SaiRam ❤ I have been the luckiest person , to listen such Maestroes bcs of my father,being the secretary of the well-known musical group of Vadodara Gujarat, used to arrenge the concerts of such great artists n even used to request to fulfill the demands of the audience ( as he himself was a legendary tabla artist of his days. Koti K Pranaams to all such Maestroes.
वसंतराव देशपांडे माझे अतिशय आवडते गायक आहेत. त्यामुळे त्याचे गाणे मी केंव्हाही कोणत्याही वेळीं ऐकातो.गेले कित्येक वर्षे हे चालले आहे. त्यातील शब्दावरून कोणताही आर्थ शोधण्याच्या भानगडीत पडू नका. 14:06
Spellbinding.i hv heard that he used to work for melitry dept as ac ckerck .used to accompny as tabla player.also heard that begum akhtar pushed him in singing .marathi natya sangit influenxe very clear in singing.
Pt. Vasantrao Deshpande is a legendary artist and his style was unique and that's true that no one can imitate his style except my guruji Pt. Shankarrao Vairagkar as he was disciple of Pt. Padmakar Kulkarni who was direct disciple of Pt. Vasantrao Deshpande! If anyone wants to listen Vasantrao Deshpande's style you can search on RU-vid: Ghei Chanda Makarand by Pt. Shankarrao Vairagkar ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-drKnjvfeQQU.html si=e78KaVDn7w|2qXFB
Such beautiful raagas... Param pujya Ustad Amir khan sahab aur shree shree Ustad Bismilla sahab saath mein kala pradarshan kar rahe hai. Aho bhagya k hum inhe sun pa rahe hai
एक अदवीतिय गायक ,वसंतराव... किती लिहिले ,काही लिहिले तरी पुरणार नाही.. रत्न. हुकमत ,स्वर आणि ताल असे दोन पंख असलेला हा पक्षी ,वारा म्हणजे जणू लय त्या संगे भरारी घेतो ,मनसोक्त विहार करतो. श्रोत्यांना ही त्या उंची वर नेतो. प्रणाम.प्रणाम गुरुजी
स्वतः किती आणंद घेत मजा , मस्करी करत गाताहेत 🙏🌹🌹 अतिसुंदर विडीओ धन्यवाद. ! असे गायक , वादक , प्रेक्षक पण मिळायला भाग्य लागते ! अहा ! ते सुंदर दिन हरपले! कृपया याचे नोटेशन कुणी शेयर करु शकेल का 🙏 प्रेमात पडावे असे गायन व वादन 🙏🌹🌹
एक अविस्मरणीय गायकीतल रत्न.... स्वर्गीय स्वर... असामान्य स्वर लगावं... आणि निसर्गाशी सव्वाद साधणारी गोड टपोरी बकरी तान जणू विद्दूलला... वसंत रावांचं गाणं ऐकायला मिळणे हे संगीत प्रेमिंचे सदभाग्य.... स्वर्ग सुख अनुभवायला आणखी काय हव... ऋणी आहोत हयां अवलिया संगीत रत्नाचे.. वसंत राव अजरामर आहेत.. कुठे तरी अवती भवती आहेत असा भास होतो.. गाणे ऐकतांना.. आपल्याच घरातले वडिलधारे असल्याची भावना होते...🙏🏼🌹❤️....