच्या सामनावर ठोकून द्यायला पाहिजे होती.
@dattatraypawar6042
@dattatraypawar6042 11 часов назад
जय श्री राम
@rameshlandge4173
@rameshlandge4173 11 часов назад
आशा पोरी आस्तीन तर आसच होणार आणि झालच पाहिजे कशाला गेली होती ईतक्या रात्री बाहेर
@TanmayShinde-q6m
@TanmayShinde-q6m 11 часов назад
मामा बंगलोर ल गेल्यावर आगदी अमेरिकेला गेल्यासारखं वाटत. हे शहर फार प्रगतशील आहे.पुणे शहरात फार धूळ कचरा आहे.
@sandeeppatil-ue8mv
@sandeeppatil-ue8mv 11 часов назад
लॉज वर 🆔 आणि पैसे लागतात ना😅... त्यापासून पळवाट म्हंजे कlटवन शोधतात हे छपरी आणि मग असे लुटले जातात.
@subhashsalunkhe5556
@subhashsalunkhe5556 11 часов назад
Namaskar Mama 🎉
@sandeeppatil-ue8mv
@sandeeppatil-ue8mv 11 часов назад
आरोपी सर्वत्र आहेत...पण आजकालच्या मूल मुली जास्त भिकरचोत आहेत.
@hamidkhan-qv5sy
@hamidkhan-qv5sy 11 часов назад
दोन दोन दाडके लावले पाहिजे मग समजून सांगितले पाहिजे 🙏🏻
@anitanikam2512
@anitanikam2512 11 часов назад
🙏❤
@ashokdevare9245
@ashokdevare9245 11 часов назад
Mama tumhi evadh jeev todun story sangata parantu ajchya kaliyugat konich konacha aikayala tayar nahit... Jay ramkrishna hari mauli🙏
@jaypawar2861
@jaypawar2861 11 часов назад
You are a gentalman Mama👍
@mahaveersanglikar2498
@mahaveersanglikar2498 11 часов назад
तुमची क्राईम स्टोरी सांगण्याची पद्धत आणि अस्सल मराठी भाषा खूपच आकर्षक छान आहे! ती तुमचे व्हिडीओ बघणाऱ्यांना खिळवून ठेवते! काही शिवाय तुमच्या स्टोरीजमधून तरुणांचे प्रबोधनही होते. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे!
@successfulway-p8T
@successfulway-p8T 12 часов назад
Aanchal hapsa band aahi, Navratri cha kadak upwaa aahai , bahair kahi aahae ch nahi lafde bifda ,kon janar narkat!!paan gharat pan pavitra divas , paarva kaal Taale le la bare !!!
@saubashuanavane6845
@saubashuanavane6845 12 часов назад
नं1 स्टोरी होती मामा पण त्या स्वाती ने कार्यक्रम करुन दिलाच होता ना मग त्या म्हतार्याला कशाला फसवायच चलून द्यायची ना गाढी
@vaijnathFugate-ix4jk
@vaijnathFugate-ix4jk 12 часов назад
आपल्याला एक डायलॉग आवडला पिझ्झा बर्गर खाऊन बावळट झाली कार्टी 😂😂😂
@vasantSarkate
@vasantSarkate 12 часов назад
राम कृष्ण हरी मामा
@TechStar-cn5xk
@TechStar-cn5xk 12 часов назад
Lande jihadi hynchya var ekda video banava freeze madhi body part bhetat ahet
@rajupandav4992
@rajupandav4992 12 часов назад
राम राम शेलार मामा🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🥒👍👍🎉🎉🎉🎉
@VaishnaviWat
@VaishnaviWat 12 часов назад
राम राम मामाश्री. मामा आईबाप पोरांना इंग्रजी शिक्षण देतात ते फक्त पैसा कमावून मोठं होण्यासाठी. इंग्लिश शिक्षणात आध्यात्मिक शिक्षण नसतंच मुळी. सर्वच पैश्याच्या मागे धावत सुटले आहेत मग त्यात साहजिकच नैतिकता गळून पडते. आता त्याची अपेक्षाही करू नये. कोणताही बाप आता माझा मुलगा माणूस बनावा म्हणून मुलांना शिकवत नाही.
@NareshrajaramMahadik-fu6vm
@NareshrajaramMahadik-fu6vm 12 часов назад
शिकलेली जास्त हुकलेली