नमस्कार पूज्य गुरूजी तुम्हाला शतश: मनःपूर्वक प्रणाम. सलग दुसऱ्यांदा भागवत कथा श्रवण कर्तीये. सोलापूर येथील व आत्ता. पुनः पुनः ऐकावेसे वाटतं. रोज consciously वागावे कसे. कृती त येतं आहे 😊
तुमचे निरूपण, गायन तर उत्तमच आणि वाद्यवृंद सुद्धा. बासरी तर खूपच श्रवणीय. सर्व मिळून खूप श्राव्य असे हे प्रवचन ऐकतच रहावेसे वाटते. खूप खूप धन्यवाद आमच्या पर्यंत हे सर्व पोचवणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांचे.