Ashwini ne sampurn kharch karun bandhlella 2nd bunglow aahe ha... plus tichi mothi bahin rahate te tila viklele ani tiche sasusasre rahtat te ghar tyathi tichech contribution aahe .. kharch koutakaspad aahe ashwini chi journey.
बगलया पैकशा तुम्ही आम्हाला रोज दिसतात आनंदी हेच पाहुन आम्ही आनंदी होतो खरंच तुम्हाला पाहीले की आमच्या सकाळ दूपार सध्या काळं खुप खुप मजेत जातं आहे ❤ असो सृरव जण काळजी घ्या तब्येत ची पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा 🎉माऊ पिल्लू खुप खुप गोड गोड आहे हुशार 🎉🎉 आशीर्वाद माऊला खुप खुप 🎉🎉
आगबाई भांड णकधीच करूं नका बहीबहीण नेहमी छान मस्त आनंदी राहा 😮बगलया साठी कधीच भाडु नका 😮 आईवडील चय जे काही आहे ते तुमच्या बहीण च् आहेत नेहमी आनंदी राहा बहीणी सूखात आम्हाला पाह्यला खरंच खूप खूप छान मस्त आनंद वाटतो तुम्हाला पाहुन आम्हाला खरंच तुम्ही नेहमी फेमीली आनंदी आसवं ❤ तुम्हाला सृवणा नेहमी आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतं आहे मी 🎉❤❤ अतीशय सुंदर विडियो ऐक नंबर विडियो