रामकृष्ण हरी माऊली... काळजाची तार छेडली.. हल्लीच्या मंडळींनी हरी भजनाची केलेली विटंबना पाहता भजनातून हरीनामचं गायब झाला आहे की काय असा प्रश्न उपस्थित असतानाच, अशातचं आपल्या सारख्या कलाकारांमुळेच हरीभजन अजून पर्यंत टिकून आहे.... साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडतं असं सादरीकरण ऐकलं की.... परमेश्वराने आपणांस दुर्मिळ आणि गोड गळा दिला आहे... शेवटपर्यंत हरीभजन टिकून ठेवा माऊली.. आपणांस पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशिर्वाद...👍🙏🙌 हरीभजन म्हणजे काय याचं सर्वोत्तम उदाहरण... आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला भजन क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवणार आपण... धन्य ती आपली गुरुमाऊली आणि धन्य त्यांचें शिष्य..आज प्रसार माध्यमांद्वारे आपण सिंधुरत्न म्हणून जनमानसांत पोहचत आहात....कोकणची सुप्रसिद्ध दशावतार कला आणि ह्याच दशावतारातील नारदमुनी व्यक्तिरेखेला आपण एक विशिष्ट न्याय दिला आहे.... नारायण.. नारायण ..🙏🙏🙏
क्षमा असावी माऊली. भैरवी चे बोल पूर्णतः चुकीचे आहेत.जर हे सन्माननीय बुवा डबलबारी घेतात तर माऊलींचे अभंग ज्ञान खूपच सर्वांगसुंदर असले पाहिजे.चुकीचे आहे.क्षमा असावी🙏🙏