मला अजिबात वाद घालायचा नाही..... पण आपलं निरीक्षण हास्यास्पद आहे. एखादं उदाहरण देताना सगळेच प्रवचनकार अमुक एक ठिकाणच्या लोकांबद्दल मी बोलतोय हा.... इकडच्या नाही..... असं म्हणतात..... म्हणजे ते अवमान करतात असं होत नाही.... आपण आपणच ऐकता का??? बाकीचे सुद्धा ऐकतात... पण बाकी कोणालाच कधीच असा गैरसमज झालेला नाही... ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏