आवाज वरच्या पट्टीत व आवाज खालच्या पट्टीत यावरून वाद नको लोकांना काही चांगले भजन ऐकवा त्यात प्रगती आहे सध्या जे तुम्ही करता व बोलता तो तुमचा अहंकार आहे माउली संपूर्ण भजन व राग आत्मसात करण्यासाठी आयुष्य देखील कमी पडेल म्हणून झाली ती शोभा बस झाली सुधरा आता
जो बुवा संगीत विशारद केळुसकर बुवांनबरोबर रागांच्या बाबतीत वाद घालता तेची विद्वत्ता माहीत हा , भजन सुंदर हा चव्हाण बुवांचा पण रागांच्या बाबतीत थूक लावतात
@@parab6142 are to loke mhanta mhanun bola nako chavan buva ne jevdhe spardha pariksha madhe number kadhlyan te kay thuk laun nahi kadhu. Loke la vichar tena kay aaplya aaushyat kelyan fakt samorcha buvak ghalun padun bollo aasa aajparyant
@@amitkudatarakar2541 brobr jara var aavaj lavyla gelo ani gham futlo tyala safed 2 chi peti gheun yeta loke buva kali 2 standard peti aantat , loke buvach zinkle aahet 🔥