Tukaram Maharaj Palakhi Bail 2024 |
Tukaram Maharaj Palkhi |
गुलाब आणि मल्हार |
तुकोबांचा पालखी रथ ओढणारी नांदेड सिटी, खडकवासला येथील बैलजोडी |
संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूवरुन 27 जूनला प्रस्थान करणार आहे. त्यासाठी पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झालीय. यंदा तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान श्री निखिलदादा कोरडे रा. नांदेड सिटी, खडकवासला यांच्या गुलाब आणि मल्हार या बैलजोडीला मिळालाय. यंदा पालखीचा रथ ओढण्यासाठी संस्थानकडे 27 अर्ज आले होते. त्यापैकी यांच्या बैलजोडींची निवड झाली.
#bakasur
#bailgadisharyat
#sharyat
#tukarammaharaj
#tukaram_maharaj_palkhi
#bailgadasharyatlive
#sharyatpremi
#mathur
#pune
#pandharpur
#dehu
#palkhi_sohla_2024
15 июн 2024