Тёмный

पानशेत धरणातून 🏞️ बाहेर आल्या पूर्वीच्या काळातील अनेक जुन्या वास्तू | शिरकाई देवी 🛕मंदिर | Paayvata 

Paayvata
Подписаться 36 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

पानशेत धरणातून 🏞️ बाहेर आल्या पूर्वीच्या काळातील अनेक जुन्या वास्तू | शिरकाई देवी 🛕मंदिर,शिरकोली | Paayvata
#shirkaidevitemple #panshet #temples
पुणे जिल्ह्यातील पानशेत धरणाचा पाणी साठा कमी झाल्याने धरणाच्या निर्मितीच्या वेळी पाण्यात गेलेल्या अनेक दुर्मिळ गोष्टी आज बाहेर पडल्या आहेत.
असेच एक पुरातन मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फूर्तीस्थान असलेले शिरकाई देवीचे मंदिर.
हे मंदिर देखील आज पाण्याबाहेर आल्याने त्याचे हे अलौकिक सौंदर्य पहायची संधी मला लाभली.
या मंदिराबरोबरच या भागात अनेक गोष्टी पाण्यात गेल्या होत्या त्या देखील या निमित्ताने पाहायला मिळाल्या.
हा संपूर्ण प्रवास या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
पोहोचण्याचा मार्ग : पुणे पानशेत रोड वरून पानशेत च्या अगोदर एका कुरण गावचा फाटा लागतो.
पानशेत ते शिरकोली हे साधारण २७ किलोमीटर चे अंतर
याचा शिरकोली या गावात हे जुने आणि नवीन अशी दोन्ही मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात.
शिरकाई देवी मंदिर, शिरकोली, वेल्हे, पुणे
Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
• कलेला वयाचे बंधन नसते ...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
---------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
RU-vid Music
-----------------------------------------
pune famous temples
shirkai Devi temple shirkoli
pune famous tourist places
pune famous tourism places
Famous Temples In Pune
Panshet Road
panshet dam
resort near panshet dam
farm house near panshet
palasnath temple ujani
पळसणाथ मंदिर
palasdev temple
#paayvata #panshetdam
Thanks 🙏 For Watching
‎@paayvata

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 101   
@Kudale-Patil
@Kudale-Patil 11 дней назад
खूप छान माहिती महेश दादा👌 स्वराज्यभूमीचे शिवपाईक युवा सरपंच अमोल आण्णा पडवळ 🚩
@Malhar_21
@Malhar_21 3 месяца назад
आमचेही कुलदैवत आहे 🎉🎉
@paayvata
@paayvata 3 месяца назад
👍
@AmolNalawade-mb2df
@AmolNalawade-mb2df 2 месяца назад
खुप छान
@paayvata
@paayvata 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 3 месяца назад
व्हिडीओ खुप छान.मुळ मंदिर फार सुरेख आहे.घडिव दगडाचे उत्तम मंदिर आहे.तसेच तुम्ही दाखवलेली शंकराची पिंड सुध्दा खुप देखणी वछान आहे.गर्दी गडबडीच्या ठिकाणी बरेच लोक जातात , पण अशा निर्जन ,ओसाड ठिकाणी पायपिट करत तुम्ही जाऊन व्हिडीओ दाखवता हे खरेच कौतुकास्पद आहे.तुमचे व्हिडीओ मी पाहते.वेल्हा ,कानंदी खोर्‍यातील राहणार्याचं हाल पण तुम्ही दाखवले.खुप छान व्हिडीओ. धरणामुळे अनेक गावे उठतात,ओसाड होऊन जातो सारा परिसर.ज्या लोकांचे सर्वस्व जाते,त्यांचे फार हाल होतात.हे बघुन अस्वस्थ होते मन.
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@deeliprajeshirke9626
@deeliprajeshirke9626 3 месяца назад
खुप सुंदर माहिती.हे आमचे मुळगाव आहे.दरवर्षी हनुमान जयंती ला उपस्थित असतो.
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@pratikeshrajeshirke1995
@pratikeshrajeshirke1995 3 месяца назад
Raje shirkoli aaple Mul gav nahi... aaplya kuldeviche sthan aahe...
@harshadpandit5797
@harshadpandit5797 3 месяца назад
गावाचे नाव काय आहे . आम्ही भेट देवू इच्छितो . 🙏🙏
@paayvata
@paayvata 3 месяца назад
@@harshadpandit5797 शिरकोली
@tanayashedge2482
@tanayashedge2482 3 месяца назад
माझ्या माहेची कुलदेवी, देवीची मूर्ति खुप छान आहे.
@Siddhesh_Bhikule
@Siddhesh_Bhikule 3 месяца назад
साहेब छान आहे तुमची पायवाट मी बघते कारण शब्दरचना खुप सुंदर असतात असेच चालत रहा तुमच्या पायवाटेवर खरच छान
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 2 месяца назад
शिरकोली फार छान गाव आहे...
@pravinachavan7009
@pravinachavan7009 2 месяца назад
मी पूर्वा शिर्के. आमची कुलदैवत आहे. शिरकाई देवी. आता नवीन मंदिर बांधण्यात आले आहे वरच्या बाजूला. ज्या वेळी आम्ही गेलो होतो तेव्हा नवीन मंदिराचे काम चालू होते.
@sujatabavadekar9520
@sujatabavadekar9520 3 месяца назад
खुप छान आमची कुलदैवत आहे🙏🙏
@paayvata
@paayvata 3 месяца назад
🙏👍
@padmarajeshirke914
@padmarajeshirke914 3 месяца назад
जय शिरकाई . आमची कुलदेवता आहे.
@paayvata
@paayvata 3 месяца назад
👍
@hanumantadisht4504
@hanumantadisht4504 3 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे
@mangeshshete5901
@mangeshshete5901 2 месяца назад
मी दर वर्षी प्रमाणे जातो पशुसंवर्धन विभाग
@anilshirke1115
@anilshirke1115 3 месяца назад
खुपचं छान माहिती दिली आपण धन्यवाद 🙏
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@rohinidhindle940
@rohinidhindle940 3 месяца назад
तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात तुमची माहिती सांगण्याची पद्धत छान आहे आणि तुमचा शब्द साठा खूप छान त्यामुळे नवनवीन शब्द कानावर पडतात आणि सह्याद्री ची माहिती कानावर पडते‌ त्यामुळे तरुण पिढीस शिवकालीन इतिहास समजतो त्यामुळे तुमचे आभार मानतो धन्यवाद जय शिवराय ❤
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@poojashirke7462
@poojashirke7462 3 месяца назад
Khup chhan mahiti milali, shirkaiaai amhachi kuldevi aahe. ❤
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@jyotihande972
@jyotihande972 2 месяца назад
माझ्या माहेरची कुलस्वामिनी माझी शिरकाई देवी
@Sula1965
@Sula1965 3 месяца назад
खूपच अभ्यासपूर्ण माहिती, धन्यवाद
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 месяца назад
Khoop..sundar...
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@user-cn4uv2yx1o
@user-cn4uv2yx1o 17 дней назад
, आमचं पण कुलदैवत आहे
@Malhar_21
@Malhar_21 3 месяца назад
Khup khup chan mahiti 🎉
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@mangeshshete5901
@mangeshshete5901 2 месяца назад
जुनं मंदिर आहे हे
@birdgallery6355
@birdgallery6355 3 месяца назад
कालच आम्ही या मंदिरात जाऊन आलो फार प्रसन्न वाटले
@girishthakare3484
@girishthakare3484 3 месяца назад
दादा प्रथम खूप खूप धन्यवाद आज पानशेतच्या धरणाबद्धल खूपच सुंदर माहीती मिळाली आणि मंदिर आजूबाजूच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहून खूप समाधान वाटले आमच्या मेव्हण्याच्या जन्मावेळी पानशेत धरण फुटले त्यामुळे त्यांच्या जन्म दाखला हॉस्पिटलमध्ये भिजल्यमुळे नोकरी साठी त्यांची जन्म तारीख चुकीची लागल्याने ते पाच वर्षे लवकरच सेवा निवृत्त झाले 🙏🇮🇳🌹🌹❤
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏 आणि धरण फुटल्याचा असा देखील फायदा होऊ शकतो 😀 आठवणी सुंदर आहेत 🙏👍
@vishwanathmusic1302
@vishwanathmusic1302 3 месяца назад
🙏🙏
@paayvata
@paayvata 3 месяца назад
🙏
@pratikeshrajeshirke1995
@pratikeshrajeshirke1995 3 месяца назад
खुप सुंदर महिती दादा आमी दरवर्षी यात्राला आणि नवरात्रीमधे शिरकोली ला जातोच.. पण तुम्ही ही जी महिती दिली त्या बदल तुमचे मानापसून आभार
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@mayapol9714
@mayapol9714 3 месяца назад
खूपच छान आहे . हे तर माझं गाव आहे माझं बालपण इथेच गेलं आहे खूप छान आहे व्हिडिओ दादा.
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@VishalBavdhaneVlog
@VishalBavdhaneVlog 3 месяца назад
खुपच सुंदर मंदिर आहे. तुमचे विश्लेषण जबरदस्त.. ❤❤
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@vikasshirke6780
@vikasshirke6780 2 месяца назад
खूपच अभ्यासपूर्ण व्हिडिओ खूप खूप धन्यवाद!..🙏
@paayvata
@paayvata 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@unseenindiaincredibleindia5141
@unseenindiaincredibleindia5141 3 месяца назад
खुप छान👏👍
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@sangitatotre7221
@sangitatotre7221 3 месяца назад
Khoopach chhan mahiti dili thanks
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 3 месяца назад
खुप छान विडीओ बनवलाय 🙏❤️
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@sandipzende7108
@sandipzende7108 3 месяца назад
❤❤❤❤❤
@paayvata
@paayvata 3 месяца назад
🙏♥️
@shindesarkar466
@shindesarkar466 3 месяца назад
संवर्धन शक्य आहे.
@pradeeppawar5536
@pradeeppawar5536 3 месяца назад
खूप छान होता आजचा व्हिडिओ महेश आणि माहिती पण खूप छान दिली तुझ्या चॅनलच्या माध्यमातून बरच काही बघायला मिळत आम्हांला धन्यवाद🙏🏻🙏🏻
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏👍
@ganeshrajeshirke2805
@ganeshrajeshirke2805 3 месяца назад
Saheb khup khup dhanyawad.....mi Rajeshirke aahe....pan tumhi jo aamchya devicha itihaas saangitalat to kharach amulya aahe....
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@devilmgaming8895
@devilmgaming8895 Месяц назад
Majhe gav Ahe, Te tyach gavat dongarawarti 'dangekhind ' Mhanun wasti ahe Tumhi tya wasti la bhet dya, khanu gava sarkhech tithe dekhil mojkich manase rahatat, plz ekda tari bhet dya
@paayvata
@paayvata Месяц назад
@@devilmgaming8895 👍
@HariKarde-mm2xv
@HariKarde-mm2xv 3 месяца назад
Khubchand mahiti Delhi Bhava
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@user-ws9cx3gh2l
@user-ws9cx3gh2l 3 месяца назад
Aamchi devi aahe shirkai kuldaiwt aahe.. Nvsala pawte devi
@AnantPadwal-mq3fl
@AnantPadwal-mq3fl 2 месяца назад
आमचं गाव आहे शिरकोली
@poojashirke2615
@poojashirke2615 3 месяца назад
खुप सुंदर माहिती दिली तुम्ही दादा हे माझ्या कुलदेवी चे मंदिर आहे, खुप सुंदर यात्रा भरते हनुमान जयंती च्या दुसऱ्या दिवशी 😊 खुप जागृत देवस्थान आहे हे 😊
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏👍
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 3 месяца назад
शिरकोली गाव, शिरकाई देवी मंदिर
@p.r.4570
@p.r.4570 3 месяца назад
Sthalanar kel astt trr nastt chalal ka government ni..panyat budvun kay milal?
@mangeshshete5901
@mangeshshete5901 2 месяца назад
दर सहा महिने जातो
@minakashidhengle
@minakashidhengle 3 месяца назад
सर हा व्हिडिओ खूप सुंदर आहे त्या बद्दल प्रथम धन्यवाद 🙏🙏 सर काही प्रश्न आहे आहेत माझे तिथे जाण्यासाठी ST आहे का? कुठून आहे समजेल का?? किती वेळ लागतो जायला 1 दिवसात होईल का??😊
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏 ST आहे पण संध्याकाळी मुक्कामी एस टी असते. खाजगी वाहनाने जाता येईल. पुणे पानशेत रोड ला पानशेत chyaa अलिकडून कुरण फाटा आहे तिथून शिरकोली विचारा कोणीही सांगेल. पानशेत ते शिरकोली साधारण 25 किलोमीटर अंतर आहे. खाजगी वाहन असेल तर एक दिवसात नक्कीच होईल
@sonalirawade7970
@sonalirawade7970 3 месяца назад
Ho punyatun sadharan 2 tas lagtat
@vishalbhoite5091
@vishalbhoite5091 3 месяца назад
ह्या वास्तु कडे बघून एकच प्रश्न मानत येतो की सर्व मंदिरच का गाडली गेली.....
@pradeepdesai4846
@pradeepdesai4846 3 месяца назад
खूप छान ठिकाण आहे. मुंबईहून कसे यायचे? एक दिवसात हाेईल काय?
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏 ST आहे पण संध्याकाळी मुक्कामी एस टी असते. खाजगी वाहनाने जाता येईल. पुणे पानशेत रोड ला पानशेत chyaa अलिकडून कुरण फाटा आहे तिथून शिरकोली विचारा कोणीही सांगेल. पानशेत ते शिरकोली साधारण 25 किलोमीटर अंतर आहे. खाजगी वाहन असेल तर एक दिवसात नक्कीच होईल
@aniketbhilare6574
@aniketbhilare6574 2 месяца назад
महेश जी सुरवातीला आपण नाव घेताना कृपया संपूर्ण नाव घेत जा
@paayvata
@paayvata 2 месяца назад
👍
@greencityinternetcafe4775
@greencityinternetcafe4775 3 месяца назад
अभ्यासपूर्ण विश्लेषण
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@dushantjawalkar8771
@dushantjawalkar8771 3 месяца назад
दादा.. या मंदिराचे लोकेशन पाठवता का प्लीज.. आम्ही खुप दिवस हे जागा शोधत आहोत पण सापडली नाही 🙏मदत होईल
@paayvata
@paayvata 3 месяца назад
पुणे पानशेत रोड ला पानशेत chyaa अलिकडून कुरण फाटा आहे तिथून शिरकोली विचारा कोणीही सांगेल. पानशेत ते शिरकोली साधारण 25 किलोमीटर अंतर आहे. खाजगी वाहन असेल तर एक दिवसात नक्कीच होईल
@yogeshdar
@yogeshdar 3 месяца назад
पुन्हा त्या काळात जाता आले असते तर ............😢😢
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 3 месяца назад
तिथे मध्यंतरी, पासलकर घराण्यातील पूर्वज्यांच्या, वीरगळी सापडल्या होत्या
@paayvata
@paayvata Месяц назад
👍
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 месяца назад
मंदिराची तोडफोड केलेली आहे लगेच लक्षात येतं
@paayvata
@paayvata Месяц назад
Nahi
@anilbharti7929
@anilbharti7929 3 месяца назад
तवा जखनी भोरदेवअसे व्हिडिओ काढा ना तिकडचे पुढचे पानशेतच्या वरचे
@anilbharti7929
@anilbharti7929 3 месяца назад
रूळे येथील माऊली राईस मिल दाखवा
@paayvata
@paayvata 3 месяца назад
काय आहे हे
@anilbharti7929
@anilbharti7929 3 месяца назад
@@paayvata पानशेतच्या वरील गावे आहेत
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 месяца назад
Video Nasoon odio
@paayvata
@paayvata Месяц назад
👍
@unseenindiaincredibleindia5141
@unseenindiaincredibleindia5141 3 месяца назад
खुप छान👏👍
@paayvata
@paayvata 3 месяца назад
धन्यवाद 🙏
Далее