Тёмный
Saily Panse
Saily Panse
Saily Panse
Подписаться
Basically a singer and a writer who loves doing anything thats creative!!
My journey began as a singer and now I love writing too. Along with various published articles, I have 3 books published to my credit.
I have also studied singer’s voice and I am on a mission to spread awareness about voice among singers. My playlist `Voice Matters’ has different videos that speaks about different aspects of Voice.
Another playlist `UnTold Story’ is a video series where I conduct interviews of various artists from Music field.

Saily Panse - Facebook
m.facebook.com/saily.panse/
30. Untold Story of the show SUR BATIYAN
15:23
10 месяцев назад
Importance of VOICE REST.
0:52
Год назад
Do this to avoid VOCAL FATIGUE.
1:13
Год назад
How is Voice Produced ? Part 3
1:44
Год назад
How is Voice Produced ? Part 2
1:49
Год назад
How is Voice Produced ? Part 1
2:00
Год назад
Комментарии
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 8 часов назад
आवाज अजिबात ऐकू येत नाहीये, काहीही समजले नाही.
@mohanphadnis4562
@mohanphadnis4562 8 дней назад
मंजुषा ताईं तुमचा सांगितीक प्रवास थक्क करणारा आहे
@shobhachoudhary
@shobhachoudhary 9 дней назад
Chhan interview
@dhananjayprabhughate2477
@dhananjayprabhughate2477 12 дней назад
Vaah
@prachibabrasnarkar1956
@prachibabrasnarkar1956 16 дней назад
क्या बात हैं 🙏🙏 खूप सुंदर मुलाखत. खूप धन्यवाद सायली ❤️🙏
@geetapatki1455
@geetapatki1455 21 день назад
अप्रतिम मुलाखत 👏👏👏 देवकीताईंना प्रणाम 🙏❤️ धन्यवाद सायली ❤️
@IndradhanushyaVarshaGadgil
@IndradhanushyaVarshaGadgil 22 дня назад
अतिशय प्रगल्भ विचार मांडले आहेत.
@anilmohite5281
@anilmohite5281 23 дня назад
सुंदर लेख आवडला आहे अतीभोवतीच्या आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहे आपली आवड निवड यादी प्रसिद्ध केली आहे भावनांना पंख पसरून काजवे चमकले आहे संगीताचे विद्यापीठ लाभले आहे त्यातील धडे वाराणसीच्या पंडित आणि छायाचित्रे आठवणीत राहील असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सुंदबनमधील आहे मुलखात ही अवकाशात झेप घेतली आहे जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद रंजन केला आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वाट पाहत आहे अभिमान आणि गर्व आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे शुभेच्या स्वागत केले आहे ,👍❤️🎷🎁🏆👸🕊️🥳
@anitapatkar6590
@anitapatkar6590 25 дней назад
❤छान
@suvarnawathodkar9889
@suvarnawathodkar9889 26 дней назад
I fully agree with विदुषी देवकीजी.
@vishwanathmusic1302
@vishwanathmusic1302 26 дней назад
मुलाखत छान झाली. मी आज पाहिली. भिक्षुकीमुळे बघता आली नाही. खूप छान वाटले ❤️👌😄👍🙏
@alpeshnarendramalve1243
@alpeshnarendramalve1243 26 дней назад
Nice
@ajaymanjrekar2293
@ajaymanjrekar2293 26 дней назад
खाँसाहेबांच्या शिष्या सूरश्री केसरबाई केरकर म्हणत एक एक तान आठवडाभर खाँसाहेबांच्या समोर घोकली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुती सुद्धा हलत नसे . गुरुवर्य भास्करबुवा बखले यांनी गोविंदरावांना खाँसाहेबांच्या गाण्याची गोडी लावली .
@ajaymanjrekar2293
@ajaymanjrekar2293 26 дней назад
हे पद संगीत द्रौपदी नाटकातील होते .
@pareshshirdhonkar3526
@pareshshirdhonkar3526 27 дней назад
सुन्दर माहिती काका, पूर्णतः सहमत खूपच सुंदर मुलाखात
@GaneshAlam-i6i
@GaneshAlam-i6i 27 дней назад
🙏🙏 💐
@smitabhagwat7666
@smitabhagwat7666 29 дней назад
Khup khup khup chhan mulakhat.
@PragP-t9s
@PragP-t9s 29 дней назад
सुंदर प्रेरणादायी मुलाखत अनुभवली.... म्युझिक जिंदाबाद.
@prachisadekar9839
@prachisadekar9839 Месяц назад
खूपच छान!
@yashavantijoglekar7203
@yashavantijoglekar7203 Месяц назад
अतिशय सुंदर विचार मांडले देवकीताईंनी.नवीन गायकांना यातून नक्की शिकता येईल.त्यांचा अभ्यास जाणवतो.
@deshpandenitin9774
@deshpandenitin9774 Месяц назад
अप्रतिम
@mangalkalbate8966
@mangalkalbate8966 Месяц назад
खुपच छान सुंदर मस्त मुलाखत ❤ देवकी ताई तुमचे खुप खुप धन्यवाद तुमच्या आवाजातील गाणी माझ्या अत्यंत आवडीच्या आहेत... सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... भय इथले संपत नाही... आभाळमाया ..... आताचे titanic ♥️ ❤️ 💙
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 Месяц назад
❤❤❤❤❤Lakshniy ! Khoopach chaan Mulakhat zaaliy . Doghihee Susanskarit asalyachee Bhavavibhor Karanari paawati tar Doghinee waakoon aekmaekina Sammaan poorwak Namaskar kaelyanee milaliy Me Hayaa poorvee Devakitaina pratyaksh Bhaetlaey aattahi tyanaa Ptatyaksha bhaetalyachaa Anubhav aalaa. Sayali Dhanyawad Devakitainchee bhet ghadawoon aanalyaa baddal. Tulaa khoop khoop Shubhechyaa aanee Dewaki tainaa Saadar Prempoorwak Namaskar! Bhavana ( USA).🌹🙏🌹🙏🌹🙏😊❤❤❤
@vandanasahasrabuddhe6664
@vandanasahasrabuddhe6664 Месяц назад
खूप अभ्यासपूर्ण मुलाखत झाली... उदयोन्मुख नवीन गायक गायिका नी ही मुलाखत नक्की ऐकावी.. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप फायदा होईल ही मुलाखत ऐकून..
@kalpanachivate9511
@kalpanachivate9511 Месяц назад
माझी आवडती गायिका देवकी पंडित खुपच सुंदर आवाज त्यांची सगळी गाणी मला मनापासून खूप खूप आवडतात ,👌👌🙏❤
@uttaramodak4386
@uttaramodak4386 Месяц назад
माझी लाडकी गायिका खूप छान प्रख्यात गाईका असूनही नम्र पणा मनाला जातो.khup छान मुलाखत धन्यवाद🙏
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Месяц назад
वाह ...... केवळ अप्रतीम मुलाखत , 👌👌👌👌
@anuradhasuryawanshi-f9b
@anuradhasuryawanshi-f9b Месяц назад
मला आवडलेलं पहिलं गायक गाणं ऐकायल लागल्यापासून ❤️पण स्वभाव आज ऐकला ❤️स्पष्टपणा भावला
@sujaysant4767
@sujaysant4767 Месяц назад
खुप छान मुलाखत घेतली व दिली पण माझी सायली ताईंना विनंती आहे हा प्रश्न नक्कीच विचारा कि नवीन गायकांन साठी सकाळी रीयाज कोणत्या प्रकार चा करायचा व रीयाजाने आवाज चांगला होतो का ? कि मुळात आवाज चांगला असावा लागतो व साधारण छोट्या फंक्शन मधे जे लोक गातात त्यांना तुम्ही काय टिप्स देणार धन्यवाद
@rajendradixit1897
@rajendradixit1897 Месяц назад
Excellent learning for me...
@deepashribhagwat2822
@deepashribhagwat2822 Месяц назад
वाह..खूप छान मुलाखत ❤
@shubhakrutibymanasikhisty7461
@shubhakrutibymanasikhisty7461 Месяц назад
अतिशय उच्च,आणि चिंतनीय सांगीतिक विचार,धन्यवाद सायली,प्रणाम देवकिताई 👌👌🙏🙏🙏🙏
@prasadsawant5284
@prasadsawant5284 Месяц назад
देवकी ताई यांचे विचार एकणे ही पर्वणीच असते नेहमी.
@dhanashreephadke7584
@dhanashreephadke7584 Месяц назад
अप्रतिम मुलाखत. अभ्यासू, मेहनती नम्र गायिका ...प्रत्येक प्रश्नाचं सखोल विवेचन...शब्द न शब्द टिपून घ्यावा n साठवून ठेवावा...ऐकतच राहावी अशी मुलाखत..हरिजिंकडून कोणत्या गाण्याला दाद मिळाली होती याची खूप उत्सुकता आहे.सायलीताई आ.देवकी ताईंना विचारूनआमच्या पर्यंत पोहोचवाल का हे गाणं?
@Anandyatra2011
@Anandyatra2011 Месяц назад
अप्रतिम मुलाखत घेतलीस सायली आणि देवकी ताई पण भरभरून बोलल्या,इतकी उंची गाठलेली विदुषी असूनही विनम्रता, गुरुं बद्दलचा आदरभाव प्रेम क्षणोक्षणी जाणवत होते.संगीत हे परमेश्वर आहे त्यामुळे स्वर, शब्द भावना, गायकी मागचा विचार सारं ऐकून भारावून गेले.सादर आणि सस्नेह 🙏🙏🙏 तुझं अभिनंदन आणि आभार तुझ्या मुळे आम्ही ऐकू शकले
@ajaymanjrekar2293
@ajaymanjrekar2293 Месяц назад
या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत . गुरुमाऊली म्हणत आहात त्या म्हणजे गुरुवर्य बुवांचे दुसरे गानगुरु उ. नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्या पत्नी . फैजमहंमद खाँ बडोदा दरबारी होते तेव्हा तेलंग यांनी त्यांची कानउघडणी केली होती लायक मुलगा आहे तुम्ही न शिकवून त्याची योग्यता नाकारत आहात . सुप्रसिद्ध कवी भा.रा.तांबे हे त्यावेळी भास्करबुवांचे गुरुबंधू होते . रियासतकार सरदेसाई यांचा मुलगा सुद्धा त्यावेळी बुवांबरोबर फैजमहंमद खाँसाहेबांकडे शिकत होते
@diliparbooj6644
@diliparbooj6644 Месяц назад
अप्रतीम मुलाखत झाली आहे .. देवकी ताई दिग्गज गायिका आहेतच त्या मागे अफाट मेहनत आहे. नवीन गायकांनी वारंवार पहावी आणि अनुकरण करायचा प्रयत्न करावा अशी मुलाखत आहे ही
@chitrasaralkar5679
@chitrasaralkar5679 Месяц назад
मुलाखत खूपच छान .सुयश मध्ये राहणारी .शाळेतील युनिफॉर्म मधील देवकी आठवली. देवकी तुझ्या संगीतातील साधनेस सलाम.देवकी तुला अनंत आशीर्वाद
@sushmakawale5333
@sushmakawale5333 Месяц назад
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
@nileemadeshpande1552
@nileemadeshpande1552 Месяц назад
Wow!! हि मुलाखत संगीत उपासकांना बहुमोल मार्गदर्शन करणारी आहे . सायली , प्रश्नांची निवड उत्तमच . संगीत क्षेत्रातील एक दिग्गज वलयांकित व्यक्तीमत्व पण तू ताईंना सहज बोलतं केलस आणि किती बहुमोल मार्गदर्शनपर गोष्टी ताईंनी सांगितल्या . ताईंच्या पण बद्दल तू बोललीस पण त्यामागे त्यांची खूपच मोठी तपश्चर्या आहे हे मुलाखतीत लक्षात आलं . Thank you Tai. Thank you Saily.
@toleyshriram6453
@toleyshriram6453 Месяц назад
आदरणीया सायली पानसे जी नमस्कार 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
@toleyshriram6453
@toleyshriram6453 Месяц назад
आदरणीया सायली पानसे जी नमस्कार 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
@mohitrecommends3197
@mohitrecommends3197 Месяц назад
मुलाखतीच्या शेवटी सलीलजींनी गायलेले ' जीवलगा खिन्नता ' हे गाणे कुठे ऐकायला मिळेल ? माहिती असल्यास कृपया लिंक शेअर करा. काय सुरेख गायले आहे सलीलजीने ❤
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Месяц назад
Thanks!
@vidyadhardatar7602
@vidyadhardatar7602 2 месяца назад
Apratim!
@anilpatil9629
@anilpatil9629 2 месяца назад
Very Nice ❤
@aditioak2683
@aditioak2683 2 месяца назад
खूप छान मुलखत.. Ashich ankhi एका मुलाखत कारिणी ची मुलाखत eikayla avadel.. Ti म्हणजे.. सुलेखा तलवळकर... वाट पाहतो आहोत.. 🙂🙂
@SailyPanse
@SailyPanse 2 месяца назад
There was some problem with the sound this time.. extremely sorry !!
@prabhakarkadam8752
@prabhakarkadam8752 2 месяца назад
मुलाखत घेणारा /देणारा/पाहणारा सर्वच मराठी आहेत मग इंग्रजी कशास ? आपण हाच भाग चांगल्या प्रकारे सुधारणा करता येईल काय ते एखाद्या जाणकारांकडून विचारुन परत पाठवावा .
@SachinKelkar
@SachinKelkar 2 месяца назад
very nice series..
@anilpanse2469
@anilpanse2469 2 месяца назад
मुलाखतकाराची मुलाखतकाराने घेतलेली मुलाखत खुप छान 👍
@archanakadam7032
@archanakadam7032 2 месяца назад
Khup chan aajparyant kadhich asha mahan kalakarachi koni dakhal ghetali navti so thanks for you and maulina namaskar