Тёмный

ep 337 अल्पवयीन मुलगा जवानीचा सारथी पतीला पाठवते वरती 

कलम ३०२  vlogs
Подписаться 71 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

कलम 302 vlogs #न्यूज9मराठी #motivation #मराठी #मराठी क्राईम स्टोरी#एबीपी माझा#

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 152   
@GokulPagare-xl5mg
@GokulPagare-xl5mg 5 дней назад
तात्या तुम्हीं सुरुवातीला ड्रायव्हर विषयी माहिती दिली खरंच मनापासून आपले आभार. .. .. .🙏❤❤❤ तात्या माझ्या स्वतः च्या दोन ट्रान्सपोर्ट गाड्या आहॆ आणि माझे मोठे भाऊ स्वतः गाड्या चालवतात. .. .. मला माझे भाऊ लय जीव लावतात मला काम करू देत नाही मी मित्रांमध्ये रहायचो पण मी माझ्या डोळ्यांनी माझ्या भावांची मेहनत पाहिली तेव्हापासून मी स्वतःचा खर्च कमी केला भाऊ ना थोडं बोललो म्हणजे कसंय तात्या आम्ही तीन भाऊ मी सर्वांत लहान पण आम्ही भाऊ कमी आणि मित्र जास्तं आहॆ त्यांना मी बोललो की तिघं मिळून काम करू मी सिक्युरिटी मध्ये एरिया ऑफिसर म्हणून काम करतोय आणि आई दादांच्या आशीर्वादाने थोड्या दिवसांत आपल्या दारात तिसरी गाडी घेण्याचा विचार आहॆ 🙏
@vinaynaswale8112
@vinaynaswale8112 5 дней назад
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
@enemygaming9021
@enemygaming9021 4 дня назад
मामा पुढारी सारखे नटले 1 no 🎉🎉
@ravindrasawant2665
@ravindrasawant2665 4 дня назад
मामा, आज तुम्ही एकदम कडक आणि रुबाबात!
@uttamraodudhate2712
@uttamraodudhate2712 5 дней назад
शेलार मामा तुमचे अभ्यासाला तर सलामच करावे लागते हो
@examlogic1309
@examlogic1309 5 дней назад
एकदा का बाईला परपुरुषाची चटक लागली तर नंतर त्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकते... 😌
@munnagaikwadgaikwad9406
@munnagaikwadgaikwad9406 5 дней назад
त्या साठी तिला चांगले संस्कार दिले पाहिजे, तिला कसले हि कपडे घालण्याचे अधिकार देऊ नका. तिला मोकळी सूट देऊ नका. तिच्यावर विश्वास ठेऊन तिच्या हातात मोबाईल देऊ नका दिल तरी मोबाईल चेक करा. कारण बाई कोणाची सक्की नसते. ती एकदा बिगडली कि तिला देव सुद्धा सुधारू शकत नाही. आपले परिवार वाचवा.
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 5 дней назад
अगदीच बरोबर आहे. एकदा बाईला परपुरुषाची चटक लागलीका ती सुटू शकत नाही.
@samadhangaikargaikar6485
@samadhangaikargaikar6485 5 дней назад
तुम्ही खूप चांगल काम करत आहेत असेच समाज सुधारणेच काम करत राहा... 🙏🙏🙏
@VishalRakhpasre-z7d
@VishalRakhpasre-z7d 2 дня назад
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@yogeshshinde4540
@yogeshshinde4540 4 дня назад
तुमच्या मुळे आम्ही सुधारतो आहोत तुम्ही कथा सांगणे चालूच ठेवा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तो पर्यन्त
@somanathzugar4566
@somanathzugar4566 4 дня назад
Tq your aprsetiv mama
@Raja33335
@Raja33335 4 дня назад
Mama no 1 mahiti dili 😊
@kashinathsarate4005
@kashinathsarate4005 5 дней назад
Mama mama namaskar shubh sakal atishy Sundar story khoob changla both ghenya sarakha 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌👍👍👍🚩🚩🚩🙋🙋🙋
@Rohinibhagat-w7f
@Rohinibhagat-w7f 5 дней назад
Chan mahiti detay tumhi tatya 👍🏻
@sanjaysalve-l1w
@sanjaysalve-l1w 4 дня назад
मामा तुमच्या सागणे वरून तरूण पिढी व म्हातारे सुधारणार हे नक्की आहे
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 5 дней назад
आबा कामजीवन यावर एक व्हिडिओ बनवीला तर बर होईल.
@tanmaylokhande6732
@tanmaylokhande6732 4 дня назад
Aahmi fakt mama bhakt ❤.
@rajashrikulkarni1499
@rajashrikulkarni1499 4 дня назад
Mamashree aamhi tumhala sambhalnyapeksha tumhich aamhala jage kelet 🙏💐🪷🚩🙏
@rahulghodake3951
@rahulghodake3951 5 дней назад
Ok report mama 😊
@mirjesantosh5382
@mirjesantosh5382 5 дней назад
हो मामा तुमचं खर आहे आमच्या २ गाड्या आहेत भाऊ चालवतो तो गाडी वरून पडला म्हणून मी गेलो होतो तुम्ही म्हणताय तसच आहे सगळी परस्थिती
@rameshlandge4173
@rameshlandge4173 5 дней назад
मामाश्री रामराम आज लईच भारी दिसत्या मामा पाहा नाहीतर आम्हाला तुमची स्टोरी सांगायला लागन😂😂
@_Dhanu555
@_Dhanu555 5 дней назад
😂😂
@BlackDevil-jy3if
@BlackDevil-jy3if 4 дня назад
ये बात 😂😂😂 नजर हटी दुर्घटना घटी 😂😂
@user-sb6hp4dj3o
@user-sb6hp4dj3o 4 дня назад
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 समाज बायां च्या नादी लागुन यमाच्या रेडयावर बसायला तयार पण संबंधांसाठी पार मरायला लागले आहेत समाज आई बाप, नवरा, गेले ऊडत अशी नीच भावना वासनांध लोकांची असते कलीमहिमा बाकी ❓
@dadapawane9076
@dadapawane9076 5 дней назад
पूमचा पोशाख खूप आवडला
@tanmaylokhande6732
@tanmaylokhande6732 4 дня назад
Like 476.
@ashokdevare9245
@ashokdevare9245 5 дней назад
Mama tumacha anubhav lay dandaga. Ahe. Hychyatunach samajprabhodan hote.
@kishorugale9392
@kishorugale9392 5 дней назад
मामा आज एकदम कडक
@TusharPatil-jl8mt
@TusharPatil-jl8mt День назад
Ram Krishna hari
@anuragpakhare3463
@anuragpakhare3463 5 дней назад
जय भीम, 🇪🇺🇪🇺
@rameshshelar1253
@rameshshelar1253 5 дней назад
जय भीम जय संविधान जय शिवराय
@user-sb6hp4dj3o
@user-sb6hp4dj3o 4 дня назад
​@@rameshshelar1253जय शिवछत्रपती शिवाजी महाराज जय धर्म विर संभाजी महाराज🙏
@dattashinde9459
@dattashinde9459 5 дней назад
जय मल्हार मामा
@hiramanchakkar8826
@hiramanchakkar8826 5 дней назад
या कथेतील शेवटचे पॉइंट खरे असतात हे सर्वांनी समजून घ्या
@sandipmugade4647
@sandipmugade4647 5 дней назад
एक नंबर मामा सलाम तुमच्या कार्याला 🙏
@NileshGore-q1m
@NileshGore-q1m 5 дней назад
मामा तुमचा नंबर पाहिजे ❤❤❤❤❤❤
@sanjaygaikwad6519
@sanjaygaikwad6519 5 дней назад
मामा तिचा नवरा स्वताहाच्या प्रपंच चालवण्या साठी व बायको मुलांसाठी काम करत होता पण वासणे पाई बायकोनेचं घात केला 😢
@RangaGhode
@RangaGhode 5 дней назад
Verey good things mama.
@AmolBhalekar-w7l
@AmolBhalekar-w7l 5 дней назад
ड्रायव्हर किती त्रास सहन करून आपल्या घरच्यांसाठी करतो. बाई ने त्याला समजून घ्यायला पाहिजे.
@shiv7003
@shiv7003 4 дня назад
Mama ❤
@satishpuranik5918
@satishpuranik5918 4 дня назад
भाई मूंचे हो तो मामा के जैसी हो वर्णा ना हो
@bajraoganjpure1138
@bajraoganjpure1138 4 дня назад
🇮🇳⛳🚩🇮🇳⛳🚩🇮🇳⛳🚩🇮🇳⛳🚩🇮🇳⛳🚩
@kirangunjal3981
@kirangunjal3981 5 дней назад
Mama white peper khadi dress chaan distoy tumhala 🥰
@shirsatashok2617
@shirsatashok2617 5 дней назад
राम राम मामा तुम्ही आपला विषय काढल्या बद्दल धन्यवाद. अशोक शिरसाट
@dattatraypawar6042
@dattatraypawar6042 4 дня назад
जय श्री राम
@shahajanpathan1871
@shahajanpathan1871 5 дней назад
Anna Ramram namskar 🙏 Life on of / Anna ✌️✨💫💥👌😊
@banduswami131
@banduswami131 5 дней назад
1.nammbar.mama.🎉🎉🎉
@sanjayparab802
@sanjayparab802 5 дней назад
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी माऊली .
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 5 дней назад
पैसा आणि वासने पाई किती लोकांचे रोज जीव जात असतील 😮
@strangergaming5582
@strangergaming5582 5 дней назад
शुभ सकाळ मामा राम कृष्ण हरी 🙏
@munnagaikwadgaikwad9406
@munnagaikwadgaikwad9406 5 дней назад
स्त्री मधली करूणा मेली आहे कारण समाजानेच तिला असे बनवले कि स्त्री आणि पुरुष एक समान आहे या कारणाने ती मातृत्व विसरून चालली आहे. निसर्गाने स्त्रीला करुणा मय, निस्वार्थ मुलावर प्रेम करणे पतीवर प्रेम करणे असे बनवले होते पण ती आज दोन मिनिटाच्या सुखा पायी जणांवरा सारखी वागत आहे.
@appamasal6627
@appamasal6627 4 дня назад
राम राम मामा 🙏🙏 पर पुरुषाशी संबंध ठेवल्यावर असंच होणार
@satisherande5554
@satisherande5554 5 дней назад
राम कृष्ण हरि सुप्रभात
@bhaskarnalkar3029
@bhaskarnalkar3029 5 дней назад
मामा तुमचा हा प्रबोधन कार्यक्रम पाहुन आमच्या भागात तरूण वर्ग आपल्या हातून कुठलाही गुन्हा होणार नाही ,याची खूपच काळजी घेताना दिसतोय.क्रांईम नावालाही दिसुन येत नाही.
@rameshshelar1253
@rameshshelar1253 5 дней назад
बरं वाटलं ऐकून राम कृष्ण हरी
@_Dhanu555
@_Dhanu555 5 дней назад
Mama ly bhari distay
@baludarekar9857
@baludarekar9857 5 дней назад
😢😢
@vivekkamble1296
@vivekkamble1296 5 дней назад
Ram Krishna hari..
@gurunathgangnaik192
@gurunathgangnaik192 5 дней назад
राम कृष्णा हरी
@SanjayShelke-lv8sj
@SanjayShelke-lv8sj 5 дней назад
Good lokeshan kaka sillodkar❤
@gangadharbansode2676
@gangadharbansode2676 5 дней назад
Tumala sangto and jaundya gadi lai bhari
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 5 дней назад
Mama. Ram. Krishna. Hari
@mohanjadhav1687
@mohanjadhav1687 4 дня назад
मामा youtube वरून किती पयसे कमवता 🙏😎
@rameshshelar1253
@rameshshelar1253 4 дня назад
बाईचं वय आणि पुरुषाचा पगार कधी विचारायचा नसतो
@dilipkate-n9g
@dilipkate-n9g 4 дня назад
क्षणीक सुखासाठी अनेक संसार देशोधडीला लागले आहेत, प्रत्येकाने विचार करा या अनैतिक संबंधाचा शेवट हा फार भयंकर असतो थोड्या शरीर सुखासाठी अक्कल गहाण ठेऊ नका.
@arjunchaudhari100
@arjunchaudhari100 5 дней назад
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
@ashokkotambe6953
@ashokkotambe6953 5 дней назад
राम कृष्ण हरी मामासाहेब
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 5 дней назад
आबा नमस्कार❤❤❤❤❤❤
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li 5 дней назад
MAMA LAYCH BHARI KAM .......🚩🙏
@janardhannewale6842
@janardhannewale6842 5 дней назад
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
@dhenrajrede7052
@dhenrajrede7052 5 дней назад
शुभ सकाल आ बा 🎉🎉🎉🎉
@shubhamsanap9376
@shubhamsanap9376 5 дней назад
Ram Krushna Hari Mama ❤
@vaishalighorpade2320
@vaishalighorpade2320 5 дней назад
662 नंबर लाईक केले आहे
@vijayashendage8086
@vijayashendage8086 5 дней назад
Ģood morning mama ❤❤❤
@ajinathbelage7625
@ajinathbelage7625 5 дней назад
मामा एक्सीडेंट झाला केस भानगडी कोर्ट कचेरी तारीख राम कृष्ण हरी
@rajashrikulkarni1499
@rajashrikulkarni1499 5 дней назад
Ram Ram prabodhana karnare mamashree 🙏🪷🚩💐🙏
@bharatkoli713
@bharatkoli713 5 дней назад
मामा राम राम🙏🙏
@vishnujadhav1809
@vishnujadhav1809 5 дней назад
Ram Ram mama shree
@sanjayghawat5433
@sanjayghawat5433 5 дней назад
मामा. एक च. नबर. दिसतात❤
@rajupandav4992
@rajupandav4992 5 дней назад
राम राम मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sunil4355
@sunil4355 5 дней назад
गुड माॅर्निग
@subhashmane8137
@subhashmane8137 5 дней назад
राम राम आबा 🙏
@nileshkamble2753
@nileshkamble2753 5 дней назад
मामासाहेब नमस्कार
@manishar.k.5476
@manishar.k.5476 5 дней назад
दादा शुभ सकाळ 🙏
@rajivhajare6784
@rajivhajare6784 5 дней назад
नमस्कार पाटील साहेब. खूप आणि खूपचज् त्रासात आहे ,फोन सुद्धा करु शकत नाही... . दुपारी प्रयत्न करतो .फोन ऊचला व थोडक्यात मार्गदर्शन करा. हिच कळकळीची विनंती.
@kishordeokar5731
@kishordeokar5731 5 дней назад
शुभ सकाळ
@santoshchavhan5391
@santoshchavhan5391 4 дня назад
बाकीचा कशाला फापट पसारा सांगताय
@rameshshelar1253
@rameshshelar1253 4 дня назад
हा पापड पसारा नाही तुमच्या पाया पडतो चॅनल पाहू नका
@madhavdadhale1553
@madhavdadhale1553 5 дней назад
राम राम मामा श्री ❤❤🎉🎉
@harshalsuryawanshi6978
@harshalsuryawanshi6978 5 дней назад
राम राम....🙏🙏🙏🌺🌺🌺
@AnilRasve
@AnilRasve 5 дней назад
राम राम मामा
@savitaphapale3172
@savitaphapale3172 5 дней назад
🙏दादा
@drrajeshraut8378
@drrajeshraut8378 5 дней назад
Mama aata tumhi famous hoyle .family sobat story aekta ali pahije ashya pn story sangat ja
@rameshshelar1253
@rameshshelar1253 5 дней назад
बरोबर आहे तुमचं काही स्टोऱ्या अशाही बनवेल धन्यवाद
@subhashsalunkhe5556
@subhashsalunkhe5556 5 дней назад
Namaskar Mama 🎉
@NandkumarJadhav-g4e
@NandkumarJadhav-g4e 5 дней назад
Ram Ram mama. 🎉🎉🎉🎉🎉
@ketanbasutkar4127
@ketanbasutkar4127 5 дней назад
Good morning mama 🌄
@jcbhanmantkoli9155
@jcbhanmantkoli9155 5 дней назад
Ram ram mama
@santoshdeshmukh3013
@santoshdeshmukh3013 5 дней назад
Mama namaste
@SurajKale-mh8nt
@SurajKale-mh8nt 5 дней назад
आमच्या गावापासून दहा किलोमीटरचा आहे ती गाव पण गाडीवरून पडू मृत्यू झाला अशी चर्चा आहे
@prashantlasure1722
@prashantlasure1722 5 дней назад
कायदा बदलला पाहिजे
@BALUGUND-o9b
@BALUGUND-o9b 5 дней назад
Dada Ram Ram.
@paragrana4805
@paragrana4805 5 дней назад
Ram Ram Mama,
@ShivPatil-r4b
@ShivPatil-r4b 5 дней назад
Good morning mamasaheb🎉
@ShantaramTilve
@ShantaramTilve 5 дней назад
साहेब नमस्कार 🌹🙏
@rohandeshpande6212
@rohandeshpande6212 5 дней назад
Kontya hi wita pasun swatala dur thevnech east hoy
@sangitadombe4277
@sangitadombe4277 4 дня назад
😢
@mangeshmunde9496
@mangeshmunde9496 5 дней назад
renapur my city
@smitabidkar6661
@smitabidkar6661 5 дней назад
नमस्कार दादा.
@ravishinde2045
@ravishinde2045 5 дней назад
राम राम मामा ❤
Далее
Тарковский - гений
00:48
Просмотров 766 тыс.
Тарковский - гений
00:48
Просмотров 766 тыс.