Тёмный
Paayvata
Paayvata
Paayvata
Подписаться
पायवाटेचं एक बरं असतं , ह्या वाटेवर मैलाचे दगड नसतात. त्यामुळे किती वाट चाललो किती बाकी आहे याचे गणित करत न बसता आपल्याला आजूबाजूच्या अलौकिक निसर्गाला न्याहाळत मार्गक्रमण करायला मिळते.
काही पायवाटा कायमच्या पुसल्या गेल्या आहेत काही आज शेवटच्या घटका मोजत आहेत. काही मात्र आजही ताज्या आहेत..
याच पायवाटांना पुन्हा पावलांचा स्पर्श करण्यासाठी ....फिरणार आहे.


Instagram ID instagram.com/paayvata
E Mail Id : paayvata@gmail.com


Комментарии
@subhashsutar8268
@subhashsutar8268 7 часов назад
Very good experiment.
@paayvata
@paayvata 6 часов назад
Thank you!
@jayramhandva3291
@jayramhandva3291 9 часов назад
मस्त जुणी माणसं व जवानांची 1971 युद्ध माहिती ऐकुण अभिवादन वाटले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@paayvata
@paayvata 6 часов назад
धन्यवाद 🙏
@surekhapowar4058
@surekhapowar4058 11 часов назад
गारगोटी ऊत्तुर आजरा आंबोली आमच्या गावावरूनच गेला,आजरापासुच कोकण सुरु होतो,भारीच कोकण दर्शन.
@sandipsonawane9763
@sandipsonawane9763 11 часов назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@paayvata
@paayvata 6 часов назад
♥️
@surekhapowar4058
@surekhapowar4058 12 часов назад
भारीच आमच कोल्हापूर दर्शन दाखवल,मी कोल्हापूर जिल्ह्यातीललीच, आजरा तालुका, व्हिडिओ बघुन लई भारी वाटल,अंबाबाई आणी जोतिबा आमचे कुलदैवत, 🙏....
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 12 часов назад
त्या जिल्हाचे पालकमंत्री त्यांना दाखवा हा व्हिडीओ कशाला पालकमंत्री होतात मलाच समजत नाही लाज वाटते अशा मंत्र्यांची
@shreevaastushree4455
@shreevaastushree4455 13 часов назад
छान वातावरण निसर्ग दिसतो आहे. 🎉🎉💐💐
@pradipdhindle410
@pradipdhindle410 13 часов назад
महेश नाना धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप अभिनंदन आजची व्हिडिओ बघताना डोळ्यांमधून अश्रू येत होते अभिनंदन गणू दादा
@ganeshgorhe8431
@ganeshgorhe8431 18 часов назад
गणेश खूप छान तुझा सार्थ अभिमान आहे आपल्या तालुक्यातील आणि घिसर गावाचे नाव रोशन केले
@surajsg95s85
@surajsg95s85 День назад
CA GANESH DHINDLE 💫💥👑
@ananadchopde2379
@ananadchopde2379 День назад
काही तरी मदत करायला हवी ना आशा लोकांना कुठून आणणार हे लोकं पैसे आणि असं रिकाम्या हाताने फक्त व्हिडीओ बनवून नका येऊ दादांनो 🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-sx3do5sg5h
@user-sx3do5sg5h День назад
मामा आणि मामी तुमच्या आयुष्यात तुम्हीं केलेल्या कष्टाला मनापासुन सलाम.🙏 सी ए साहेब तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.💐❤️
@ashokrenuse8099
@ashokrenuse8099 День назад
खूप खूप अभिनंदन
@bharatkadam8631
@bharatkadam8631 День назад
छान ❤️
@KhandeshiA2ZGuide
@KhandeshiA2ZGuide День назад
विडिओ खूप छान आहे पण कशे जावे कुठल्या तालुक्यात आहे कसे जावे..काही आहे का नाही फक्त विडिओ बनवायचा😥
@VinayPatil-rn2ff
@VinayPatil-rn2ff День назад
Jai Hind real Hero
@manavghosh7990
@manavghosh7990 День назад
Good video brother
@AdityaAwale-if9tl
@AdityaAwale-if9tl День назад
खूप खूप शुभेच्छा
@ashokjadhav9054
@ashokjadhav9054 День назад
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@aniketbhilare6574
@aniketbhilare6574 День назад
अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐 Proud of you...
@deepakdhindle9274
@deepakdhindle9274 День назад
खुप छान 🎉
@chandrakantkhopade3942
@chandrakantkhopade3942 День назад
गणेश अभिनंदन तुझे आई वडील यांचे कष्ट कधी विसरू नकोस दादा तुमच्या रूपाने कमजोर लोकांना समोर आणल अभिनंदन
@arunbhosale7631
@arunbhosale7631 День назад
खूप खूप अभिनंदन गणेश ❤❤
@smukund
@smukund День назад
अभिनंदन व शुभेच्छा
@Vaishali_N
@Vaishali_N День назад
Khup chhan Ganesh la khup khup shubhechha aai ani vadilanchi kalji ghe 🎉🎉
@surekhapowar4058
@surekhapowar4058 День назад
या कुटुंबाच्या कष्टाला फळ मीळाल,आणी आई बापाच कष्टाची जाणीव ठेवणाऱ्या मुलांच केव्हाही चांगलच होत,अभिनंदन....
@anitasawant3707
@anitasawant3707 День назад
Bala tula pudhil Aayushyachsathi khup khup subheccha
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 День назад
बाबांचं नाव शाळेला दिले पाहिजे आजकाल कुणी पाय ठेवायला सुध्दा जमीन देत नाही तर बाबांनी विस गुंठे जमीन दिली आहे जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय महाराष्ट्र
@siddheshbhikule2521
@siddheshbhikule2521 День назад
I've seen his efforts and their passion dadu you really do a very successful achievement ❤
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 День назад
खुप छान मुलाखत. खेड्यात राहुन मोठे स्वप्न आईवडिलांनी पूर्ण केले.मुलगापण प्रामाणिकपणाने,जिद्दीने अभ्यास करून आईवडिलांच्या कष्टाचे चिज केला.त्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.आईवडिलांना शेवटपर्यंत अंतर देऊ नकोस.तुम्हीपण हा व्हिडीओ करुन अशा हुषार मुलाची ओळख सर्वांना दिलीत धन्यवाद.
@shraddhamore8538
@shraddhamore8538 День назад
🎉🎉🎉🎉🎉🎉
@yogeshdar
@yogeshdar День назад
तुमचं घर मला आठवतंय कायम बंद असायच . ताईंच्या घरासमोर आणि चेअरमनच्या घराशेजारी.....well done Ganesh . Miss you Ghisar😢
@heenamachhi6726
@heenamachhi6726 День назад
खुप खुप शुभेच्छा ❤
@IG_CrueL_Yt
@IG_CrueL_Yt День назад
CA Ganesh Dhindle ❤ कष्ट आणि संघर्ष हेच जीवनाचे सत्य आहे. कष्ट केल्याशिवाय आपण काहीही मिळवू शकत नाही, आणि संघर्षाशिवाय जीवनात यशस्वी होणे अवघड आहे. आपल्या प्रत्येक यशामागे कष्टाची आणि संघर्षाची कहाणी असते. त्यामुळे कठीण परिस्थितीतही खचू नका, कारण कष्ट आणि संघर्षच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात.
@eknathlokhande210
@eknathlokhande210 День назад
गणू आईवडिलांच्या अश्रूचे चीज करून दाखवलेस सलाम तुझ्या दुःखाला
@padmakarwalunje2526
@padmakarwalunje2526 День назад
अभिनंदन, भावा.
@swatikalokhe8534
@swatikalokhe8534 День назад
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दादा
@sawant1998
@sawant1998 День назад
आई दादा तुमचा संघर्ष लहानपणापासून आम्ही पाहिलेला आहे तुमचा कष्टाचे फळ तुम्हाला भेटलेला आहे दादा तुला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दादा तू आयुष्यामध्ये कितीही पुढे जा पण सोबत तुझ्या आई-वडिलांना नेहमी घेऊन जा त्यांच्या कष्टामुळे आज तू चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी मिळवलेली आहे
@sachinpandgale8859
@sachinpandgale8859 День назад
गणेश यांना मी गेल्या तीन वर्षापासून ओळखतो ते माझ्या टॅक्स संदर्भात सल्ला घेण्यासाठी.. अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे व त्यांच्या आई-वडिलांचे खूप खूप अभिनंदन..🎉🎉🎉
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 День назад
कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही दादा भारीकाम करतोस 🙏🏻🙏🏻🎉👍🏻
@sonawanehitendra8054
@sonawanehitendra8054 День назад
संघर्ष शिवाया जिवण नाही असाच प्रवास असतो भावा🎉🎉🎉 पुडील प्रवासाठी खुप सुभेच्छा 🎉🎉🎉
@shripatipatil7449
@shripatipatil7449 День назад
Taluka konta
@paayvata
@paayvata День назад
Velhe
@dattatraydhole244
@dattatraydhole244 2 дня назад
Raigad la pan asech gaon aahet
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 3 дня назад
खुप छान विडीओ 🙏🏻🙏🏻👍🏻
@paayvata
@paayvata 3 дня назад
@@umeshtanpure1065 धन्यवाद 🙏
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 3 дня назад
भारी 🙏🏻🙏🏻
@sakharammohite4886
@sakharammohite4886 3 дня назад
कोल्हापूर जिल्ह्यातील शा हुवाडी। तालुक्यत पिशवी गाव आहे, बाबवडे पासून जवळ आहे, सुखसंपन गाव आहे
@nirmalagore3637
@nirmalagore3637 3 дня назад
आपला आख्खा वेल्हे तालुका खरंच निसर्गसौंदर्याने नटलेला आहे दादा आमचे गाव मोसेबु. पानशेत जवळच आहे गावी जानं तर दररोज शक्य नाही तुमच्या याच उत्तम कामामुळे आम्ही निसर्गसौंदर्य पाहतो खुप छान👌👌
@paayvata
@paayvata 3 дня назад
@@nirmalagore3637 🙏
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 3 дня назад
He shld be felicitated by the Govt.
@must604
@must604 3 дня назад
साहेब, मारुती चित्तमपल्ली यांचे चकवा चांदणे हे आत्मचरित्र आहे.तुम्ही वाचले नसेल तर जरूर वाचा.मारुती चितमपल्ली फोरेस्ट ऑफिसर होते. त्यांनी महाराष्ट्रातील काही निर्जन भागांची वर्णने केली आहेत. त्यांची सफर जर घडवून आणली तर बहार येईल. एक दगडांचा डोंगर आहे,त्यात अनेक गुहा आहेत.एका गुहेत त्यांनी वरशानुवर्ष तिथे निद्रिस्त असलेला अजगर बघितला. अशा ठिकाणची सफर शक्य असल्यास घडवून आणा.
@paayvata
@paayvata 3 дня назад
हो वाचले आहे
@baburaogholap7980
@baburaogholap7980 3 дня назад
khup chhan watle saheb aikun dolyat Pani ale