Тёмный
Think Bank
Think Bank
Think Bank
Подписаться
A Socio Political Channel with No Bias. The Channel will focus on Vital content rather than Viral content from all aspects of Society.

व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट देणारे सोशिओ पोलिटिकल चॅनेल म्हणजे थिंक बँक

या, पहा, विचार करा !!!
Комментарии
@SudhakarJanjale-sv6ub
@SudhakarJanjale-sv6ub 13 часов назад
Parchin.kalke.mahar.kunbi.solavaya.shataka.martha.zale..a.katu.sate.jay.maharatra..pavitr.rastra..
@kiranas
@kiranas 13 часов назад
अर्थतज्ञ असलात तर खालील मुद्दे किंवा शक्यता बघा आणि मग तुमचा अभिप्राय द्या, मग खरे कळेल की कशी चांगली किंवा वाईट आहेत मागची 10 वर्षे 1. भाजप देशात सत्तेत आले त्या वेळेपासून पैसे प्रिंट करून करणे वाढवून growth होत आहे. UPA मध्ये हे कर्ज GDP च्या तुलनेत कमी केले. नंतर 2014 नंतर पुन्हा debt to GDP वाढली. 2. जगात 2008 ला receaaion चालू झाले आणि अमेरिकेने पैसे प्रिंट करत जगाला growth दिला. आणि सर्व देशांना करायला लावले. 2016, 2019, 2020, 2023 ला प्रिंट करत करत सर्व जगाला खोटे growth दिले 3. Demonetization नंतर सर्व काळे पैसे पूर्णपणे हातात आले 2000 च्या मोटांमध्ये आणि covid नंतर नवीन पैसेही प्रिंट केले आणि हेच काळे पैसे पूर्णपणे white झाले. त्यामुळे GDP growth जास्त दिसतो पण वास्तव असे आहे की हा खोटा growth आहेत. सर्वांनी white करून रेव्हेन्यू आणि प्रॉफिट वाढवून दाखवत पैसे white केले आणि मग ते स्टॉक मार्केट मध्ये दुप्पट तिप्पट सुद्धा केले 4. ह्यात काळे पैसेवाले पूर्णपणे निश्चिंत श्रीमंत झाले आणि तेच जास्त मोदी मोदी करायला लागले आणि मोदी hai to mumkin hai म्हणून झाले. 5. 5500 सर्वाधिक मोठ्या कंपन्या बंद पडल्या आणि NPA क्लेम करत bamkruotcy दिवाळखोरी दाखवत आणि 16 lakh karod maaf karun ghet, काहीही investigation na hota paise भारताबाहेर नेऊन स्वतः श्रीमंत राहिले, कंपन्या दिवाळखोर झाल्या आणि नंतर नामानिराळे झाले. Growth astana एवढ्या मोठ्या conpany बंद कशा होतील? ह्या company band पडल्याने आणि बँकांनी पैसे माफ केल्याने, atock मार्केट मध्ये 300 लाख करोड चे नुकसान झाले. 6. अमेरिका मुळे groeth होत होता आणि अमेरिकाच आता debt trap madhye अडकली आहे. त्यामुळे सर्वच देश धोक्यात आहेत. मग dedollarizarion करा नाहीतर काहीही करा किंवा करू नका. पैसे प्रिंट करणे हेच चालू राहणार आहे आणि श्रीमंत आणि powerful लोक स्वतःचे पैसे वाचवत देशाला कर्जत टाकून पळून जाणार आहेत अमेरिकेत आणि सर्व देशांना गरिबीत सोडून कोणतीही स्टार्टअप चालल्या माहीत कारण कोणत्याही मोठ्या companies kahi खर्चच करायला तयार नाहीत, कोणतेही investors invest करायला तयार नाहीत. केवळ काही ठराविक कंपन्यांना startup नाव देत हजारो करोड चे funding मिळते आणि तेही दुबई, सिंगापूर, चीन, स्वित्झर्लंड वगैरे देशातून येते. त्यावर investigations झाले पाहिजेत तेव्हा खरे कळेल.
@sandeepkoranne996
@sandeepkoranne996 13 часов назад
जे ब्राह्मण अत्याचार करत ते गेले. जेंच्यावर अत्याचार झाले ते गेले. आता कोणी अन्याय करत नाहीत.
@anantbelgaonkar8748
@anantbelgaonkar8748 13 часов назад
ह्याचा पहिला भाग मिळत नाही, कुठे मिळेल ? 😊
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 13 часов назад
सभी ने हिन्दुत्व को मज़बूत किया। कांग्रेसी आरएसएस वाले बीजेपी आरएसएस वाले मिलजुलकर हिन्दुत्व को मज़बूत किया। आरएसएस बीजेपी को anti democracy ऐजेंडे पर काम किया। सभी हिंदू धर्म प्रेम में लोकतंत्र का गला घोंटा। जो आरएसएस लोकतंत्र द्रोही है उसे सत्ता पर काबिज किया
@sureshyadav-ml3uc
@sureshyadav-ml3uc 14 часов назад
Nice analysis but PM, CM can do it. Elecctiin commission appointment karaneke liye against the court kucch bhi kiya jata hai fir marotho ke liye kyo nahi kar sakate.
@mohanlandge1393
@mohanlandge1393 14 часов назад
सर्व जातींचे सर्वेक्षण करून फक्त आणि फक्त आर्थिक निकष ठरवून आरक्षण देणं गरजेचं आहे
@Maharashtranews46
@Maharashtranews46 14 часов назад
तोडा जाती जोडा *हिंदू धर्म* नाही तर काय होईल विचार कर पटकन 🚩 हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून तोडा जाती जोडा हा विचार महत्त्वाचा आहे कारण: 1. **सामाजिक एकता आणि समता:** जातिव्यवस्था तोडल्यास समाजातील सर्व लोकांना समान संधी मिळतील आणि सामाजिक एकता वाढेल. 2. **वैचारिक सुधारणा:** जातीभेदामुळे समाजात निरनिराळ्या प्रकारच्या ताण-तणाव निर्माण होतात. यामुळे वैचारिक सुधारणा आणि मनाची शुद्धता येईल. 3. **अर्थिक प्रगती:** सर्वांना समान संधी मिळाल्याने आर्थिक प्रगती साधता येईल. शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी सर्वांना मिळतील. 4. **मानवतेचा विकास:** जातीभेद हटवल्यास मानवतेचा आणि नैतिकतेचा विकास होईल. 5. **धार्मिक तत्त्वज्ञान:** हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार सर्व जीवात्मा समान आहेत. या तत्त्वज्ञानाचे पालन करणे आवश्यक आहे. जर जातिव्यवस्था कायम राहिली तर: 1. **सामाजिक विघटन:** समाजात विभाजन वाढेल आणि ताण-तणाव निर्माण होतील. 2. **अन्याय आणि विषमता:** अनेक लोकांना समान संधी मिळणार नाहीत आणि त्यांना अन्याय सहन करावा लागेल. 3. **प्रगतीला अडथळा:** जातिव्यवस्थेमुळे समाजाची एकात्मता कमी होईल आणि आर्थिक, सामाजिक प्रगतीला अडथळा येईल. 4. **मानसिक ताण-तणाव:** जातिव्यवस्थेमुळे मानसिक ताण-तणाव वाढेल आणि लोकांमध्ये दुःख आणि असंतोष वाढेल. 5. **धार्मिक विसंगती:** हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगती निर्माण होईल. म्हणूनच, तोडा जाती जोडा हा विचार स्वीकारणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे. टीप : सुरुवात स्वतः पासूनच करावे लागेल🚩 कौस्तुभ हिंदू 🙏🏻🙏🏻
@sheshraosasane6598
@sheshraosasane6598 14 часов назад
सरकारने प्रत्येकाला खाजगी व सरकारी शाळांमध्ये तसेच ज्याला हवे ते व्यावसायिक शिक्षण मोफत द्यावे. आपोआपच देशाचा व येथील जनतेचा विकास होईल. परंतु इथे फक्त राज्याकर्त्यांचा विकास होताना दिसतो. कारण इथे मराठ्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत पण तिथे त्या मुलांना शिक्षण मिळत नाही.
@Maharashtranews46
@Maharashtranews46 14 часов назад
तोडा जाती जोडा *हिंदू धर्म* नाही तर काय होईल विचार कर पटकन 🚩 हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून तोडा जाती जोडा हा विचार महत्त्वाचा आहे कारण: 1. **सामाजिक एकता आणि समता:** जातिव्यवस्था तोडल्यास समाजातील सर्व लोकांना समान संधी मिळतील आणि सामाजिक एकता वाढेल. 2. **वैचारिक सुधारणा:** जातीभेदामुळे समाजात निरनिराळ्या प्रकारच्या ताण-तणाव निर्माण होतात. यामुळे वैचारिक सुधारणा आणि मनाची शुद्धता येईल. 3. **अर्थिक प्रगती:** सर्वांना समान संधी मिळाल्याने आर्थिक प्रगती साधता येईल. शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी सर्वांना मिळतील. 4. **मानवतेचा विकास:** जातीभेद हटवल्यास मानवतेचा आणि नैतिकतेचा विकास होईल. 5. **धार्मिक तत्त्वज्ञान:** हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार सर्व जीवात्मा समान आहेत. या तत्त्वज्ञानाचे पालन करणे आवश्यक आहे. जर जातिव्यवस्था कायम राहिली तर: 1. **सामाजिक विघटन:** समाजात विभाजन वाढेल आणि ताण-तणाव निर्माण होतील. 2. **अन्याय आणि विषमता:** अनेक लोकांना समान संधी मिळणार नाहीत आणि त्यांना अन्याय सहन करावा लागेल. 3. **प्रगतीला अडथळा:** जातिव्यवस्थेमुळे समाजाची एकात्मता कमी होईल आणि आर्थिक, सामाजिक प्रगतीला अडथळा येईल. 4. **मानसिक ताण-तणाव:** जातिव्यवस्थेमुळे मानसिक ताण-तणाव वाढेल आणि लोकांमध्ये दुःख आणि असंतोष वाढेल. 5. **धार्मिक विसंगती:** हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगती निर्माण होईल. म्हणूनच, तोडा जाती जोडा हा विचार स्वीकारणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे. टीप : सुरुवात स्वतः पासूनच करावे लागेल🚩 एक हिंदू 🙏🏻🙏🏻
@suraj5001
@suraj5001 14 часов назад
१००% एक एक शब्द खरा
@SmileMe-sj4qo
@SmileMe-sj4qo 15 часов назад
34:28 "खान्देशाचा विकास झाला तितका मराठवाड्याचा झाला नाही " यासारखं हास्यास्पद विधान आजपर्यंत ऐकले नव्हते 😂 मुळात खानदेश महाराष्ट्रात आहे हे राजकारण्यांना माहीत तरी आहे का🤣
@flowers5947
@flowers5947 15 часов назад
Prime minister brahman asel tar Pant-pradhan mhanayache - Brahman chi vyakhya kaay? Vedant pramane brahman to jo Brahm madhye vilin zala aahe, Jaagachi swatashi attachment na thevataa kaary ghadat aahe tyachya marfat, to brahman. Pan aata purn chukicha artha gheun jaati paaramparik ritine tikun thevalyaa aahet. Sagale jaat Dharn naamshesh karun Bhaarataat bharatiya hi ekash jaat ani Maanawataa ha ekach dharm thevalaa pahije. Bhaarataache kititari problems solve hotil yaane. Pan he karaayalaa konitari changlaa dictator-ch laagel. Lokashahi margane he hone shakya nahi.
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 15 часов назад
सरकारी अधिकारी याचे पगार कामाचे मानने अती प्रचंड प्रमाणात मोठे झाले आहेत!! म्हणून बरेच जणांना आरक्षण हवे आहे सरकारी पगार व सवलती कमी करा आरक्षण मागणारे निम्मे लोक गायब होतिल 😂
@BimaSugampremsagargdeore
@BimaSugampremsagargdeore 15 часов назад
अनंत छळ आणि अमानुष अमानवीय अत्याचार,, अन्याय,,अनैसर्गिक पणे जाती जातीत विभागलेला समाज..उच्च नीच पणा.. उच्च जातीचा अहगंड..शूद्र जाती चा शाप हेच भारतीय संस्कृती चे व्यवछेदक लक्षण आहे..या घाणी कसला माज.. गर्व आणि याच घाणी उदो उदो करत ब्राह्मण केंद्रित समाज रचना अबाधित रहावी या साठी केलेला अट्टाहास हेच संघाच्या स्थापने पासून चा उद्देश्य आहे.. या साठी मुस्लिम द्वेष.. अंतस्थ दलित आदिवासी द्वेष..आणि महिला विरोधी मानसिकता.. हेच जागो जागी जाणवते..मुळात हे सर्व अनैसर्गिक आहे.. का तर ST,, ओबीसी यांची धार्मिक गुलामगिरी आणि भेजा चे पाकिट मारलेला उत्तर आणि मध्य भारताचा गोबरपट्टा या विचारधारे चा पोषण कर्ता आहे..दक्षिण भारत याला अपवाद आहे.. हिन्दू राष्ट्र ही संकल्पनाच मुळात संविधान विरोधी आहे.. आणि अंतस्थ संविधान विरोध हेच मोदी 400 पार करण्यात मोठा अठथळा होता आणि आहे.. 85% बहुजन समाज कधी जागा होणार.. जर झाला तर.. 1 नगरसेवक ही या विचार धारे चा निवडून येऊ शकत नाही.. पण सतत धार्मिक गूंगीत असलेला बहुसंख्यक ओबीसी SC समाज या अमानवीय अनैसर्गिक विचारधारे ला ख़त पाणी घालत राहणार.. पण या विचारधारे ला फार उज्ज्वल भविष्य नाही हेच खरे..आणि हीच लोकशाही ची खरी ताकत आहे..
@bravi0716
@bravi0716 15 часов назад
😂😂😂😂😂😂😂😂
@shivajibhaleghare1860
@shivajibhaleghare1860 15 часов назад
महाराष्ट्राचे राजकारण यशवंत राव.चव्हाण . वसंत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजकारण हे निखळ ओतप्रोत देशप्रेमाणे भरलेले होते गोब्राम्हणप्रतिपालक या छत्रपतींच्या ब्रीद वाक्य प्रमाणे होते नंतर ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार वाढला सरकारी नोकरी भरतीत.बदल्यासाठी पैसे देऊन उत्पन्नाचे पोस्टींग.परत खुर्ची साठी ह्याने जाती जातीचे राजकारण चालू केले महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची वाट लावली तर ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाने
@sahebraonitnaware2082
@sahebraonitnaware2082 15 часов назад
तुम्ही आर्थिक मागासलेले असाल तर सामाजिक मागासलेले असणारच ! !!!!! , हे काय कळत नाही .
@chagannamankar6638
@chagannamankar6638 15 часов назад
आरक्षण तुम्ही ७०-८०%टक्के केलेत तरी तेवढ्या सरकारी नोकर्या आहेत कां? आजकाल प्रतेकाला मालदार' नोकर्या लागतात;😊😂
@sachinjog5765
@sachinjog5765 16 часов назад
दळभद्री अरे स्वातंत्र्य मिळून ईतकी वर्ष होऊन पण तुम्ही मागासलेले कसे राहता? गुणवत्तेला किती दिवस मागे ढकलणार?
@user-kx9ym2ix5k
@user-kx9ym2ix5k 16 часов назад
Shudranna bamn lai pyare ahet Marathe shudra ahet ki chatriya ahet ?
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 16 часов назад
हे समाजवाद नावाच खुळखुळ हाती घेतात आणी दोन्ही बाजुनी बडबडत राहतात. हे व्हायला पाहीजे, ते व्हायला पाहीजे. पण कोणीही सत्तेत आला की काहीतरी करेल व हे लगेच ते कसं चुकीचं ते सांगत राहतात.
@rogerhouston9433
@rogerhouston9433 16 часов назад
Amhi Obc Bjp la vote karnar nahi.. Vidhansabhela sudha Bjp padnar.. ❤
@user-kx9ym2ix5k
@user-kx9ym2ix5k 16 часов назад
Vaman meshram yana ya vishya sandharbat charchela bolva
@balasahebshinde2857
@balasahebshinde2857 16 часов назад
सर्व मराठा कुणबी च आहेत।
@balasahebshinde2857
@balasahebshinde2857 16 часов назад
मराठ्यांची लोक संख्या जास्त असल्याने त्यांचे लोकप्रतिनिधी जास्त असतात याचा अर्थ असा नव्हे की मराठे विकसित आहेत।
@udayoak2758
@udayoak2758 17 часов назад
आरक्षण हा मुद्दा जटील नाही तर वोट बँक मुळे तो जटिल झाला आहे.
@Mode-MIR
@Mode-MIR 17 часов назад
मुळ आरक्षण आणि आत्ताचं आरक्षण हे सारखं नाही हे सर सांगत नाहीत….बाबासाहेबांनी फक्त राजकारणात आरक्षण द्याची सोय केली होती आणि म्हणून ५०% ची मर्यादा आखून दिली पण पुरोगामी भट / डावे आणि लांगूलचालन करणारे काँग्रेस ह्यांनी आरक्षण सगळ्या क्षेत्रात घुसवलं आणि वाट लाऊन टाकळी हया देशाची!! १००% आरक्षण दिलं तरी सुद्धा न्याय होणार नाही हे मोरे मास्तरांना सुद्धा मान्य आहे पण सांगणार नाहीत…..मग हुशार तरुण बाहेरच्या देशात का निघुन जातात हे विचारू नका!?!
@nandansaptarshi2882
@nandansaptarshi2882 17 часов назад
ब्राह्मण त्यांच्या अंगभूत हुशारीने पुढे जात आहेत आणि जातील
@kishankulkarni4842
@kishankulkarni4842 18 часов назад
खरं आहे शरद पवार हेच कारणीभूत आहेत, आरक्षण हा मुद्दा नाही ब्राह्मण यांची प्रगती पहावत नाही
@sandeshhange3881
@sandeshhange3881 18 часов назад
९९ टक्के घ्या ना .
@kishorkeni3204
@kishorkeni3204 18 часов назад
पुर्वी बायका आपले स्तन झाकायला तत्पर असायच्या सारख्या पदर सावरायच्या आता जास्तीत जास्त उभार दाखवायची फँशन आली तसेच आता जो तो समाज आपल्याला मागास ठरवा म्हणतोय कारण जातीमुळे मलीदा मीळतो हे सर्वांना समजलय.आता सरकारने एकच नियम करावा मागासलेपण पाहीजे ना मग पाठीला झाडू व गळयांत मडके बांधून फिरावे लागेल बघा जातीसाठी आंदोलन करणारे कसे XXXपाय लवून पळतील.
@sambhajigore5700
@sambhajigore5700 18 часов назад
सॅटेलाईट प्रणाली देशात कधी आली विकसित कशी झाली हे पण स्पष्ट करावे...!
@vinayakmaha3816
@vinayakmaha3816 18 часов назад
नवीन मनुस्मृती तयार होत आहे भारतात. Ghamin arthvavavth koni bighavadili
@shrikantborude7107
@shrikantborude7107 18 часов назад
सरांनी एक मुद्दा मांडला मराठे बहुसंख्य आहेत म्हणून त्यांचे आमदार खासदार जास्त आहेत.. म्हणजे मराठा समाज पहिल्यापासून दुसऱ्या समाजाला पुढे येऊन आमदार खासदार करू इच्छित नाही का ?
@nileshrane280
@nileshrane280 18 часов назад
Jarange ha Sharad pawarch maanus ahe sampla vishay
@ashwinitorane3868
@ashwinitorane3868 19 часов назад
Vipassana is the answer for actual and practical experience
@RajendrShingade-so4mh
@RajendrShingade-so4mh 19 часов назад
सर्व जाती गणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे
@S.dtta96
@S.dtta96 19 часов назад
Zattu,,, माझी जिंदगी गेली शीळ अन्न खाऊन...घंटा काही वाकड झाल नाही maz😅😅😅
@ashokchaphekar9796
@ashokchaphekar9796 19 часов назад
एखाद्या समाजाचीलोकसंख्या कितीही वाढवता येईल. त्यामुळेच फक्त आर्थिक निकषावर आरक्षण दिले जावे.
@user-bh8gc8dk9d
@user-bh8gc8dk9d 19 часов назад
मोरे साहेबांचे विचार पटणारे नाहीत, काहीही बरळतात
@aemssw2387
@aemssw2387 19 часов назад
मराठे कधिच "मागासवर्गीय" ना समान मानत नाहीत, आरक्षण काढले तर मराठे दलित ना शिक्षण घेऊ देणार नाहीत
@aemssw2387
@aemssw2387 19 часов назад
मराठे कधिच "मागासवर्गीय" ना समान मानत नाहीत, आरक्षण काढले तर मराठे दलित ना शिक्षण घेऊ देणार नाहीत
@aemssw2387
@aemssw2387 19 часов назад
मराठे कधिच "मागासवर्गीय" ना समान मानत नाहीत, आरक्षण काढले तर मराठे दलित ना शिक्षण घेऊ देणार नाहीत
@aicreator530
@aicreator530 19 часов назад
Pahilya kalat varnvyavstheth phakt brhamnch shikshn gheu shakat hote tyamule sahajikach jyana lihita vachta yaycha tech manyrimandalat asayach mhnje brhaman i ek prakare aarkshan gheunach sattevar rahile v bakiche samjach shikshana pasun vanchit rahile tyanchha buddhiche panipat zale kiva kele
@aemssw2387
@aemssw2387 19 часов назад
Maratha CM kiti zale & non maratha kiti
@pradeepdeo6575
@pradeepdeo6575 20 часов назад
हे सर्व अकेडेमिक चर्चा आहे.. यातून काही सिद्धांत वगैरे निघत नाही. खरे कारण हे आहे की लोकं कांग्रेस पक्षाच्या फ्रीबीज मधे अडकले. मुसलमानांनी एक गठ्ठा मत दिले. भारतीय मतदार डेव्हलपमेंट च्या नावाखाली मत देत नाही. फ्रीबीज, जातीयवाद यामुळेच निवडणूक निकाला ला दिशा मिळते.
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 20 часов назад
2014 madhee Bhajap ne yuti todleee.toh kuthla vishwasghaat hota...
@KASH8007
@KASH8007 20 часов назад
वारे महाशय शेती कमी झाली,शेती परवडत नाही,शेती विकुन खाली म्हणून आरक्षण द्या मग ज्यांच्याकडे कायच न्हवत त्यांच काय झाल??की अता गरीबी आली म्हणून बाकीच्यांच आरक्षण खानार का?
@aemssw2387
@aemssw2387 20 часов назад
Shivaji la shudra bolnar ka ? Shudra nahi tar Reservation kashala