No. 9209037652 ( Steno By Sangram) I am try to give my best If you want any outline you can ask me on any video I am continuous upload a lessons or outlines or some song for you So, subscribe to my youtube channel steno by sangram If you want a some new information about shorthand like how to increase speed step by step or How many hours should we study etc. You can ask anything and if you want to call me then you can call only between 7 to 9 at night. And you can ask me doubts.
I think you can feel that video uploading is not easy. But only for you I will do 💯
you have to subscribe my channel steno by sangram
My Target is to get more subs or likes only you should know everything about steno ( Tell to everyone WHAT MEANS BY STENO)
Steno exam cha form institute madhunach bharava lagto ki swatala bharta yeto? Me class sathi vel deu shakat nahi mhanun gharich shiknyasathi konte book gheu?
@99Ranjj99 मराठी शॉर्ट हॅन्ड 60 साठी मराठी टायपिंग 30 मराठी शॉर्टहॅण्ड 80 100 120 साठी मराठी टायपिंग 40 इंग्लिश शॉर्ट हॅन्ड साठी इंग्लिश टायपिंग 60-80 100 120 हे पेपर असतात शॉर्ट हँड चे, स्टेनो शिकून झाल्यानंतर पेपर द्यावे लागतात
Marathi steno 60wpm chi exam denyasathi marathi typing 30 wpm che certificate lagte aani same english - hindi che aahe... typing 30 -40 certificate lagtech tya shivay paper detach yet nahi
सर, डिक्टेशन च्या वेळेस व्यांजनाकृती काढताना मधल्या व्यांजनसाठी स्वर लिहावे का..? कारण पाहिले आणि शेवटच्या व्यांजनाचा स्वर आपण ओळखू शकतो आकृती वरून पण मधल्या व्यंजन कसे वाचायचे
स्वर द्या बरीच प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला शब्द ओळखीचे होतील तेव्हा स्वर नाही दिला तरी ओळखता येईल पण आता जेथे जेथे शक्य होईल तेथे तेथे स्वर द्यायचा प्रयत्न करा
अरे दादा मला सगळं माहित आहे स्टेनो शिकण्यासाठी वही आणि पेन च लागते हे मी सांगत होतो स्टेनो चा पेपर देण्यासाठी व पेपर मध्ये ही टायपिंग लागते आपण जे स्टेनो मध्ये लिहिले आहे ते आपल्याला टायपिंग करून उत्तर लिहावे लागते. त्याला ट्रान्सलेशन असे म्हणतात. स्टेनो 60 पेपर देण्यासाठी टायपिंग 30 लागते व स्टेनो 80, 100, 120 पेपर देण्यासाठी टायपिंग 40 लागते मराठी टायपिंग 40 असेल तर सर्व मराठी स्टेनो चे आपण पेपर देऊ शकतो इंग्लिश शॉर्ट हॅन्ड साठी इंग्लिश टायपिंग हिंदी शॉर्ट हॅन्ड साठी हिंदी टायपिंग मराठी शॉर्ट हॅन्ड साठी मराठी टायपिंग Ok
@@0531- मी सध्या 11 वी ला आहे video काढायला वेळ नाही तरीही कॉलेजमधून वेळ काढून मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही चांगलं तर नाही बोलू शकत पण वाईट बोलू नये.