Тёмный

Uddhav Thackeray UNCUT | ठाकरे गटाच्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 130 тыс.
50% 1

Uddhav Thackeray UNCUT | ठाकरे गटाच्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
#UddhavThackeray #Shivsena #NarayanRane #EknathShinde #SanjayRaut
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Опубликовано:

11 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 165   
@laxmangalande3747
@laxmangalande3747 5 дней назад
आमचे पक्षप्रमुख उद्धव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@bapubhosale4749
@bapubhosale4749 5 дней назад
फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 5 дней назад
राज्यात शिवसेनेने 118, कांग्रेसने 103 आणि राष्ट्रवादी कांग्रेसने 67 जागा लढवाव्यात.
@vikaschavan9337
@vikaschavan9337 5 дней назад
काँग्रेस चे लोक मशालीचे काम करत नाही लोकसभेला गंमत पहिल्या आहे
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 5 дней назад
😂😂😂😂😂😂😂
@thefarmer4986
@thefarmer4986 5 дней назад
जरांगे विचाराचे मराठा (सर्व नाही) दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना (ज्यांनी शक्य तेवढ्या पद्धतीने दोन वेळेस मराठांना आरक्षण दिले) टार्गेट केले. (ज्या पवार साहेबांनी 40 वर्षात मराठा आरक्षणचा घोळ घालून ठेवला ते मात्र यांचे हिरो ) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म हारला. कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस…. विविध हिंदू, विशिष्ट वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 जरांगे फॅक्टर ने बीजेपी युती चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे ! 😢
@raghavanmarathe1692
@raghavanmarathe1692 5 дней назад
आणि हराव्यात😂😂😂😂😂
@sunilutekar8597
@sunilutekar8597 5 дней назад
​@@raghavanmarathe1692 चाटु
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 5 дней назад
विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार
@thefarmer4986
@thefarmer4986 5 дней назад
जरांगे विचाराचे मराठा (सर्व नाही) दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना (ज्यांनी शक्य तेवढ्या पद्धतीने दोन वेळेस मराठांना आरक्षण दिले) टार्गेट केले. (ज्या पवार साहेबांनी 40 वर्षात मराठा आरक्षणचा घोळ घालून ठेवला ते मात्र यांचे हिरो ) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म हारला. कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस…. विविध हिंदू, विशिष्ट वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 जरांगे फॅक्टर ने बीजेपी युती चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे ! 😢
@harishchandrakolapkar8937
@harishchandrakolapkar8937 5 дней назад
लवकरच ठाकरे सरकार येणार जय महाराष्ट्र

@garugaming8882
@garugaming8882 5 дней назад
साहेब मुबई ही महाराष्ट्राची आहे आणि मुंबईची आत्मा ही शिवसेना ऊद्धव बाळा साहेब ठाकरेंची शिवसेना आहे
@MadhukarMhaske-jp7bj
@MadhukarMhaske-jp7bj 5 дней назад
UBT सेना जिंदाबाद, विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी होईल
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 5 дней назад
Only Uddhav Thakare❤❤❤
@Akkimusical
@Akkimusical 5 дней назад
महाराष्ट्रात आम्ही फक्त उद्धव ठाकरेंना ओळखतो. बाकीच्या टोळ्या आम्हाला माहीत नाहीत.
@pradippatil3950
@pradippatil3950 5 дней назад
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@santoshvaze5774
@santoshvaze5774 5 дней назад
लवकरच ठाकरे सरकार ❤🎉
@tulshiramshelar
@tulshiramshelar 5 дней назад
"मानाचा जय महाराष्ट्र " तमाम सर्व निष्ठावान शिव सेना मनपूर्वक अभिनंदन . ( आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद ) एक सामान्य शिव सैनिक जय महाराष्ट्र .
@joytigadakh1773
@joytigadakh1773 5 дней назад
साहेब कृपया गद्दाराना पुन्हा थारा देऊ नका नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे ❤❤❤
@kavishmasne6519
@kavishmasne6519 5 дней назад
साहेब तुमच्या सोबत आम्ही
@abhijitraut9505
@abhijitraut9505 5 дней назад
विधानसभा मध्ये फक्त शिवसेना ठाकरे
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 5 дней назад
उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख तुम आगे बढ़ रहा है हातुमरे।सथहै❤❤❤
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 5 дней назад
Uddhv Thakre is 1 no.leader!!!
@samratpatil1476
@samratpatil1476 5 дней назад
Fakt Uddhav Saheb
@sharadnagre8587
@sharadnagre8587 5 дней назад
उद्धवजी विधानसभा जोमाने लढा आणी मुख्यमंत्री तुम्ही व्हा
@manoharsomagawade7380
@manoharsomagawade7380 5 дней назад
जय महाराष्ट्र साहेब
@user-sg1mn6tw2r
@user-sg1mn6tw2r 5 дней назад
Onli uddhav Saheb
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 5 дней назад
Jay Maharashtra saheb
@vijayshende5307
@vijayshende5307 5 дней назад
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र
@sharvanumbare7862
@sharvanumbare7862 5 дней назад
ऐकत्र होवे ही जणतेची भावणा आहे जर खर चांगले काम करायघे आसेल तर ऐक विचार ठेवणे जरूरी आहे नाही तर बालासाहेब तुमाला माफ करणार नाही आता विजय शिवसेनेचाच होणार आहे
@gdxxx0782
@gdxxx0782 5 дней назад
गद्दरांना घेऊ नका साहेब यांचा correct कार्यक्रम लावला आहे पब्लिकने
@SachinKamble-qe9yr
@SachinKamble-qe9yr 5 дней назад
Jay Maharashtra 🚩🚩🚩
@subhashduble7394
@subhashduble7394 5 дней назад
जिंदाबाद साहेब जय महाराष्ट्र .
@Ahteshamuddin-gj6by
@Ahteshamuddin-gj6by 5 дней назад
One and only you ❤❤❤
@SuhasParab-hm5fp
@SuhasParab-hm5fp 5 дней назад
जय महाराष्ट्र
@mm50info
@mm50info 5 дней назад
The Real King of Maharashtra Uddhav Thackeray Saheb 🚩🔥
@rakeshsalunke7506
@rakeshsalunke7506 4 дня назад
उध्दवजी संपुर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याची शिवतीर्थावर शपथविधी पहाण्यासाठी उत्सुक आहे. 🚩जय महाराष्ट्र🚩
@gautamghuge1213
@gautamghuge1213 5 дней назад
Uddhav Thakre ji jindabad jindabad jindabad
@gdxxx0782
@gdxxx0782 5 дней назад
मुख्यमंत्री फक्त उद्धव साहेब च पाहिजेल, देव करो साहेब लवकर मुख्यमंत्री होवो हीच आई भवानी कडे प्रार्थना
@thefarmer4986
@thefarmer4986 5 дней назад
जरांगे विचाराचे मराठा (सर्व नाही) दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही.. म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना (ज्यांनी शक्य तेवढ्या पद्धतीने दोन वेळेस मराठांना आरक्षण दिले) टार्गेट केले. (ज्या पवार साहेबांनी 40 वर्षात मराठा आरक्षणचा घोळ घालून ठेवला ते मात्र यांचे हिरो ) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म हारला. कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस…. विविध हिंदू, विशिष्ट वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे . आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 जरांगे फॅक्टर ने बीजेपी युती चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे ! 😢
@tahirali3982
@tahirali3982 5 дней назад
Jay.m.sir
@shoaibsayyed4810
@shoaibsayyed4810 5 дней назад
Good werk
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 5 дней назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥♥️🚩
@user-sv8pk7wh8p
@user-sv8pk7wh8p 5 дней назад
Uddav Saheb aage badho Ham Aapke Sath Hain Jay Maharashtra Saheb
@suryakntmundhe
@suryakntmundhe 4 дня назад
उद्धवजी ठाकरे साहेब जय महाराष्ट्र. साहेब आघाडी जरी झाली तरीसुद्धा तुम्हाला 288 विधानसभा मतदारसंघात सभा घ्याव्या लागतील.
@savitamethe7142
@savitamethe7142 5 дней назад
भरमसाठ जागा लढण्यापेक्षा ,जिथे जिकंन्याचे आसार आहेत तिथे जगा लढाव्या।
@paragbokil1469
@paragbokil1469 5 дней назад
👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
@atullandge5175
@atullandge5175 5 дней назад
महाविकास आघाडीने मिळून महाराष्ट्रात सत्ता प्राप्त करा
@archanachoudhary-ty2wk
@archanachoudhary-ty2wk 5 дней назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩💯💯💯💯
@nitinmore8092
@nitinmore8092 5 дней назад
ऊध्दवजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद महाराष्ट्र मध्ये आवाज मराठी माणूस, राष्ट्रवादी मुस्लीम, दलित बांधवांचा आहे हटाव भाजप महाराष्ट्र मध्ये सरकार महाराष्ट्र सरकार पाहिजे मोदी शहा फडणवीस यांचा बंदोबस्त मराठी लोकांनी केलं पाहिजे?
@shoaibsayyed4810
@shoaibsayyed4810 5 дней назад
Iam yoer fan
@pradeeppinge770
@pradeeppinge770 4 дня назад
जय महाराष्ट्र।
@shekharbangar5738
@shekharbangar5738 5 дней назад
Only uddhav Saheb ❤
@xahoorgafoor4823
@xahoorgafoor4823 5 дней назад
Correct
@balasahebgavhad5928
@balasahebgavhad5928 4 дня назад
उद्धव ठाकरे साहेबांनी विधानसभा जगा शेफरेट लढाव वितीमधुन लडुनय नाही
@raghavanmarathe1692
@raghavanmarathe1692 5 дней назад
हे जे निवडून आलेत ते सगळे शिवसैनिक 4 ते 5 संघटना एकत्र येऊन निवडून आले आहेत कारण हे काँग्रेस राष्ट्रवादीचा जोरावर आलेत ते बाजूला झाले की या ubt समजेल कट्टर शिवसैनिक किती आहेत ते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 कट्टर शिवसैनिक शिल्लक असतील तर लाईक करा ❤
@harshadasavant
@harshadasavant 5 дней назад
Jay Maharashtra only Uddhav balasaheb thakare🙏🚩👍👍👍👍👍👍🔥👍👍👍👍👍👍🚩🙏
@user-lc5pw4eg4l
@user-lc5pw4eg4l 5 дней назад
उद्धव साहेब ठाकरे ला मुख्यमंत्री बनवा विधानसभा ला
@jk_superb_1983
@jk_superb_1983 5 дней назад
Ghanta b.c . Ek rupya chi pan akkal ahe ka ubatha la
@ravindraghume3232
@ravindraghume3232 5 дней назад
ठाकरे साहेब तुम्ही जर भाजपा सोबत परत गेलात तर तूमची कीमंत झीरो झालिच समजा जनतेला शब्द दिलाय हे विसरू नका
@dasappannair1152
@dasappannair1152 5 дней назад
Jai maharashtra saheb
@shoaibsayyed4810
@shoaibsayyed4810 5 дней назад
Gret marmik nirnay salut rahul Gandhi
@ramkishanbothe9359
@ramkishanbothe9359 5 дней назад
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 5 дней назад
UBT, proceed further and win MLA elections. Our best wishes 🙏🏼
@vijaysawant8064
@vijaysawant8064 5 дней назад
Uddhav thackeray 🙏 💯
@shoaibsayyed4810
@shoaibsayyed4810 5 дней назад
Jay shiv sena mashal
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 4 дня назад
🙏🙏🙏
@rohiniredkar-tr9mg
@rohiniredkar-tr9mg 5 дней назад
आता मात्र अस करायला हव पैसे दिले तर घ्यायचे पण मतदान मान निय उद्धव ठाकरे यानाच कारण भावी पिढीला प्रेरणा देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे च हवेत
@nitinmore8092
@nitinmore8092 5 дней назад
ऊध्दवजी म्हणाव तस तुम्हाला यश लोकसभा निवडणुकीत मिळाले नाही? कबुल केले पाहिजे? भाजप कडे प्रचंड पैसा, सत्ताधारी असल्याने पोलिस बळाचा वापर करून विरोधकांना दाबून टाकले, निवडणूक आयोगाने भाजप चा कार्यकर्ते असल्या सारखे काम केले आहे? या सर्व घटनांचा विरोधी पक्ष म्हणून तुम्ही लोक कसा काय काम करणार? मोठा प्रश्न?
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 5 дней назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय महाराष्ट्र
@asifkaware6515
@asifkaware6515 5 дней назад
Uddhav sir u looking more relaxed and confident good luck for CM chair we will all work hard to get u elected
@amrutavartak7283
@amrutavartak7283 5 дней назад
Chan saheb perfect plan pratecani pratec mansala prayakshat bhetu मतदान होणे गरजेचेच आहै
@mangeshphadtare5218
@mangeshphadtare5218 5 дней назад
Ati confidence wait and watch
@Ymmusic-so1bd
@Ymmusic-so1bd 5 дней назад
40 ठोकणार 😂
@dayanandpatange7766
@dayanandpatange7766 5 дней назад
काँग्रेस ला फक्त 50 जागा द्या , शरद पवार साहेब आणि उद्धव साहेबांनी काँग्रेसने न ऐकल्यास 144 / 144 जागा लढवाव्यात ! पटोलेला दाखवून द्या, आमच्या मुळे कँग्रेसच्या जागा आल्यात ! जय महाराष्ट्र !!
@sunilsawant2965
@sunilsawant2965 5 дней назад
ONLY UDHAV BALASAHEB THAKRE SAHEB ❤❤❤❤❤
@jiteshdwivedi8698
@jiteshdwivedi8698 5 дней назад
Please work on the low pay salary of the private schools teachers in Maharashtra. In private schools teachers are hired on contact basis even 4-5 years experienced teacher are getting low salaries and high work loads Also fill up the permanent vacant seats of govt schools and colleges where you are keeping teachers on contract basis with very low salaries .
@user-ci5wp5rs9z
@user-ci5wp5rs9z 5 дней назад
1:03 1:05 1:06 1:07
@ajcreations3104
@ajcreations3104 5 дней назад
कोकणात येणार नाही म्हणून उमेदवार दिला नाही 😂😂😂😂😂
@ashoksutar4813
@ashoksutar4813 2 дня назад
Hi
@rohitmhaske3864
@rohitmhaske3864 5 дней назад
Mi vanchit aghadi cha karyakrta ahe pn mla thakre ch swabhav chngla watto
@shobhabankar4562
@shobhabankar4562 5 дней назад
Sushant la nyay dya
@supriyapawar3231
@supriyapawar3231 5 дней назад
जज लोयाला न्याय देणार का? तडीपार शहा
@VikashGhagrum-it6tk
@VikashGhagrum-it6tk 5 дней назад
टोमणे सम्राट
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 5 дней назад
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे
@swapnildhumal201
@swapnildhumal201 5 дней назад
Dinglya bagha mag kiti Sirius aahe
@rrrrkkkk181
@rrrrkkkk181 5 дней назад
Amche dalit ani muslim bhava mule tumhchya evdhya seat alyat tyana pan meeting madhe bolwat jaa
@mangeshphadtare5218
@mangeshphadtare5218 5 дней назад
Are maza udhav 😂😂😂
@india2995
@india2995 5 дней назад
True, evdi aaghadi kashi BJP la milali? Kuch to dal me kala hai
@jsr9627
@jsr9627 5 дней назад
सेक्युलर मतों की मद्दत से कुछ सीटे जीत , इन्हें लग रहा है , इनकी सरकार बन गयी केंद्र में ... 🚩मोदीजी NDA की फिर बनी सरकार🚩🙏🏻
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 5 дней назад
👍
@swapnildhumal201
@swapnildhumal201 5 дней назад
Dinglya (raut) +andhare tai ya mule kokan gel aani Maharashtra pan janar
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 5 дней назад
Aj jar thakare sarkar aste tar obc madhun arakshetion 100 takke dilec aste pan devajal kay nyay asto chaglya mansala dev jast kal det nahi.
@janardangite4540
@janardangite4540 5 дней назад
अनिल परब निवडून येतील
@khandudate477
@khandudate477 5 дней назад
Pan gat pramukhana kai adhikar
@swapnildhumal201
@swapnildhumal201 5 дней назад
Bapach nav pan kon yevadh ghet nahi tevadh Sanjay
@robertfernandes8976
@robertfernandes8976 5 дней назад
Kokan tumchi bolayela lazy watli pahije tumala Kay kile Tumi lakani jee kile tee Narayana Rane nee balasaheb astani ta nater pan Tani kile samjele Ka aata tumala Kiva kokan bhitnar Nahi hey lakshat teeva😅
@robertfernandes8976
@robertfernandes8976 5 дней назад
Aata jee udta na congraj barober ani ncp barober titki Uday tumala tumchi Jaga dakvli Mumbai made Kami Jaga bhitla shide chee jast Jaga aalaya tumcha sarvi Jaga aata congres ani ncp ghenar Tumi bath rahnar..
@amolvalanju512
@amolvalanju512 5 дней назад
Only bjp
@PrathameshMane-ot7er
@PrathameshMane-ot7er 5 дней назад
Ut khan
@rowdybaby370
@rowdybaby370 5 дней назад
काय धडाडले तेच तेच बालीश बोलत असता नेहमी कधीच विकास च बोलत नाही तुम्ही काय करणार ते सांग की बाबा सत्तेत आल्यावर आणि कुणी उबाठा चे फॅन ला त्रास झाला असेल तर शिव्या देण्या आधी एक challenge देतो सगळी भाषण चेक करा लोकसभेचे एक जरी भाषण मध्ये मुद्द्याच बोलले असेल तर मग सांगा चेक केलं तरी नाही सापडणार बघा चेक करून 🙏
@kp2886
@kp2886 5 дней назад
नेत्याच कामच ते चोरांच्या उलट्या बोंबा कुठला पण पक्ष किंवा त्यातला नेता स्वतः कसे ग्रेट तेच सांगतात जनतेचे प्रश्न कोण समजणार बी जे पी असो काँग्रेस असो शिवसेना a किंवा b असो या राष्ट्रवादी a किंवा b असो सगळे धुतलेल्या तांदळाचे
@ashasuryawanshi2491
@ashasuryawanshi2491 5 дней назад
👍👍👍👍👍💯
@user-he6qs2ww4r
@user-he6qs2ww4r 5 дней назад
Uddhubala tu aani sharu pawar doghanni sanjyala gheun atal bihari vajapeinche bhashan aika nalayakanno mag tighanni thobade vajava
@ashasuryawanshi2491
@ashasuryawanshi2491 5 дней назад
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯
@ashasuryawanshi2491
@ashasuryawanshi2491 5 дней назад
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯
@nitinpatil3633
@nitinpatil3633 5 дней назад
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯
@swapnildhumal201
@swapnildhumal201 5 дней назад
Sanjay raut dinglya aahe
@robertfernandes8976
@robertfernandes8976 5 дней назад
Mirchi lagli na Narayan Rane koknath aalayani tumala ani tumcha ta Kala favdya Vinayak la 😮😮
@sharvanumbare7862
@sharvanumbare7862 5 дней назад
तुमी कोकणात शिवसेनेचा नाव खराब केल ते तुमी करा ही विनंती हे घांगल नाही
@robertfernandes8976
@robertfernandes8976 5 дней назад
Tuja bolana agoder Kay kile tune koknath
@bhaurauhedaoo8679
@bhaurauhedaoo8679 5 дней назад
काँग्रेसपेक्षा जागा कमी आल्या.
@ajaykarale6856
@ajaykarale6856 5 дней назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shubhamvlogs6549
@shubhamvlogs6549 5 дней назад
उरली सुरली मतं पण आत्ता नाहीत साहेब तुम्हाला हिन्दुची , फक्त खान
@swarahobbysandparisactivit5030
@swarahobbysandparisactivit5030 5 дней назад
हिंदू म्हणजे बीजेपी नव्हे स्वतः मोदी दरग्यात फिरतात.
@pravinnar7482
@pravinnar7482 5 дней назад
Bjp chya chamchya😂
@supriyapawar3231
@supriyapawar3231 5 дней назад
सर्वधर्मसमावेशक व्यक्तिमत्त्व..आम्ही महाराष्ट्र प्रेमी सोबत आहोत.काळजी नसावी.
@chandrakantvaradkar7691
@chandrakantvaradkar7691 5 дней назад
कळणार तुला हेच हिरवे तुझा धुग णावर लाथ मारून हाकलतील तेव्हा कळल
Далее