Тёмный

Marathi Shorthand lesson 13 । मराठी लघुलेखन पाठ 13 । संकेतरेखाचे अर्धीकरण ।  

steno by sangram
Подписаться 918
Просмотров 88
50% 1

मराठी लघुलेखन पाठ 13
संकेत रेखाचे अर्धी करण
Marathi shorthand lesson 13
marathi steno lesson 13
या पाठांमध्ये आपण काही नियम शिकणार आहोत ज्यामध्ये आपल्याला संकेत रेखा अर्धी करावयाची आहे ती कशी करावयाची कोणत्या शब्दासाठी करावयाची यास विषयी आपण नियम बघणार आहोत तर हे नियम लक्ष पूर्वक बघा व समजण्याचा प्रयत्न करा नियम खूप सोपे आहेत व हे सोपे नियम समजून घेऊन मित्रांनाही या विषयी सांगा
या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठविण्याचा प्रयत्न करा.
जे तुम्ही शिकत आहात ते सर्वांनी मिळून शिकवावं मी जे काही सांगत आहे ते तुम्हीही वापरा व शब्द काढण्याचा प्रयत्न करावा तरच तुम्हाला लघुलेखन सोपे जाईल
मराठी लघूलेखन पाठ 13
संकेत रेखाचे अर्धी करण
#steno
#shorthandcourse
#steno
#stenogrphy
#education
#shorthand
Steno By Sangram
Like And Subscribe ✍️

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@stenolovers3652
@stenolovers3652 2 месяца назад
स्टेनो चा अभ्यास कसा करावा? ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FOeXxXTKCv8.html
Далее
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
🍎 Apple Pie Cinnamon Roll Donut #Shorts
00:21
Просмотров 3,6 млн