आपल्या channel वर दर दिवसाला नित्य नियमित वाचनीय आवड असणाऱ्या वाचाकांसाठी सर्व समाजसुधारक यांची माहिती प्रश्नावलीच्या माध्यमातून "प्रश्नावली सदर" मध्ये साजर केल्या जात आहे..
संपूर्ण माहिती video माध्यमातून सहजच वाचकांपर्यंत पोहोचवावी.., हाच एक उद्देश आहे.. !!
नमो बुद्धाय - जयभीम माफ करा.. सदर दिलेल्या video मध्ये "तथागत भगवान गौतम बुद्ध" यांच्याविषयीच्या प्रश्नांची उत्तरांमध्ये "शाक्य यांच्या राजधानीचे नाव कोणते होते", याचे उत्तर चुकून "वैशाली" असे देण्यात आले आहे, तरी अचूक उत्तर हे "कपिलवस्तू" आहे.. झालेल्या चुकीस माफी असावी.. वाचाल तर वाचाल ....