Тёмный

39. Untold Story of PT.SANJEEV ABHYANKAR with SAILY PANSE ( Part 1 ) 

Saily Panse
Подписаться 3,5 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Месяц назад
Thanks!
@jkjayendrar77
@jkjayendrar77 4 месяца назад
सायली चे आभार खूप छान व उपयुक्त उपक्रम तिने हाती घेतला आहे. 🙏
@manjiridewannavar7622
@manjiridewannavar7622 5 месяцев назад
Blessed to listen to Sanjeev Dada Thanx Sailey tai Waiting for more
@swatisardesai5048
@swatisardesai5048 5 месяцев назад
💐✨सुंदर.. श्रवणीय मुलाखत👍👍......"गायन केवळ बौद्धिक नव्हे तर.."आत्मिक"ही असेल तर अधिक भिडणार आहे..!!.".. absolutely well said!!👍👍👋👋🎊🎉 खूप खूप शुभेच्छा!💐💐
@niranjanamte4972
@niranjanamte4972 5 месяцев назад
Great dialogue, i too have seen Sanjeev several time Deccan Queen from Mumbai to Pune in 1989 and also was fortunate to meet Panditji at his shivaji park near Camlin show room in 1978/79...great experience and memorable
@hmj001
@hmj001 5 месяцев назад
धन्यवाद सायली मॅडम. तुम्ही साक्षात स्वर संवादिनी चीच मुलाखत घेतलीत. संजिवजी यांचे स्वर म्हणजे इतके भिडतात की अक्षरशः स्वर मंदिरात बसल्याचा अनुभव येतो. खूप खूप आभार.
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 5 месяцев назад
खुप खुप छान अगदी सहजपणे मुलाखत झाली. संजीव अभ्यंकर अश्या छान पध्दतीने बोलतो , हे प्रथम च कळलं, गुरू आणि शिष्य यांचे नातं किती गोड पध्दतीच तयार झालं हे मुलाखतीत सार आहे. असे माझे मत आहे. नुसत्या संगतीत राहुन शिकले जाते. हे मनाला पटतच नाही. तेवढी बुध्दीमत्ता असल्याशिवाय येणार नाही. हे ही तितकेच खरे आहे. जय हो जय हो जय हो श्याम कुलकर्णी, नाशिक
@seemajoshi1672
@seemajoshi1672 6 месяцев назад
Khup special!Sayali many thnks for having Sanjeev ji in your programme !Sanjeev ji lov you❤ khup enjoy karatoy tumache kisse!aani respect with guruji!
@bhawanamondhe2265
@bhawanamondhe2265 5 месяцев назад
💐💐खुप खुप छान छान, अगदी सहज मुलाकात 💐💐👍👍🙏
@srinivasrao369
@srinivasrao369 5 месяцев назад
I used to live nxt house to him for 50 yrs Seen him as a small child Was very talented even then
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 5 месяцев назад
अतिशय सुंदर झाली मुलाखत. संजीवजींनी बोलत रहावे आणी आम्ही ऐकत रहावे. संजीवजींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वत:ला शास्त्रीय संगीतातल्या विलंबित ख्याल, द्रूत बंदिश व भजनांना committed ठेवले आहे. नादसमाधी पर्यंत नेऊ शकणार्‍या फार थोड्या गायकांमध्ये त्यांचा समावेश होतो. दुसरा भाग लवकर दाखवा, म्हणजे ऐकवा. त्यात नाही मावलं तर तिसरा, चौथा असे भाग घ्या !!!
@Smita-Shinde
@Smita-Shinde 5 месяцев назад
अगदी समर्पक comment आहे. त्यांच्या आवाजात जादू आहे आणि खरंच त्यांची भजने ऐकताना खूप भावविभोर व्हायला होतं. ऐकणारी व्यक्ती अगदी सहज ईश्वरी चरणां पर्यंत जाऊन पोहचते. त्यांच्या गायन साधनेला प्रणाम. 🙏🙏🙏
@DhanashreePurohit-g2l
@DhanashreePurohit-g2l 6 месяцев назад
खूप सुंदर, हृदयाला भिडणारी मुलाखत... धन्यवाद श्री संजीवजी 🙏🙏
@latachitre
@latachitre 5 месяцев назад
Mulakhat khoop chhan zale pt. Sanjeevji
@dhanashreekshirsagar6385
@dhanashreekshirsagar6385 5 месяцев назад
Khupach chan🙏🙏🙏
@VrundaBam
@VrundaBam 5 месяцев назад
अप्रतिम अप्रतिम
@yatintalaulikar
@yatintalaulikar 6 месяцев назад
Khupach sundar👌👌🙏
@dilipkelkar8928
@dilipkelkar8928 5 месяцев назад
अप्रतिम.
@jyotivingale6075
@jyotivingale6075 5 месяцев назад
खूप सुरेख मुलाखत🎉
@sanjaygodbole8728
@sanjaygodbole8728 5 месяцев назад
पुढील भागाची आतुरता आहे...
@jyotsnachandakkar1561
@jyotsnachandakkar1561 5 месяцев назад
संजीव अभ्यंकर ह्यांना त्यांच्या बालवयापासून ऐकत आले आहे अर्थात जसराजाजिंच्या बरोबर. आताच त्यांचं गाणं कमाल सुंदर आहे आजच्या गायकांमध्ये माझी पहिली पसंती त्यांनाच आहे पण पुण्यात कार्यक्रम कमी होतात का?
@asawant3127
@asawant3127 5 месяцев назад
Apratim sayali taai
@suvarnagaoli9730
@suvarnagaoli9730 5 месяцев назад
@sachinsamant8246
@sachinsamant8246 6 месяцев назад
वा!
Далее
РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:05:16
Просмотров 1,3 млн
Dr Neha Deshpande: Unlocked!!
44:18
Просмотров 465
Raag Bhinnshadaj
20:02
Просмотров 52 тыс.
interview with Anuradha Marathe
1:30:04
Просмотров 14 тыс.
The Devaki Show with Tushar Shukla
1:28:04
Просмотров 11 тыс.
Rashid Is Rashid in Raga Bhimpalasi
39:54
Просмотров 317 тыс.