*Vishal dada कायम हा प्रश्न नक्की पडतो की आम्ही bunny ला काय म्हणायचं ( vahini ) का (bunny di) , पण तुम्ही दोघे खूप गोड couple आहात तर मी तर आज पर्यंत bunny ला di म्हणायची पण आता vahini च म्हणार ❤ Dubai चे vlog Bhari ahet ❤*
विशाल आणि बनी खूप भारी जोडी आहे मस्त तुमच्या मुळे आम्हाला दुबई काय आहे हे बघायला मिळाले बापरे बनी किती भारी दिसते एन्जॉय करताय दोघांपण विशाल आणि बनी एकचं नंबर 💯💯✨️ सुंदर आहे दुबई विडिओ मस्त ❤❤
विशाल दादा मी वाट बघत होते कि तु पुर्वी सारखा कधी बारीक होणार आणि फायनली झालास बारीक. माझी ईच्छा पुर्ण झाली.आता विशाल दादा बाॅडी💪 वाढवायची नाही ❌मला ना तु बारीक असलेला आवडतो.😍आता असच राहायच बारीक Ok 👍
Khup mast vishu and bunny tumhi firay raha ashech kuthe kuthe vlogs kadhat raha aani aamhala dakhvat raha tya nimmitane aamhala pan baghta ye ye 🤩🤩🤩❤🥰🥰💝😍😍😇💯✨🔥
Dada ya adi cha vlog kahi disat nahii ahe parat upload kar na te plzzz ...vlog sarv khuppp ch mast ahet ..tumchi jodi pan khup jast favorite ahe majhi ,made for each other ❤️