साहेब,आपल्या गावामध्ये खरकुल कामाचं नियोजन विकास योजना आली असेल.माला एक व्हिडीओ करा.माझ्याबाबतीत खूप वाईट झाल.मला खूप वर्षे होऊन गेले कोणीच याची दक्षता घेत नाही.खरंच आमचे सरपंच तुमच्या सारखे असले पाहिजेत.मी कोकणचा आहे.
सरपंच साहेब आपण सांगता हे आदर्शवत असताना ईतर गावांचा विकासनिधी मग जातो कुठे ? आपण ज्यांची नावे घेतली त्यांचे अनेक कार्यकर्ते त्या गावांचा तुमच्यासारखा विकास का करीत नाही यावरही आपण त्यांना मार्गदर्शन करावे,
Education is chang in the world in digital things about something my village place Kathi tel aakkalkuwa district nandurbar change the digital india and digital marketing process and physically satisfied step by step 🪜 please chandge for the world 🌎 in my place I request for pm modi sir please your committee mitting arrangment in change into my village sir myself sagar shinde son D RGSHINDE thanks so much sir wish you all the best sir 💯👍 i am person in cool mind good night brother ki sir na banda sir jukhata hai takdir lukne se na kismat adhuri kahani chodta hai aage badne se 💫 sir aap jaise prime minister hamari desh ki seva karonge तो na kabhi sir apko hum teh dip se shukriya ada karte hai sir rhank you vert much 🌎🌎🌎🌎🌎💫👍⚜️🪩🎇🏥⏺️ good night sir 💫💯🙏
तुमचं म्हणणं सर्व खरे आहे तरी सुद्धा तुमची मुलगी पराभूत का झाली. सत्ता का गेली. कपिंद्र हे भंकस नाव असलेल्या छिचोर टुकार पोरानं तुमची सत्ता उलथवून लावली. प्रतिकुल परिस्थितीतून हिवरे बाजार, राळेगणसिद्धी उभे राहिले याला म्हणतात सार्वजनिक कष्टातून केलेला विकास. तुमच्या गावातून गंधा नाल्यावर घाणेरडी पिक घेता, एम, आय, डी, तीचं पाणी घेता आणि म्हणता विकास केला.