फेरिवाले अधिकृत आणि अनधिकृत न्यायालये कश्याच्या आधारावर ठरवतात. तस पाहिल तर सगळेच फेरिवाले अनधिकृत आणि बेकायदेशिर ठरतात. न्यायालयाने अशा लोकांना अधिकृत ठरवू नये. ज्याला पुथपाथ आणि रसत्यावर धंदा करायचा असेल तर त्या व्यवसाय करणार्याने एका दिवसात विकल जाईल तेवढच सामान घेऊन बसाव. रात्र झाल्यावर त्या व्यवसाय करणार्याने न विकलेल जे काही सामान असेल आणि टोपली, हात गाडी किंवा बाकडा आप आपल्या घरी घेऊन जाने बंदनकारक असाव. फेरिवाल्याना रोज विकल / संपल जाईल तेवढ सामान घेऊन पुथपाथ आणि रसत्यावर बसाची परवानगी महपालिकेने / नगरपालिकेने द्यावी आणि त्या मोबदल्या फेरिवाल्या कडन दिवसाला 20 ते 25 रुपये कर जमा करावा त्याचा फायदा हापते वसुल करणारे दिसणार नाहीत. रोज कर भरणार नसेल त्याला पुथपाथ आणि रसत्यावर बसाची परवानगी महपालिकेने / नगरपालिकेने देऊ नये. ह्यामुले अधिकृत आणि अनधिकृत फेरिवाल्यांचा प्रश्न निर्माण होणार नाही. लोंकाना चांगला रोजगार मिळेल. फेरिवाल्यांकडून कर गोला करण्यासाठी हजारो लोकांना नोकरी मिळेल महपालिकेत / नगरपालिकेत अधिकृत आणि अनधिकृत