भावा मनातली गोष्ट घेतली कारण आपण पोरीला जास्तीत जास्त 18 वर्ष जपतो आणि त्यानंतर ती पोरगी पूर्ण आयुष अनलोळखी माणसानं बरोबर काढते पण बापाला त्रास नको म्हणून ती नवऱ्याच ऐकते कारण तो पर्यंत तीला सवसार समजतो पण त्या पोरीच जास्त जीव हे तिच्या बापावर आसत कारण मुलगीच बापाला समजते