Тёмный
No video :(

तिरुपती बालाजी २०२४ | हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा व्हिडिओ पहायची गरज नाही The Family Tour  

The Family Tour
Подписаться 7 тыс.
Просмотров 107 тыс.
50% 1

#tirupati #balaji #tirumala #marathivlog #tourguide #tirupatibalaji #2024
नमस्कार मित्रांनो!
आज आपण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी एका अविस्मरणीय कुटुंब सहलीवर जात आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिरात कसा प्रवास करायचा, दर्शनासाठी तिकीट कसे बुक करायचे, मंदिरात काय काय पाहायला मिळेल आणि आसपास काय काय पर्यटन स्थळे आहेत याबद्दल सर्व माहिती देईल.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल:
तिरुपती बालाजी मंदिराचा विहंगम दृश्य
मंदिरातील गर्भगृहात प्रवेश
बालाजी दर्शनाची रित
मंदिरातील इतर दर्शनीय स्थळे
तिरुपती मधील प्रसिद्ध लड्डू
तिरुपती मधील राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था
आसपासची पर्यटन स्थळे - गोल्डन टेंपल, पापाविंचला मंदिर, अलिपिरी
हा व्हिडिओ खालील लोकांसाठी उपयुक्त आहे:
तिरुपती बालाजीला पहिल्यांदा भेट देणारे
तिरुपती बालाजी यात्रेची योजना आखणारे
तिरुपती मधील दर्शन आणि पर्यटन स्थळांबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणारे
कुटुंबासोबत तीर्थयात्रा करणारे
तिरुपती बालाजी, तिरुपती दर्शन, तिरुपती मंदिर, बालाजी व्हिडिओ, तिरुपती यात्रा, तिरुपती मधील पर्यटन स्थळे, गोल्डन टेंपल, पापाविंचला मंदिर, अलिपिरी, कुटुंब सहल, The Family Tour, #balaji
कृपया लाईक करा, कमेंट करा आणि सब्सक्राइब करा!
धन्यवाद!
टीप:
हा व्हिडिओ २०२४ मध्ये तयार करण्यात आला आहे. तिरुपती बालाजी यात्रेची योजना आखताना तिकीट दर आणि इतर शुल्कांमध्ये बदल झाले असतील हे लक्षात घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली माहिती आणि दृश्ये बदलू शकतात.
तिरुपती बालाजी जून २०२३
भक्तनिवास तिरुपती बालाजी
तिरुपती बालाजी दर्शन
तिरुपती बालाजी माहिती मराठीत
तिरुपती बालाजी जून २०२३ व्हिडिओ
तिरुपती बालाजी प्रवास मराठीत
तिरुपती बालाजी स्थळ
तिरुपती बालाजी यात्रा
तिरुपती बालाजी व्हिडिओ
तिरुपती बालाजी पूजा
Tirupati Balaji June 2023
Bhaktanivas Tirupati Balaji
Tirupati Balaji Darshan
Tirupati Balaji Information in Marathi
Tirupati Balaji June 2023 Video
Tirupati Balaji Travel in Marathi
Tirupati Balaji Location
Tirupati Balaji Journey
Tirupati Balaji Video
Tirupati Balaji Puja
Our Instagram Account: - / the_family_tour
Our Facebook Account: - / thefamilytour
Our Sharchat Account:- sharechat.com/...
#thefamilytour
#the_family_tour

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 345   
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Месяц назад
किती जीव तोडून मेहनत घेतोय तू, इतकं गर्दीच्या आवाजातही तू सगळी माहिती अगदी नीट आणि पूर्ण देतोयस तुझं खूप कौतुक, खूप प्रगती कर नेहमी खुश राहा श्री बालाजी भगवान तुझं कल्याण करो आणि आम्हा सर्वांवर कृपा करत राहो गोविंदा गोविंदा 👌🙏👍🍫🌹
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
एखाद्या कडून मिळालेली कौतुकाची थाप आणि करत असलेल्या कष्टाला मिळालेली दाद/कदर यापेक्षा मोठ्ठ जगात काहीही नसत, माणसाला वाटत आयुष्यात येऊन काम करायचं आणि त्या कामातून पैसा कमवायचा आणि मोठ्ठ व्हायचं . पण माणूस खर्या अर्थाने मोठ्ठा तेंव्हा होता जेंव्हा केलेल्या कामातून त्याला मान मिळतो, ओळख मिळते , खरच तुमच्या सारख्या लोकांच्या प्रतिसादामुळेच हे काम करण्याचा हुरूप आणखीन वाढतो.या कौतुकाच्या थापे बद्दल मनापासून धन्यवाद. बालाजी भगवान जगातील सर्वांचं दुख कमी करो आणि सर्वांना आपल्या आशीर्वादाने समृद्ध करो. गोविंदा गोविंदा.
@NamdevKatare-vx5ek
@NamdevKatare-vx5ek 10 дней назад
आपल्या मराठी लोकांना खूप छान माहिती दिली आहे त्यांनी खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मित्रा जय महाराष्ट्र जय शिवराय
@rohitnimbal
@rohitnimbal Месяц назад
मी पण तिरुपती ला दोनदा जाऊन आलोय पण या मदले प्रत्येक पॉइंट ते पॉइंट ते नक्की क्लिअर करतात .आणि हे जे इतकं जीव तोडून सांगतात ते सर्व काही आपल्या मराठी लोकांसाठी फकत.नक्की यांचं व्हिडिओ आपल्या लोकांसाठी उपयोगी आहे. आणि हे छोटी छोटी गोष्ट पूर्ण क्लिअर करतात. धन्यवाद दादा तुमचा इतकं प्रयत्न नक्कीच लोकांच्या उपुक्त ठरणार..🙏🏻💐
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
RU-vid वरील views पैसे या पेक्ष्या हे तुम्ही दिलेले अभिप्राय आम्हाला आवडतात घेतलेले संपूर्ण कष्ट सफल झाले असे वाटते🤗❤️
@LDKULAL
@LDKULAL Месяц назад
मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे आणि पहिल्यांदा जाणार आहे तर मला आपला व्हिडिओ पाहून खूप माहिती मिळाली आणि मी नक्की जाणार आहे धन्यवाद 🙏🏻
@bhalchandrashinde752
@bhalchandrashinde752 19 дней назад
Khup khup chhan Tahiti dillinger ahe.
@bhalchandrashinde752
@bhalchandrashinde752 19 дней назад
Baramati
@abhishekadeppa3038
@abhishekadeppa3038 4 дня назад
खूप सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती 😊🙏
@babajipawade6472
@babajipawade6472 24 дня назад
दादा खूप खूप चांगली सविस्तर माहिती सांगितली अभिमान आहे तो परिसर मराठी बोलल्याने दणाणून गेला। महाराष्ट्र आपला
@gajanan.sakhare4778
@gajanan.sakhare4778 Месяц назад
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
@NamdevKatare-vx5ek
@NamdevKatare-vx5ek 10 дней назад
आमच्या साठी खूप छान माहिती दिली खर मित्रा तुझे कौतुक आहे तिथे कुणी नीट बोलत नाही आम्हाला अनुभव आहे धन्यवाद
@akashkherde9029
@akashkherde9029 Месяц назад
खूप छान दादा मस्त माहिती दिली तुम्ही....बालाजी तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही...आणि तुम्ही खूप प्रगती कराल....जय गोविंदा गोविंदा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद 🤗❤️
@sunandadahiwadkar6341
@sunandadahiwadkar6341 5 дней назад
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद दादा
@kisanchhatre5588
@kisanchhatre5588 5 дней назад
सर खूप छान मार्गदर्शन केले
@vishalkalokhe6398
@vishalkalokhe6398 День назад
Shree Nivasa Govinda shree Venkatesh Govinda vatsal vatsal govinda govinda ho govinda 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤗👍
@semsjcsaswad9825
@semsjcsaswad9825 Месяц назад
एवढ्या डिटेल मध्ये सांगितलं त्याबद्दल खरच खूप धन्यवाद मित्रा ❤🎉
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
🤗❤️
@rajendrakonde9598
@rajendrakonde9598 Месяц назад
गोविन्दा गोविन्दा ❤ खुप छान माहिती धन्यवाद 🙏🙏
@ravikirandeshpande2447
@ravikirandeshpande2447 Месяц назад
खुप सुंदर माहीती दिली धन्यवाद
@SachinShinde-bo4vb
@SachinShinde-bo4vb 18 дней назад
खुप छान सुंदर माहिती दिली
@user-ef5pj5vk3l
@user-ef5pj5vk3l 14 дней назад
दादा तुझा वर बालाजीचा आशिर्वाद लाभो ओम नमो व्यकंटेशाय
@nehaahirao8474
@nehaahirao8474 2 дня назад
धन्यवाद, खूप माहिती मिळाली...🎉🎉🎉
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
💖🙏
@sanjaymali5117
@sanjaymali5117 Месяц назад
खूप चांगली माहिती सांगितली आहे दादा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद 🤗
@sanjaypalkar9022
@sanjaypalkar9022 Месяц назад
Khup chan Mahiti dili🙏🙏🙏
@TanajiChvan-f8h
@TanajiChvan-f8h 8 дней назад
SSD mahitimast vatali dada
@TanajiChvan-f8h
@TanajiChvan-f8h 8 дней назад
Tumachi mahiti mast aahe dada tumala balaJi deva khup ashirvad devo
@sandipjagtap7431
@sandipjagtap7431 Месяц назад
गोविंदा गोविंदा 🙏🙏🙏
@vikramshinde121
@vikramshinde121 Месяц назад
आपण भरपूर कष्ट घेतले आहेत.धन्यवाद !
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
फक्त तुम्हाला तिरुपती बालाजी मध्ये काही अडचण येऊ नये म्हणून हे सगळे कष्ट 🤗
@mrgiyer8581
@mrgiyer8581 9 дней назад
Khuup Chan presentation.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 9 дней назад
Thank you 🙏🏻❤️
@vidyaprabhu1813
@vidyaprabhu1813 6 дней назад
Too good. Enormous efforts. All points covered. Extremely useful. Keep growing.
@user-ex2sx6ub8u
@user-ex2sx6ub8u Месяц назад
जय गोविंदा चरणी नमस्कार .खूप खूप जीव तोडून घसा कोरडा पडे पर्यंत सांगितले मन लाऊन बघितला दादा वी. एक न. माहिती सांगितली मनापासून तुझे धन्यवाद मानतो
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 29 дней назад
धन्यवाद 🤗❤️
@mohanlondhe8132
@mohanlondhe8132 14 дней назад
Mi ekada mahanje 2022 madhe mitra barobar gelo hoto tumcha video bagun parat jave ase vatate video mast ahe thank you
@ubhashkamble478
@ubhashkamble478 18 дней назад
खुप छान महिती दिली भाऊ. धन्यवाद 🙏
@TanajiChvan-f8h
@TanajiChvan-f8h 8 дней назад
Mast mahiti dili dada
@sushilkatkar1511
@sushilkatkar1511 Месяц назад
खूप मस्त माहिती दिली आहे. पण श्री बालाजी देवाचे दर्शन करण्याआधी श्री वराहस्वामी यांचे दर्शन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय बालाजी दर्शनाचे पूर्ण फळ मिळत नाही, याबद्दल सुद्धा माहिती द्यावी.बाकी व्हिडिओ खूप छान आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी बारकाईने समजाऊन सांगितली आहे.धन्यवाद.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
पुढच्या वेळी नक्कीच ही गोष्ट फॉलो करू🤗
@mgtechnical8413
@mgtechnical8413 23 дня назад
भाऊ अगदी सविस्तर माहिती दिली तुम्ही मी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाऊन आलो खूप छान वाटले मला तिथं आणि तुमचा हा व्हिडिओ मी पाहिल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं संपूर्ण माहिती मिळाली मला मी परत जाणार आहे तिरुपती बालाजीला दादा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद..
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
💖🙏😊
@akshaypandit4919
@akshaypandit4919 2 дня назад
Informative videos 👌
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
Thanks a lot
@GaneshPatil-pc1wr
@GaneshPatil-pc1wr 16 дней назад
Khub chhan mahiti. Ahe. Jai Govinda
@sahilmulla2540
@sahilmulla2540 Месяц назад
मस्त 👌👌
@vidyadevijadhav3673
@vidyadevijadhav3673 Месяц назад
खूप सुंदर माहिती सांगितली दादा, धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
❤️🤗
@bhalchandrashinde752
@bhalchandrashinde752 19 дней назад
Khup khup chhan ani khari mahiti dileli ahe. Baramati varun vidio pahat ahe dhanyawad. Govinda govinda.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
धन्यवाद🙏
@sangitajoshi1023
@sangitajoshi1023 3 дня назад
खुप छान माहिती देताय .मी 15दिवसापुर्वीच सेवेला जाऊन आलेय.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 День назад
धन्यवाद💖
@ramawaghmare1937
@ramawaghmare1937 15 дней назад
🙏श्री गणेशाय नम:🙏जय श्री राम🙏 जय श्री हनुमान जी की जय🙏 जय श्री रेणुका माता की जय🙏 जय श्री शनिश्चराये नमः🙏 जय श्री शिवाय नमस्तुभ्यं🙏 जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏
@sumitilalge4996
@sumitilalge4996 Месяц назад
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली ...गोविंदा ❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
खूप खूप धन्यवाद 🤗❤️
@pruthvirajpoul7340
@pruthvirajpoul7340 15 дней назад
अगदी बरोबर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा❤ 🙏
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 14 дней назад
😊❤
@lavairis1728
@lavairis1728 20 дней назад
फार छान माहतीपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
💖
@tukaramnalbalwar-yi6hm
@tukaramnalbalwar-yi6hm Месяц назад
अरे तुझ्याकडून मला खूप सुंदर माहिती मिळाली तुझे अभिनंदन 🌹🌹
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद 💖
@shrikanta.jadhav2202
@shrikanta.jadhav2202 26 дней назад
Kup Chan mahiti
@sachinatole9424
@sachinatole9424 Месяц назад
Jai Govinda Jai Balaji 🙏
@pundlikborule1296
@pundlikborule1296 17 дней назад
छान माहिती दिली भाऊ साहेब
@arunpandav8920
@arunpandav8920 Месяц назад
Thanks Bhai
@ShirishBavdhane
@ShirishBavdhane 24 дня назад
खूप छान
@gajananpatil9813
@gajananpatil9813 20 дней назад
फार सुंदर माहिती दिली स मित्रा तू very very nice
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
Thanks 💖
@anandtupe115
@anandtupe115 Месяц назад
इतकी सोपी माहिती दिली भाऊ धन्यवाद खूप छान माहिती येवढ्या गर्दी मदे बरोबर माहिती दिली ❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद 😊
@purshottamchate1322
@purshottamchate1322 27 дней назад
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Месяц назад
आम्ही 31. जुलै ला जानार आहे ,आमचे दर्शन,रूम बुकींग सगळे केलेले आहे रेल्वे बुकींग पण झाले आहे .शिवाजी पुतळा कोल्हापूर ईथे बुकींग सुविधा आहे
@rangnathsherkar5123
@rangnathsherkar5123 7 дней назад
मोबाईल नंबर द्या ज्यांनी ऑनलाईन रूम बुकींग केले आहे
@subodhpawar2414
@subodhpawar2414 29 дней назад
खूप छान माहिती🙏🙏🌷🌷👌👌
@sukhadevmemane5813
@sukhadevmemane5813 Месяц назад
छान....❤ खुप मस्त माहिती दिली भाऊ ...मी वर्षी तुन दोन वेळा तिरुपती ला जातो... माहिती एकदम बरोबर आहे...
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद ❤️🤗
@prasadmajarekar6073
@prasadmajarekar6073 Месяц назад
छान माहिती
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद 🤗
@aniketbarure5757
@aniketbarure5757 Месяц назад
खूप सुंदर माहिती दिली.... गोविंदा गोविंदा......
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद 🤗❤️
@veeratelectronics
@veeratelectronics Месяц назад
आपल्या माणसाला 1000% लाईक❤
@tirupatibalajidarshanyatra4225
@tirupatibalajidarshanyatra4225 23 дня назад
खूप छान गोविंदा गोविंदा धन्यवाद
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
गोविंदा 💖
@sudhakarshiwarkar2493
@sudhakarshiwarkar2493 Месяц назад
अतिशय सुंदर सविस्तर ममाहीती दिली मे तुमचे हरिपरिया एक्सप्रेस जरय पासून संपूर्ण विडिओ पाहले अतिशय सुंदर माझे तीन मित्रा ची फॅमिली तेरा जुलै ला तिरुपती दर्शन ला निघणार आहे मे त्यांना तुमचे आताचे तिरुपती चे संपूर्ण विडिओ पाठवले आणि जरूर विडिओ पाहायला सांगितले असेच विडिओ बनवीत राहा जेणे करून पर्यटकांना चांगली माहिती मिढेल चंद्रपूर वरून मे आणि माझे तीन मित्रा फॅमिली घेऊन तिरुपती ला येत आहे या सगड्या तर्फे तुम्हांला सुंदर विडिओ बनविला बद्दल मनापासून खूप खूप शुभेच्या,,,, गोविंदा गोविंदा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
तिरुपती सारख्या मोठ्या ठिकाणी इतके मेहनत घेऊन व्हिडिओ बनवणे थोडे अवघड काम असते पण तुमच्या सारख्या अभिप्राय मुळे ते सगळे विसरून जाते 🤗❤️
@prafulldevalapurkar4924
@prafulldevalapurkar4924 22 дня назад
Khup chan video 👍👍
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
💖
@vidyaprabhu1813
@vidyaprabhu1813 6 дней назад
And I subscribed too.
@gangadhargungewar8707
@gangadhargungewar8707 Месяц назад
माहिती छान
@shubhamchannawar2946
@shubhamchannawar2946 Месяц назад
Khup chan Mahiti dada Govinda bless you 🙏🏻🙏🏻
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद 🤗❤️
@VirendraVaidya-k4r
@VirendraVaidya-k4r 20 дней назад
खूप मस्त माहिती दिली दादा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
💖🙏😊
@rameshvairat4203
@rameshvairat4203 26 дней назад
अगदी सविस्तर माहिती देतो भावा तुला सलाम 🙏
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
🙏💖
@sukhadevmemane5813
@sukhadevmemane5813 Месяц назад
जय बालाजी गोविंदा गोविंदा... देव माझा परमेश्वर बालाजी 🙏
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
Govinda ❤️
@ramawaghmare1937
@ramawaghmare1937 15 дней назад
🙏श्री गणेशाय नम:🙏जय श्री राम🙏 जय श्री हनुमान जी की जय🙏 जय श्री रेणुका माता की जय🙏 जय श्री शनिश्चराये नमः🙏 जय श्री शिवाय नमस्तुभ्यं🙏 जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏जय श्री व्यकटेश्वराय नम:🙏 12:19
@user-hg3vl1ls2f
@user-hg3vl1ls2f 20 дней назад
Dhanyvad, mahete,dele,Madhukar,kalaskar
@manojmatre5987
@manojmatre5987 Месяц назад
Very Nice Vedio Govinda Govinda
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
गोविंदा😊
@pradeepkumbhar9952
@pradeepkumbhar9952 Месяц назад
WOW....Mast !!! AWESOME VIDEO...Full Effort...Full Knowledge...Full Information...All in one blog❤❤❤❤❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
Thanks a Lot 🙏
@pramodpunde2515
@pramodpunde2515 19 дней назад
खूप छान माहिती दिली भाऊ सर्वाना 👏🏻💐👌🏻 अजून एक माहिती अशी कि आपण, रूम बुक केले नसतील तर तिथे जाऊन करत येते भाऊंनी सांगितले च आहे. पण नाही बुक केले तरी तिथे जनरल रूम (हॉल कॉमन ) मध्ये राहायची उत्तम सोय( त्यामध्ये झोपायला चटई, अंघोळीसाठी, पिण्याचे पाणी, प्रसाद,व speciel locker आपले बॅग्स साहित्य ठेवण्यासाठी इत्यादी.)आहे..तर निश्चिन्त जाऊन या आणि दर्शनाचा लाभ घ्या. खूप सुंदर नयनरम्य वातावरण असते. स्वच्छता ही खूप आहे. सर्वांनी एकदा तरी दर्शन घ्यावे... गोविंदा गोविंदा 👏🏻💐
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 16 дней назад
Next nki cover kren 😊
@user-ke7nx9ns6r
@user-ke7nx9ns6r Месяц назад
मस्तच माहिती देताय sir 😊
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद 🤗❤️
@vijayambhore6138
@vijayambhore6138 Месяц назад
Govinda govinda❤❤
@subodhpawar2414
@subodhpawar2414 29 дней назад
👌👌👍🌷💐
@kishordabhade807
@kishordabhade807 Месяц назад
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
🤗❤️
@jyotimirgule7931
@jyotimirgule7931 Месяц назад
Good advise
@subhashgudle2856
@subhashgudle2856 22 дня назад
Congratulations saheb ji for good information of Darshan way.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
Thanks a Lot 💖
@shamkulkarni9278
@shamkulkarni9278 Месяц назад
फारच मेहनत घेवून video बनवलास भैया.गोविदा.गोविदा .
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
खुप खुप धन्यवाद असेच Support करत रहा 🤗❤️
@bhushanborse9575
@bhushanborse9575 Месяц назад
Khub great dada
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद ❤️🤗
@laxmanmittha4941
@laxmanmittha4941 17 часов назад
Tumache blog baghitla tar asa vatato ki tirupati la gelo
@sachinjavheri9212
@sachinjavheri9212 Месяц назад
jai hind jai maharashtra mi pnyat dattawadimadhe rahatojai govindna
@sunilsir1982
@sunilsir1982 Месяц назад
मस्त!
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद🤗
@drmugdhapachakawade710
@drmugdhapachakawade710 19 дней назад
thq भाऊ , realy informative vdo
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
Always welcome
@pravinsawase5387
@pravinsawase5387 Месяц назад
लय भारी भावा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
धन्यवाद 💖😊
@PavanKhatekar
@PavanKhatekar Месяц назад
Ek number video.... Thank you
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
Thank you so much 😀
@pramodpunde2515
@pramodpunde2515 19 дней назад
जर आपल्याला डिसेंबर महिन्यात जायचे असेल तर आधीच booking केले असले पाहिजे.. कारण तिथे गेल्यावर direct दर्शन नाही भेटत.. कारण त्या महिन्यात वैकुंठ एकादशी मुळे पूर्ण महिना full असते.. तर या महिन्यात direct दर्शन बंद असते, फक्त तुम्हाला मुख दर्शन करता येते बाहेरूनच.. 👏🏻हा आमचा अनुभव आहे.पुन्हा जानेवारी पासून direct दर्शन चालू होते.. तर डिसेंबर मध्ये कोणाला जायचे असेल तर आधीच booking करून जावे.. 👏🏻 धन्यवाद.. श्री व्यंकटेश नमः 🎉
@anuprabhune2198
@anuprabhune2198 Месяц назад
Khup sundar upyukt mahiti dilis dada amhi 3 vela tirupti balajina geloy pan trihi prtyekveli gondhal udto aamcha farch chaan ani clear mahiti dilyabddal dhnywad
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
💖😊
@manojmatre5987
@manojmatre5987 Месяц назад
Abhiman Hai ......Jay Maharashtara 👍👍
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
Jay Maharashtara💖🚩
@Nileshchikankar416
@Nileshchikankar416 Месяц назад
गोविंदा गोविंदा गोविंदा❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
गोविंदा❤️
@user-zp1vr3mr8g
@user-zp1vr3mr8g 24 дня назад
गोविंदा गोविंदा..... गोविंदा
@miteshmhatre3139
@miteshmhatre3139 Месяц назад
गोविंदा गोविंदा..... गोविंदा दादा मी आपली 2023 ची संपूर्ण विडिओ बघून मी आणि माझे 4 मित्र बालाजी ला जाऊन आलो डिसेंबर मध्ये 4 डिसेंबर ला आमचं दर्शन होत आम्ही स्पेsalअल एंट्री दर्शन पास सप्टेंबर मधेच काढले होते बालाजी दर्शन साईड सीन, वेळोर दर्शन आणि कोल्हापूर दर्शन असं 6 दिवसाचं प्लॅन केल होत... खूप छान असं आमचं दर्शन झालं फक्त डिसेंबर मध्ये अचानक खूप पाऊस झाला तिथेल स्कूल बंद होते 3 दिवस इतका पाऊस झाला तरी आम्हाला गोविंदा ने खूप छान असं दर्शन देल. आता आमला फॅमिली घेऊन जायचं आहे जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तर तेवा तिकडे पाऊस असेल का.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
थोडा फार पाऊस असणार त्या वेळी पण कारण तिरुमला हे डोंगरा वरती खूप उंच ठिकाणी आहे त्यामुळे तिथे अचानक पाऊस येतो जानेवारी मध्ये थोडा फार पाऊस असणार त्यामुळे तयारी ठेवा पाऊस असणार याची.
@amitdhandekar1829
@amitdhandekar1829 Месяц назад
Jay Balaji
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
Govinda ❤️
@pravinkhode.2223
@pravinkhode.2223 14 дней назад
खुप छान व्हिडिओ व्हिडिओ कोणत्या महिन्यात काढलेली आहे
@yatinsheth1148
@yatinsheth1148 Месяц назад
थॅंक्स दोस्त खूप च छान
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 29 дней назад
🤗❤️
@kavitakamble4640
@kavitakamble4640 14 дней назад
गोविंदा गोविंदा गोविंदा
@Yash_Pande_Patil
@Yash_Pande_Patil 6 дней назад
Online Darshan बुकिंग कसे करावे ?
@krishnadoijad9069
@krishnadoijad9069 Месяц назад
खूप मेहनत घेऊन आमच्या साठी व्हिडिओ बनविल्याबद्दल खूप खूप आभार.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 29 дней назад
धन्यवाद🤗
@ckaguniverse
@ckaguniverse Месяц назад
Good Video
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Месяц назад
Thanks
@ashokpawar6271
@ashokpawar6271 25 дней назад
गोविंदा
@shankarmasunwar9103
@shankarmasunwar9103 26 дней назад
Detail माहिती दिलात
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 19 дней назад
😊💖
@gajanan.sakhare4778
@gajanan.sakhare4778 Месяц назад
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा सुपर माहीती
Далее