साहेब तुम्ही जे नंदी म्हणताय ते मूळ गीर च्या आकारमानात बसत नाहीयेत. किती लहान आहेत ते वयाच्या मानाने. साडेतीन वर्षाचा नंदी गायी माझ्याकडेही आहेत मी काेकणातच राहताे पण फार फरक आहे.
खिल्लार सारखी देखणी बैलं नाही, आमच्या राज्याचा अभिमान आहे.. आमचा मूळ उद्देश milk production चा होता आणि त्या हिशोबाने विचार करूनच आम्ही गिर संगोपन करायचा निर्णय घेतला