संपदाचे गाणे यापूर्वी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात ऐकले आहे, पण ओंकारचे गाणे प्रथमच ऐकले. दोघांचेही आवाज खूप छान आहेत. तरुण पिढीच्या गायकांना इतके भक्तिपूर्ण, सुरेल गायन सादर करताना पाहून खूप छान वाटलं. या पिढीच्या हातात भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीताचं भवितव्य सुरक्षित आहे, याची खात्री पटली. दोघानाही खूप खूप शुभेच्छा!
दोघांचही कौतुक आहे! तरुण मुले अशी सुरेल भक्तित रंगलेली पाहिली की खूप समाधान वाटत! देवाने तुम्हाला भरभरुन दिलय त्यावर तुम्ही मेहनतीने कळस चढवताय! खूप प्रेम व आशीर्वाद तुम्हाला! ❤