Тёмный

manoj jarange patil - तीन दिवस झाले मुलगी आजारी भेटायला गेलो नाही..! 

आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Просмотров 30 тыс.
50% 1

#manojjarange#आदर्शगावपाटोदा#marathareservation
manoj jarange patil, manoj jarange patil live sabha, manoj jarange patil live news today, manoj jarange patil song, manoj jarange patil today live, manoj jarange patil live news, manoj jarange patil status, manoj jarange patil speech, manoj jarange patil family, manoj jarange patil sabha
पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
follow me on-:
Instagram-:www.instagram.com
Facebook -:www.facebook.com
#भास्करपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#सरपंचभास्करपेरेपाटील
#भास्करपेरेपाटीलभाषण
#भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
#bhaskar_pere
#bhaskar_perepatil_village
#bhaskar_perepatil_sarpanch
#bhaskar_perepatil_speech
#bhaskarperepatilpatoda
#bhaskarraoperepatil
#adarsh_gaon_patoda
#BhaskarPerePatilLatestSpeech
#GramPanchayatPatoda
bhaskar pere patil, bhaskar pere-patil, #bhaskarperepatil, bhaskarrao pere patil, bhaskar rao pere patil, bhaskar pere patil live, bhaskar pere patil dubai, bhaskar pere patil speech, bhaskar pere patil patoda, bhaskar pere patil status, bhaskar pere patil comedy, bhaskar pere, bhaskar pere patil village, bhaskar pere patil bhashan, bhaskar rao pere patil gaon, bhaskar rao pere patil live, sarpanch bhaskar pere patil, bhaskar pere patil sarpanch

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@PralhadNavle-j8g
@PralhadNavle-j8g 6 месяцев назад
दोन इमानदार आणि प्रामाणिक व्यक्ती पाहण्याचा आनंद काही वेगळाच❤❤
@shindekrushna9480
@shindekrushna9480 6 месяцев назад
खासदार पदी पाटोदा गाव च्या सरपंच यांना उमेदवारी जाहीर करावी
@babasahebshejul2001
@babasahebshejul2001 6 месяцев назад
जालना लोकसभासाठी जरांगे पाटील व संभाजीनगर साठी पेरे पाटील उमेदवार असावे
@anishamundhe4988
@anishamundhe4988 6 месяцев назад
फेका झेला झेला करा
@hem.kpatil08
@hem.kpatil08 6 месяцев назад
मला पण हेच बोलायचं होत ❤❤
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 6 месяцев назад
फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
@rajupatel-rs8lu
@rajupatel-rs8lu 6 месяцев назад
दोन आदर्श व्यक्तिमत्व 👌👌👍👍🔥🔥
@ankushgorade3494
@ankushgorade3494 6 месяцев назад
दोन्ही ईमानदार माणुस आहे
@sandipsaste1312
@sandipsaste1312 6 месяцев назад
Jatvant sarpanch patishi❤❤
@AvinashBadhe-j8u
@AvinashBadhe-j8u 6 месяцев назад
नारंगी पाटील आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे कारण तुम्ही मराठ्यांचे एक खंबीर नेतृत्व आहे एक मराठा लाख मराठा
@gulabiankhencoveredbysuren8336
@gulabiankhencoveredbysuren8336 6 месяцев назад
आयता खायची सवय झाली. कुटुंबाची काळजी नाय. कुटुंब पण अगाव आहे.
@Xyz_26-5
@Xyz_26-5 6 месяцев назад
थमनेल चुकलं तुमचं चुकलं IPS नाही PSI झाली ती ताई कारण केंद्रात हे 10% आरक्षण नाही.
@ravimarathe7425
@ravimarathe7425 6 месяцев назад
काहींची प्रमापत्र निघाली
@ishwarbhore8339
@ishwarbhore8339 6 месяцев назад
ईमानदारिला🎉ईमानदार भेटलातर फक्त ईमानदारि बाहेर पडणार आणि भृष्टाचार नष्ट होनार 😂कायमचा😂
@santoshmhamane4362
@santoshmhamane4362 6 месяцев назад
क्षत्रिय मराठा कधीच ब्राह्मण विरोधी असु शकत नाही.
@yourphilopher8065
@yourphilopher8065 6 месяцев назад
ती झाली त्यामुळे open एका दुसऱ्याची संधी हुकली नाण्याला दोन टोक असतात
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 6 месяцев назад
उमेदवार द्यावेत पाटील साहेब. जरांगे पाटील समर्थक नक्की निवडून येतील..पाटील यांनी न राहवे उभे पण गरिबांची पोर आमदार खासदार करून राजकीय सत्ता आणि ताकद निर्माण करावी.....सगळे गरीब..शेतकरी.सुशिक्षीत तरुण स्वतंत्र उमेदवार द्या...महा युती..महा आघाडी..वंचित आघाडी..कोण नको..लोकांना फक्त जरांगे पाटील समर्थक स्वतंत्र उमेदवार द्या..25 खासदार नक्की होतील स्वबाळावर देश दखल घेईल..उदा...पेरे पाटील सारखे आदर्श सरपंच..चांगले समजेसेवा करणारे ..वकील,, व्यवसाईक,आदर्श शिक्षक, आदर्श अधिकारी, इंजिनिअर, पत्रकार, आदर्श शेतकरी, आदर्श कामगार उभे करा..लोकांचं भल होईल..
@moresudhakar8467
@moresudhakar8467 6 месяцев назад
सरपंच मनोज साबळे,आणि ज्या आंदोलकांनी अंगावर केसेस घेतल्या अश्यना तिकीट द्या
@Starmcgm
@Starmcgm 6 месяцев назад
जारांगे नि तिकीट द्यायचं जरी ठरवलं तरी त्यांचंबी तेच होणार ,सत्तेच लोणी खायला लोक अवतीभवती येणार 😂😂😂😂😂😂
@Starmcgm
@Starmcgm 6 месяцев назад
कास काय पाटील बरं हाई का ,नाशिकला गेलं ते खरं हाई का 😂😂😂😂
@RameshAwakale
@RameshAwakale 6 месяцев назад
आदोलक भारी लागल्यावर सरकार लाच काय देवालाही झुकाव लागनार एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@kishorshelke9728
@kishorshelke9728 6 месяцев назад
आरक्षणासाठी जात बदलणारी 😂😂😂😂
@akashbirajdar5006
@akashbirajdar5006 6 месяцев назад
Tujya Aila jhavale ka koni
@Shamsundar556
@Shamsundar556 6 месяцев назад
तूझ्या मायची पुचि बदली का
@satishsalunke9816
@satishsalunke9816 6 месяцев назад
मनोज दादा जरांगे विजयी भव
@anishamundhe4988
@anishamundhe4988 6 месяцев назад
आरक्षण चा ्कखगघचछजझतथदधनपफबभमयरलवशषसहळक्षज्ञ आनपड लोक आहेत
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 6 месяцев назад
बोलायला बोलका करायला हलका...... तुतारी साहेब....
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 6 месяцев назад
तू हेच बोलणार जळ तू 😂
@rahulchavan6592
@rahulchavan6592 6 месяцев назад
जगातील सर्वात प्रामाणिक युगपुरुष श्री मनोज दादा ❤❤❤
@VaishaliBelgiksr
@VaishaliBelgiksr 6 месяцев назад
किती बडबड कराल .
@arunkadam9956
@arunkadam9956 6 месяцев назад
सतकर्म तुमचे लाभो सर्वासि, धन्यवाद !!
@a.s.4774
@a.s.4774 6 месяцев назад
देव माणूस आहे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@balajijadhav938
@balajijadhav938 6 месяцев назад
Only patil❤❤
@vilasraopawar6565
@vilasraopawar6565 6 месяцев назад
❤❤
@sachinkhamkar3289
@sachinkhamkar3289 6 месяцев назад
Jarange पाटिल ❤❤
@NamdevKanhe-du6nw
@NamdevKanhe-du6nw 6 месяцев назад
Only Patil
@laxmikantkhavne4498
@laxmikantkhavne4498 6 месяцев назад
Manoj jarange पाटील
@kubersuryawanshi6388
@kubersuryawanshi6388 6 месяцев назад
💯💯👌👌
@cricbhai5168
@cricbhai5168 6 месяцев назад
❤❤ पाटील
@kishorshelke9728
@kishorshelke9728 6 месяцев назад
आरक्षणासाठी जात बदलणारी अवलाद 😂😂😂😂
@MadanBahadure
@MadanBahadure 6 месяцев назад
@balasahebkirdepatil7275
@balasahebkirdepatil7275 6 месяцев назад
ईमानदाराला ईमानदारच मानुस भेटतो धन्यवाद दादा
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 6 месяцев назад
पेरे पाटील जरांगे पाटील
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 6 месяцев назад
दादा🙏🚩 एमबीबीएससाठी कुणबी मराठा ओबीसी आरक्षण लागु आहे का2024
@JustForFun-iu6mx
@JustForFun-iu6mx 6 месяцев назад
100 % lagu aahet bhau
@AvinashBadhe-j8u
@AvinashBadhe-j8u 6 месяцев назад
जरांगे पाटील
@mukeshkale7541
@mukeshkale7541 6 месяцев назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@krushnajagtap7665
@krushnajagtap7665 6 месяцев назад
@rahullondhe861
@rahullondhe861 6 месяцев назад
❤❤❤❤❤
@hindustaniyodha6265
@hindustaniyodha6265 6 месяцев назад
❤❤❤❤❤❤
@Wagh96k-MARATHA
@Wagh96k-MARATHA 6 месяцев назад
#KSHATRIY MARATHA KUNABI MARATHA 🔥
@bestmovies4010
@bestmovies4010 6 месяцев назад
मनोज जरांगे पाटील🚩
@DhananjayEkhande-s8i
@DhananjayEkhande-s8i 6 месяцев назад
जरांगे पाटील 🧡🚩🚩
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 6 месяцев назад
Great leader
@sunilgaykwad465
@sunilgaykwad465 6 месяцев назад
एक मराठा कोटी मराठा
@ankushlanke4602
@ankushlanke4602 6 месяцев назад
एक मराठा लाख मराठा
@satishgirnare6808
@satishgirnare6808 6 месяцев назад
एक मराठा कोटी मराठा❤
@balasahebkirdepatil7275
@balasahebkirdepatil7275 6 месяцев назад
ईमानदार आमचा दादा
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 6 месяцев назад
⛳⛳जरांगे पाटील⛳⛳
@MadanBahadure
@MadanBahadure 6 месяцев назад
Madan bahadure
@MadanBahadure
@MadanBahadure 6 месяцев назад
Madan bahadure
@Rajamorepatil
@Rajamorepatil 6 месяцев назад
👍👌🙏🙏
@truthseekerma
@truthseekerma 6 месяцев назад
❤❤❤
@yogipatil6268
@yogipatil6268 6 месяцев назад
💪💪💪👍👍👍
@shivamtambe2268
@shivamtambe2268 6 месяцев назад
खरोखर फार फार छान वाटले राव आज . दोन सच्चे समाजसेवक एकत्र दिसले .तुम्हा दोघांना मनापासून मानाचा मुजरा . 🌹🙏🌷🌹🙏🌷🌹🙏🌷🌹🙏🌷
@anishamundhe4988
@anishamundhe4988 6 месяцев назад
टोपे साहेब घरी राहून गेले
@ChaitanyKothimbire
@ChaitanyKothimbire 6 месяцев назад
Ek marata lakh marata
@amolphoke4328
@amolphoke4328 6 месяцев назад
आमच काळजी आहे मनोज दादा जरागे पाटील
@shaileshgaikwad2804
@shaileshgaikwad2804 6 месяцев назад
फक्त जरंगे पाटील
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 6 месяцев назад
जय भवानी जय शिवाजी ❤
Далее
Дикий Бармалей разозлил всех!
01:00
Дикий Бармалей разозлил всех!
01:00