Тёмный
The Family Tour
The Family Tour
The Family Tour
Подписаться
खरी मज्जा इच्छित स्थळी पोहोचण्यात नसून प्रवासात असते, आणि ती मज्जा द्विगुणीत होते जेंव्हा आपल्याला प्रिय असलेले लोक आपल्याबरोबर असतात, अशाच भन्नाट प्रवासात आमचे सोबती व्हा आणि आनंद घ्या या The Family Tour चा.

Welcome to the The Family Tour!

Are you tired of overspending on vacation and feeling like you have to break the bank to have a good time with your family? We understand that traveling can be expensive, but it doesn't have to be.

Our goal is to help you plan a trip that fits within your budget while still being enjoyable for the whole family. We'll show you how to save money on travel expenses and still have a fantastic time.

We also share our own personal experiences and stories from our budget-friendly family trips to give you, even more, inspiration and ideas.

So if you're ready to plan a budget-friendly vacation with your family, be sure to subscribe to our channel and join us on our journey to discovering new and affordable destinations.
Комментарии
@rohidaswaghmare7213
@rohidaswaghmare7213 5 часов назад
Very nice 👍👍 vlogs 🎉🎉
@RiyazLimbowale-cg6po
@RiyazLimbowale-cg6po 7 часов назад
खूप छान भावा
@amolchavan1703
@amolchavan1703 12 часов назад
CRO office la room booking sathi purn family ne ranget lagav lagat ka, kinva ek member sarvanche aadhar card gheun ranget lagal tari jamel plz sanga 🙏
@laxmanmittha4941
@laxmanmittha4941 17 часов назад
Tumache blog baghitla tar asa vatato ki tirupati la gelo
@orangeleo3
@orangeleo3 День назад
तिरुमला मध्ये कुठले ही दर्शन तिकीट मिळते का रूम कुठे बुक करावी तिरुपती की तिरुमला आणि 3 रूम बुकिंग साठी 3 आधार कार्ड लागतील का तीन माणूस दाखवावे लागेल cro ऑफिस वेळ कशी आहे
@manoharvaity3889
@manoharvaity3889 День назад
पंढरपूर ला जावा मराठी माणसाने
@amolchavan1703
@amolchavan1703 День назад
CRO office la room sathi purn family la lagaychay, ki ek member suddha lagu shakto sarvanche aadhar card gheun.. sanga plz
@amolchavan1703
@amolchavan1703 12 часов назад
Plz sanga
@rohit_naikwade3377
@rohit_naikwade3377 День назад
खुप छान झालाय व्हिडिओ प्रथम👌🏻👍🏻
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
Thanks a Lot 💖
@balupawde1542
@balupawde1542 День назад
दर्शनाचे तिकीट मिळाले काय
@BashaBhandekar
@BashaBhandekar День назад
सर तुम्हाला kannada येतो का
@vishalkalokhe6398
@vishalkalokhe6398 День назад
Shree Nivasa Govinda shree Venkatesh Govinda vatsal vatsal govinda govinda ho govinda 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗👍
@satishshewale3739
@satishshewale3739 День назад
Sir रात्री किती वाजे पर्यन्त cro office चालू राहते
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 День назад
Shrivari mettu margani kara javal javal 2200 payrya ahet fakt.
@satishshewale3739
@satishshewale3739 2 дня назад
CRO office time sanga na
@satishshewale3739
@satishshewale3739 2 дня назад
सर रात्री 9 10 वाजता रूम भटेल का
@ENGLISHR786
@ENGLISHR786 11 часов назад
नाही सकाळी 6 वस्ता मिळतात रात्री जाऊ नये खूप हाल होतात
@user-fi8zt1uz6b
@user-fi8zt1uz6b 2 дня назад
सुरवात कुट पासुन करायची
@gajanan.sakhare4778
@gajanan.sakhare4778 2 дня назад
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 2 дня назад
बापरे खुपच सुंदर दादा ताई दाखवले आहे हे तुम्ही दोघानी.पीतळी कोल्हापुरी Mhalkshimi मुखवटा आहे का दादा येक गवरी वर्त आले आहे Lkshi क्रुष्ण आस बसवते दादा मी 🔔🌏👏🏿🙏🏼🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🎵😭👏🙏😎
@akshaypandit4919
@akshaypandit4919 2 дня назад
Informative videos 👌
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
Thanks a lot
@sudhirtalegaonkar6627
@sudhirtalegaonkar6627 2 дня назад
वाह भाऊ खुप छान रेसिपी दाखवली आहे। तुम्हाला आणी वहीनी ची मेहनत नी मसुरा एकदम चविष्ट झाला आहे । धन्यवाद सर्वांना।
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
💖🙏
@chandutambole7707
@chandutambole7707 2 дня назад
मी सध्या तिरुपती मध्ये आहे मला पण पाहिजे आहे
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
रेल्वे स्टेशन पशी विष्णु निवसाम आहे तेथे तुम्हाला मिळून जाईल फक्त लवकर जावे लागेल
@ravindraa3455
@ravindraa3455 2 дня назад
Chappal, shoes ghatale hote ka
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
नाही चप्पल वगरे काही allowed नसते पायऱ्या चढताना
@ravindraa3455
@ravindraa3455 День назад
@@TheFamilyTour1 Kothe thevayache mag
@sunilgawade1031
@sunilgawade1031 2 дня назад
Govinda govinda
@adityahanbar9685
@adityahanbar9685 2 дня назад
Phone no
@kisanchhatre5588
@kisanchhatre5588 2 дня назад
आम्ही ऑक्टोबरमध्ये बालाजी जात आहे अरीपीरी मर्गे दर्शन तिकीट भेटते का व कुठे भेटते
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
अलीपिरी मार्गे जर जाणार असाल तर तुम्हाला भूदेवी कॉम्प्लेक्स मधून दर्शन पास घ्यावा लागतो आणि मग तुमच्या प्रवासाची सुरुवात तुम्ही करू शकता
@nehaahirao8474
@nehaahirao8474 2 дня назад
धन्यवाद, खूप माहिती मिळाली...🎉🎉🎉
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
💖🙏
@user-sy6rm5sc4m
@user-sy6rm5sc4m 3 дня назад
आज 24 ऑगस्ट 2024. 300 rs चे दर्शन नं मिळाल्याने पहिल्यांदाच सर्वदर्शन साजे धैर्य केले. रात्रीचे 12 वाजून गेले आहेत. तिकीट द्यायला सुरुवात ही नाही. दिवसभरात कुठेही free दर्शन तिकीट मिळत नाही. फक्त ssd ( slotted sarv darshan ) रात्री बारा नंतर ठराविक काउंटर वरच मिळते. तिथे रात्री 10 पासून waiting. नंतर gate उघडणार. किती no चे उघडणार माहिती नसते. Anouncment फक्त तेलगू भाषेतून झाल्यावर ते जे gate सांगतील त्याला gate ला पोचण्यास धावत सुटायचे. मधे मधे पोलीस आम्ही sarv कैदी असल्यासारखे treat करतात. आत मुख्य रांगेत आल्यावर 12 वाजून गेलेत रात्रीचे. साधारण 5 ते 6 हजार लोकं आहोत. किती तिकीट देतील माहित नाही. कदाचित हजार, 500. उरलेल्यांचे काय? अक्षरशः कैदी असल्यासारखं वाटतं. असं का. रात्रीचं का तिकीट देणार. दिवसा का. नाही. विचार करा. गेले 25 वर्ष आम्ही दर वर्षी येतो. प्रत्येक वर्षी निरनिराळी व्यवस्था. Free तिकीट वाटपाची रोज वेगवेगळी पद्धत. लोकं फक्त confused. कुणाला काही विचारलं तर माहित नाही.
@Ganesh_K4
@Ganesh_K4 3 дня назад
Ekdum neat explain kel ahe
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
💖🙏
@user-zq4el2fr5m
@user-zq4el2fr5m 3 дня назад
दर्शनाचे तिकीट मिळाले का
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
काही लोकांना अलीपिरी होऊन जायचे असते त्या लोकान साठी भूदेवी कॉम्प्लेक्स उपयोगी पढते त्या साठी सांगताना आम्ही तसे सांगतले आहे जे अलीपिरी होऊन तिरुमाला ला जाणार आहेत त्यांना सोयीस्कार होईल
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
हो आम्हाला ssd टोकेन मिळाले रेल्वे स्टेशन च्या बाहेर
@samarthpatange1520
@samarthpatange1520 3 дня назад
Bhau kiti time lag la free darshan la
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
आम्ही ssd टोकेन घेऊन दर्शन घेतले होते आम्हाला 2 तासा मध्ये दर्शन झाले ऑगस्ट मध्ये
@samarthpatange1520
@samarthpatange1520 День назад
@@TheFamilyTour1 Dhanywaad bhau
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 3 дня назад
Nice information
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
Thanks
@ajaygurlapalli3690
@ajaygurlapalli3690 3 дня назад
Room booking kelyavr kiti person allowed ahe
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
रूम बुक करताना ते किती लोक आहेत हि गोष्ट विचारतात त्यावेळे तुमची जेवढे person आहेत ते सांगा मग तेवढे लोक तुम्ही राहू शकता
@ajaygurlapalli3690
@ajaygurlapalli3690 День назад
@@TheFamilyTour1 ok ty☺️
@ajaygurlapalli3690
@ajaygurlapalli3690 День назад
@@TheFamilyTour1 darshanala kiti tas lagel
@ajaygurlapalli3690
@ajaygurlapalli3690 3 дня назад
Bus chi tikcet kuda kadhayachi
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
बस मध्ये बसलो की तिकीट काढायच्या ठिकाणी ठिकाणी बस नेहते तिथे तिकीट काढायचे असते
@ajaygurlapalli3690
@ajaygurlapalli3690 День назад
@@TheFamilyTour1 ok ty
@sangitajoshi1023
@sangitajoshi1023 3 дня назад
खुप छान माहिती देताय .मी 15दिवसापुर्वीच सेवेला जाऊन आलेय.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
धन्यवाद💖
@nitinmarathe5632
@nitinmarathe5632 3 дня назад
दादा आम्ही आज तिरुपती ल रूम बुक केले aahe नोव्हेंबर साठी पण त्यात एक प्रॉब्लेम झाली आहे दादा इंफॉर्मेशन फील करताना आधार कार्ड नंबर बरोबर टाकले 2 जनाच फक्त नाव एकच टाकलं गेलाय त्यात म्हणजे दोन्ही जणांचे नावाऐवजी एका जणांचे नाव दोघे ठिकाणी झाले तर ती प्रॉब्लेम येईल का रूम घेण्याचा वेळेस plz सगा दादा
@KailasPise-rn9zt
@KailasPise-rn9zt 4 дня назад
न.
@abhishekadeppa3038
@abhishekadeppa3038 4 дня назад
खूप सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती 😊🙏
@adityahanbar9685
@adityahanbar9685 4 дня назад
No dya dada
@aditimore1004
@aditimore1004 4 дня назад
Khari recipe dakhvli kahi lapva chapvi nahi.aamhi karun baghu fakt colour nahi taknar.baki mast recipe thank u ❤
@aditimore1004
@aditimore1004 7 часов назад
Karun bghitla ekdam perfect recipe aahe.. thanks..ajun recipies baghyla aavdtil ashach kharya.methi masala,paneer
@aditimore1004
@aditimore1004 7 часов назад
Methi malai
@nandkumarkalyani192
@nandkumarkalyani192 4 дня назад
रेनिंगुंठा सकाळी 8वाजता पोहोचल्यावर पद्मावती मंदिरात स्नान करण्याची सोय आहे का, आम्हाला तिरुमाला मध्ये रूम मिळाली आहे दुपारी 5 वाजताचा दर्शन pass आहे
@nandkumarkalyani192
@nandkumarkalyani192 4 дня назад
केस अर्पण, कुंडमध्ये स्नान, वरहस्वामी दर्शन या साठी किती वेळ लागतो
@kisanchhatre5588
@kisanchhatre5588 5 дней назад
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या अत्यंत गरज आहे सर आम्ही पाच महिला दोन पुरुष बालाजीला जात आहे त्यासाठी तुमची मार्गदर्शनाची गरज आहे त्यासाठी नंबर द्या
@kisanchhatre5588
@kisanchhatre5588 5 дней назад
सर खूप छान मार्गदर्शन केले
@kisanchhatre5588
@kisanchhatre5588 5 дней назад
चालत जाऊन दर्शन पास मिळते का
@sunandadahiwadkar6341
@sunandadahiwadkar6341 5 дней назад
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद दादा
@rohit_naikwade3377
@rohit_naikwade3377 6 дней назад
खुप entertaining video pratham 👌🏻👌🏻 असेच छान छान vlog टाका 🤗
@Yash_Pande_Patil
@Yash_Pande_Patil 6 дней назад
Online Darshan बुकिंग कसे करावे ?
@bharatapar3433
@bharatapar3433 6 дней назад
बारकोड स्कॅन करावा लागतो त्या वेळी मॅसेज येईल