Тёмный
Max Maharashtra
Max Maharashtra
Max Maharashtra
Подписаться
Max Maharashtra founded by Senior Journalist Ravindra Ambekar. Max Maharashtra news and views portal in Maharashtra. Team : Nikhil Wagle ( Consulting Editor ), Priyadarshini Hinge ( Editor - MaxWoman )

Independent and public spirited media foundation ( ipsmf.org ) has provided financial support to MaxMaharashtra.

www.maxmaharashtra.com/support-us/
Комментарии
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 9 часов назад
महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 9 часов назад
शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती वाढल्या त्या कमी केल्या का?लाडका भाऊ तुम्हाला आवडत नाही का?
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 9 часов назад
फक्त योजनांची खैरात आहे.पण तिजोरीत पैसा कुठून आणणार? शालेय शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे.अनेक अनुदानित व जि.प.शाळा बंद पडल्या आहेत.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 9 часов назад
शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सोय केली का? किती युवकांना रोजगार देणार? किती गावात रस्ते तयार करणार? अंमलबजावणी किती तारखेला होणार? तुमचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा.
@charudattasangare4964
@charudattasangare4964 9 часов назад
अहो हे तर बेकायदेशीर सरकार आहे मामा तर बनवणारच यात काही शंका नाही जयभीम जयशिवराय जयभैरव
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 9 часов назад
सब का नाथ एकनाथ...👌👌👌
@jaywantkale6290
@jaywantkale6290 9 часов назад
महाराष्ट्रातील हे सरकार गुजरात ला मदत करून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा आपमाण करत आहे. कारण हया गद्दार लोकांना स्वताची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यासाठी हे सरकार महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी लोकांना ग्रहित धरतात. 😂😂
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 9 часов назад
अपेक्षित रडारड कारण शेवटी माविआचे स्वयंघोषित प्रवक्ते😊
@jaywantkale6290
@jaywantkale6290 9 часов назад
सर गरीब शेतकरी फक्त आमदार खासदार आहेत. विज बिला मध्ये हया गद्दार खोके वाले ईडि ग्रस्त लाचार बेशर्म लोकांना होणार आहे.
@RameshJadhav-yx2vx
@RameshJadhav-yx2vx 9 часов назад
जगाला सत्य परिस्थिती सांगणे ही चमचेगिरी म्हणता मग फेकु आणि विकावू पत्रकार जेव्हा महायुती चा उदोउदो करतात त्याला काय म्हणायचे
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 9 часов назад
लाडली बहन योजना ही मध्य प्रदेशची नक्कल करून काहीही उपयोग होणार नाही. मध्य प्रदेशात अंधभक्तांची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर आहे हे लक्षात घ्या. आपल्या राज्यात सुज्ञ, सजग व स्वाभिमानी मतदारांची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर आहे हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालावरून सिध्द झालेलेच आहे हे लक्षात घ्या.
@Ravindrapatil-mq8us
@Ravindrapatil-mq8us 9 часов назад
@DadaPandarkar
@DadaPandarkar 9 часов назад
Me.pan.10.varsh.zale.shati.karayla.kantalloy
@bhimraoshinde9849
@bhimraoshinde9849 9 часов назад
ऊंटावरचा शहाणा
@vasantpingale433
@vasantpingale433 9 часов назад
मुख्यमंत्री सहायता निधीची मुदत संपत आली त्याच कांय जहाले.
@prabhakarpatil9353
@prabhakarpatil9353 9 часов назад
लोकांना लाचार बनविणारा अर्थसंकल्प युती शासनाने सादर केला आहे. स्वाभिमानी लोकांना लाचार बनवात आहे. मतदार निवडून त्यांना लाचार बनवत आहे. दिंडी तील लोकांना,महिलांना,पैसे देऊन सरकारी पैसाने मत विकत घेत आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मत मिळाले नाहीत म्हणून मौलाना आझाद महामंडळाला पैसे देऊन मुस्लिम लोकांना भुलावत आहे.
@madhukaranap4428
@madhukaranap4428 9 часов назад
मागच्या अर्थसंकल्पात या योजना का नाही दिल्या. फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केलेल्या घोषणांचा पाऊस आहे.
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 9 часов назад
बोल बच्चन, अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना जाहिर केलेले पन्नास हजार रुपये शिंदे सरकार ने दिले, एक रुपयात पीक विमा जाहिर केला आज निघतोय, सहा हजार रुपये जाहीर केले ते पण मिळालेत... घर कोंबडा ने अडीच वर्षात शेतकऱ्यांना काहीच दिलेल नाही
@sunilbhosale4677
@sunilbhosale4677 9 часов назад
हा बजेट येत्या विधानसभा निवडणुकीत सरकारचा पराभव होण्यापासून वाचवू शकणार नाही
@umakantsonawane4448
@umakantsonawane4448 9 часов назад
जातीनिहाय जनगणना‌ हाच भी उपाय।जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी ।
@user-jh6oe5qq6g
@user-jh6oe5qq6g 10 часов назад
बाळासाहेब सराटे म्हणतात मराठवाड्यातील आरक्षणाचा प्रश्न आधी सोडायला पाहिजे होता सगेसोयरे हा कायदा कोर्टात टिकणार नाही
@yogeshkamble4022
@yogeshkamble4022 10 часов назад
खूप चांगले विचार मांडलेत साहेब, जय भीम ❤
@digambarsonune6047
@digambarsonune6047 10 часов назад
पहिले जाती वाद करायचा नंतर शहाण पणा शिकवायचा
@sameenmore1189
@sameenmore1189 10 часов назад
Shinde shakuni mama .
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 9 часов назад
कपाळी टिळा खोक्यांवर डोळा.
@RakhiBankar-kz5nu
@RakhiBankar-kz5nu 10 часов назад
❤❤❤❤❤❤❤
@sharadruchke6975
@sharadruchke6975 10 часов назад
जरांगे निवडणूक लढवु शकत नाही
@umeshghardas4591
@umeshghardas4591 10 часов назад
जातीनिहाय जन गणना करा आणि जास्तीचे आरक्षण काढून घ्या.
@suhaspatil721
@suhaspatil721 10 часов назад
मग साहेब मुख्यमंत्री यांना एकनाथ मामा, अजित मामा, देवेंद्र मामा म्हणणे योग्य राहील. मामांचे अनेक मुंगुस मामा, कसं मामा, उंदीर मामा, शकुनी मामा, यातलें कोणते आहेत? असा विचार 6:35
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 10 часов назад
शेतकरी बांधवांना आणि जनतेला कसं बनवायचं कधी बनवायचं याचं यांनी पुरेपुर पुर्ण मार्क परीक्षा पास केलेली आहे यात शंका नाही पण शेतकरी बांधवांना जर पुन्हा भविष्यात प्रत्येक बाबतीत फसवणूक करून घ्यायची नसेल तर आपल्या हक्कासाठी जे काही मागायचे आहे ते सर्व बरोबर विधानसभा निवडणुकी चे अगोदरच पदरात पाडून घ्यायच्या आहेत नाही तर येणाऱ्या 5 वर्षात काहीच होणार नाही शेतीमालाला योग्य भाव मिळणार नाहीत हे लक्षात घ्यावेच लागेल नाही तर सर्प गेल्यावर काठी शोधण्या सारखं होइल च व पुन्हा तेच हि योजना ती योजना सुरू राहील व तेलहि गेलं तुपहि गेलं आणि हाती धुपाटण येईल हे नक्की विसरता कामा नये
@rajendra2862
@rajendra2862 10 часов назад
गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्राला मामु बनवत आहेत. हे काय नवीन आहे
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 9 часов назад
शिंदे सरकार काम करणार सरकार आहे वसुली करणार नाही...!😂
@rajendra2862
@rajendra2862 8 часов назад
@@SatishDeshmukh-zj3ll प्रत्येक गोष्ट तुला विचारुन करतात का
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 11 часов назад
बहीण हा तर सुप्रीया सुळे ला हरवनारा भाऊ अजीत
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 11 часов назад
फसवे अंदाजपत्रक मांडून जनता धडा शिकवणार आहेच
@shailadeokar2348
@shailadeokar2348 11 часов назад
मला विचार खुपच आवडले.माझे पती जावुन एक वर्ष झाल. माझा आत्मा तोच आहे.माझे संस्कार आचार विचार सार तेच.मग मी काय वाईट झाले?माझी पुजा स्तोत्र पठण सारे तेच.मग वेगळ अस काय झालं? फक्त मंगल सुत्र अन् जोडवि पती घालतो.ती नाही घालत. कुमारी असताना हळद कुंकू रंगीन कपडे डोक्यात फुल माळणे सार करतोच की.
@ajitbagal1256
@ajitbagal1256 11 часов назад
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@waterresources_1974
@waterresources_1974 11 часов назад
Nice analysis promad bhau.
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 11 часов назад
स्वतःची बाहिन इलेक्शन मध्ये पाडण्यासाठी प्रयत्न करणारा लाडली बहीण योजना राबवतोय. त्यापेक्षा प्यारी पत्नी मोहीम राबवा..😂
@ranjanjadhav4905
@ranjanjadhav4905 9 часов назад
Very right thinking 🤔
@diwakarramteke1304
@diwakarramteke1304 9 часов назад
Wonderful!नका मारु.
@dilipshinde5612
@dilipshinde5612 9 часов назад
❤❤❤❤ मानलं भावा तुला,एकदम सही बोललास!
@Ravindrapatil-mq8us
@Ravindrapatil-mq8us 9 часов назад
@user-df6pj8jd2x
@user-df6pj8jd2x 8 часов назад
😂
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t 11 часов назад
महाविकास आघाडीचे चमचेगिरी.
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 9 часов назад
अंधाला मिर्चि लागली😂😂😂😂
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 9 часов назад
बोल बच्चन, अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांना काहीच दिलेल नाही फक्त वसुली केली
@vishwasvichare590
@vishwasvichare590 12 часов назад
जुमला😂😂😂
@uttampatil9458
@uttampatil9458 12 часов назад
बरोबर आहे वागळे साहेब प्रकाश आंबेडकर हा लबाड आहे
@pandurangpawar9408
@pandurangpawar9408 12 часов назад
Manoj.dada.virodakache.dipazit.japata.honar.maratha.60.take.obc30.take.va.etar.10.take.akada.houn.jauda.
@sunilkankariya3907
@sunilkankariya3907 12 часов назад
Beed pik vima sanga sirji
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 12 часов назад
सर, भाजपा हा सर्वात मोठा भषटाचारी आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे
@user-uw3nk9ue1e
@user-uw3nk9ue1e 12 часов назад
सराटे साहेब तुमची विद्वान बुध्दिमत्ता व जरांगे पाटील यांची सांगड झाल्यावर मराठा कुणबी आरक्षण नक्की मिळणार