मलाही pcod आहे मला पहिली मुलगी आहे आठ वर्षाची दुसऱ्या मुलासाठी ट्राय करते बट आठ वर्षापासून मला प्रेग्नेंसी राहतच नाही मलाही ट्रीटमेंट घ्यायची आहे पीसीओडी असल्यास प्रेग्नेंसी राहू शकते ना....
ताई माझ्या बहिणीचे टेस्ट ट्यूब बेबी झाली सर्व करून पाहिले तरी तिला राहत कारण की आमच्या दाजींच्या कारण की दाजींच्या दोष असल्यामुळे राहत तुम्ही याच्यावर औषध देऊ शकता का आणि औषध यामुळे फरक पडला
Congratulations fr becoming mavshi. Missed u nd Priyanka in function. Devansh खूप tallented aahe ga. Ashwini chya video madhe baghitle. Kharach chhan treatment dili Ashwini la tuzya mr. ni. Khup pareshan hoti Ashwini Mul होण्यासाठी. Thanks to Dr. Saheb from all subscribers. Aswini nd Dhone भाऊंची zindgi बनवली तुम्ही. Wishing Dr. Saheb a very successful life.
तुझे बाळ लहान आहे, तु एकटी प्रवास करू शकत नाहि. हे समजते सर्वांना. तु मावशी झालीस त्याबद्दल खूप अभिनंदन तुझे. तु पण नवीन ठिकाणी आहेस तूझी पण कसरतच आहे एक प्रकारे.काळजी घे. ❤❤❤
Sapna bolat tu hoti pan radu mala al mi samju sakate tula ata haya veles kai vatat asel karan mi pan ashich lam aste ani sagale bhetatat pan mi nahi bhetu sakat..khup chan vatal ashu sathi..
Mi Ashwini tai chi video phate tuze pn ,job मुळे comment nahi krt zast mala pn treatment ghyechi .tya अगोदर तुझ्याशी थोडे बोलायचे. म्हणजे माझा काय problem te त्या वर ट्रीटमेंट आहे की नाही चालेल ना तुझा नंबर मिळू शकेल का.
Chan banvlla aajcha vlog. Khup Chan bolalis malahi vatat aashu chya baby la bhetavs pahuch nantar thodya divsane vlog madhe.& Chan zala pachicha program only sapu & Priyanka ch navti. Miss kel tumha doghina video madhe. Pan donhi mavshyanchi grand entry honar aahe late pan thetch😅❤.
दीदी मला पण पाच वर्षे झाली एका मुलगीच्या नंतर राहीना झाले मी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली मला काहीच फरक नाही मी आत्ता तुमच्या कडे घेऊ शकतेका मला तुमचा नंबर मिळेलका पिज मी मिरज मधून बोलते