तथागत भगवान गौतम बुद्ध- यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती थोडक्यात या video मध्ये प्रश्नावली माध्यमातून वाचकांसमोर देण्यात येत आहे...
वाचकांनी वाचनाची आवड निर्माण करून .., पुस्तक वाचन करून.., दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून अचूक उत्तरे comments मध्ये देण्याचा अवश्य प्रयत्न करावा..
वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांसाठी... शिवाय केवळ शैक्षणिक उद्देशासाठी...
#ramabaibhimraoambedkar #motivation #prashnawali #history #babashebambedkar #buddha #gkquestion #gkstudy #gk2023
22 сен 2024