नमस्कार मित्रांनो, माझ्या "Shrikant Jadhav Vlogs" या युट्युब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रहो आपण या चॅनलच्या माध्यमातून बैलगाडा शर्यंत क्षेत्रातील घडामोडी, त्यातील वेगवेगळे विषय , बैलमालक व त्यांचे या क्षेत्रातील अनुभव या विषयांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करणार आहोत. आम्हाला आपल्याकडून सूचना, प्रतिक्रिया आणि सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्याला कुठल्याही विषयाबाबत संकल्पना मांडायची असल्यास आपण माझ्याशी संपर्क करू शकता. #vlog #vlogs #vlogger #familyvlog #cricket #viral #viralvideo #entertainment #marathi #pune #satara #shorts #बैलगाडाशर्यत #sharyatlive संपर्कासाठी ई-मेल : shri195@gmail.com Instagram : instagram.com/shrikantjadhavvlogs/