आठवणी येतात,जातात पण काही आठवणी मनात घर करून राहतात ...त्या आजही अगदी काल घडल्या सारख्या ताज्या... जाता जात नाहीत ... मिटता मिटत नाही आठवणींचा पाठ.तू कधी हा म्हटलीच नाही.. तरीही मी का असा वागलो वागतो माझेच मला कळत नाही. तुझ नाही म्हणणं असूनही मी वीस वर्षे दूर दूर च्या सावल्या डोळ्यातून शोधीत का बसलो मी.. कधीही न वाहणारा इथे मात्र का हरवलो मी.. माझ्या अंतरीची एव्हढी ओढ कशी तीव्र होती जी एकही गोष्ट माझ्या सोबत नसताना विझली का नाही..याचे उत्तर मी शोधतो आहे. पण मला काही मिळत नाही. जी नाही म्हटली ती ही देत नाही.. काहीसे उलगडले आता कुठे हे कोडे ..पण मी इथे आणि ती तिथे ... प्रवास हा थांबला.. की संपला. ...माहीत नाही मला माझ्याकडे हा गंध जरी नसला तुझा छंद मात्र तुझाच आहे...
त्या एका exam साठी इतकी तयारी करायची ..... आणि माझ्या त्या शुल्क चुकी मुळे पूर्ण कष्ट वाया जातात ..... खूप वाईट वाटत आहे 😭😭..... २५/०८/२०२४ In future मी माझा dream job घेईल 💯
A crush beautiful girl so sweet of you beautiful pictures collection progress in the world of you beautiful memories keeping you posted on the way Amen you congratulations to you baby beutiful presentation ceremony of celebrity girl so much yaar khubsurat hai yaar pasand aayee apki reading pleasure to you baby I appreciate your support for my way Amen you're doing well ❤️🩹 God bless you with happiness always be there in the world of you 😍 love you baby thanks ma'am proud 🦚 you beautiful pictures shearing with me 💖 touching true love 😘 best regards to the lovely song lyrics tahsan Live episode review the best of the best wishes innocent girl love you ❤️ May God bless you all precious power of your support 🤠
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....मनाला एक हुंदका देऊन जाणारी हि एक ओळ....म्हणा अथवा गाणं... बालपणात आपण जगलेले आयुष्य हे स्वर्गाच्या सुखा पेक्षा कमी नाही.... आठवा ते आपलं पहिलं प्रेम..... आणि आठवा ती आपली शाळा....
जीवनातून प्रिय व्यक्ती निघून गेल्यावरच का आठवण येते जिवंत असताना महत्व का कळत नाही ज्या वेळी वेळ निघून जाते सगळे असले तरी जीवनात काहीच नसल्या सारखं का वाटत
रचना चांगली आहे पण संगीताने मार खाल्ला😀 शब्द मनाला छेदणारे आहेत पण संगीत त्यातून आपल्याला बाहेर काढते, मग्न होऊ देत नाही. Music चांगले असते तर खूप बरे झाले असते....