tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या RU-vid चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
मराठा आरक्षण, कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिल्यास,महायुतीचे सरकार येणार यांत शंका नाही.सध्या सरकारने या प्रकरणी लक्ष दिले पाहिजे.
आमच्या सफाई कामगारांचं GR काढला आणि आम्हाला अजून नोकरी नाही ह्यांनीच ह्यांच्या माणसाला STAY आणायला लावला आहे तो हटवा....किती चुतीया बनवणार आम्हाला गोर गरीब कामगारांना
जारांगे पाटील साहेब तुमच्याच जीवावर शरद पवार चार महिन्यांनी सत्ता बदलून दाखवतो म्हणाले.... आता ह्यांना मतदान करायचं नाही.... नोटाला मतदान करायचं.... नाही तर मराठ्यांनी स्वतःचे उमेदवार उभे करायचे ... पण ह्यांना आता मतदान करायचे नाही ❤❤ ऐक मराठा लाख मराठा ❤