माणूस म्हटलं की त्याला मोहमाया ही आलीच त्या सोबत येतात ती स्वप्न, में जॉब सोडून अमूक तमूक करेन असं आपण कितींदा बोलतो पण त्यावर कृती करणारे खूप कमी असतात. स्वतःचा comfort zone मधून बाहेर येऊन अस काहिनारी अगणीक करणारे अताचा पिढी मधे खूप कमी असतात. आमचा या स्वप्नाला तुमचे आशीर्वाद आणि सहयोग हवाय, तेव्हा चॅनल ला subscribe करा आणि व्हिडिओलां like करा 😊
संपर्क क्रमांक: नितेश गवस
+91 93564 12024
#कोकण #agrotourism #girdhara #kokan #cow #gircow #cashewfarm #girdharadairyfarm #cashewfruit #krushi #krishi_couple #farming #agro_couple
29 мар 2024