अशी मच्छी आमच्या कडे .(उरण ) २० वर्षापूर्वी बाई माणसं पकडायची.....आता केमिकल फॅक्टरी कंटेनर यार्ड...झालेत...आमच्या खाडीची वाट लागली....आमच्या खाड्या आता गटार व्हायला लागली हळू हळू तुम्ही नशीबवान आहात आजुन तुमच्या कडे काय नाय...स्वच्छ खाडी आहे...तुमची.....मस्त व्हिडिओ बघून जुनी आठव आली ......🙏✌️😊