सारेगामा कारवाँन हिंदी हा पोर्सलेन व्हाईट रंगातील एक उत्कृष्ट पोर्टेबल म्युझिक प्लेयर आहे, ज्यामध्ये विविध प्रकारातील 5000 पूर्वलोडेड गाणी आहेत amzn.to/3wMOXUw
माझी लहानपणी एक मैत्रीण होती. सुजाता. शाळेत माझी सर्वांत जिवलग. माझ्यासाठी गुलाब आणायची. मला डब्बा खाऊ घालायची. मी रुसलो की माझी समजूत काढायची. मी मुद्दामच रुसायचो..तिने समजूत काढावी म्हणून. ४ थी नंतर कधीच तिला भेटू शकलो नाही. मी कृष्ण नाही पण ती माझी राधाचं होती...❤
Ho Sujata Betali Hoti kaal ... sangat Hoti Shalet ek yed hote te Roj majha Dabba Dhuvun dyayacha, Daptar uchalayacha .. ekadha Shikshak dinala Gulab aanala tyachyakade thevayala dila tar to gheun palala... Yedpat kuthaala😂😂😂😂
(1)तक्रार नाही मला तुझ्याशी, पण खरं हे आहे, माझ्या बेचेनीत गेलेल्या रात्रीच कारण तूच आहेस.... असं नाही की मी हसणं सोडून दिलंय, पण रडण्याच कारण आजही तूच आहेस...... मी तिथेच थांबललो नाही, पण परत वळेन तर कारण तूच आहेस... मी जगणं थांबवलं नाही ,पण माझा श्वास अडकण्याचं कारण आजही तूच आहेस...... मी देवावर विश्वास ठेवला नाही कधी ,पण कधी गेलो त्याच्या समोर तर कारण तूच आहेस (2) तुझ्या सारखे कुणीच नाही जीव तुज्यावर उगीच नाही . बरेचदा मी मला विसरलो तुला विसरलो कधीच नाही . Continue.
*स्वतःहून ही जरी मी तुझ्यात नसलो ,* *स्पर्श माझा तुझ्यात आहे ....* *हा गंध जरी तुझाच नसला ,* *पण छंद मात्र तुझाच आहे.....* *मन हे माझे भरकटले ,* *त्याचे कारण ही तुच आहे......* *आणि कडत न कळत हा प्रवास ही संपला ,* *त्याचा त्रास ही तुच आहे....* ........ 🖊️ तुझा *" छोटासा राजकुमार "* ( she use this last two word when she was with me 😢💔) I am leaving this comment here ,so that when someone like it I will get the notification & I will listen this song again in her memories.....😑
♥️♥️ ज्याला आयुष्यात प्रेम भेटते त्याला त्या प्रेमाची किंमत नसते ज्याला प्रेम मिळत नाही तो रोज क्षणाक्षणाला मरत असतो त्याला विचारा प्रेमाची किंमत 😢😢😢😢💖💖💖
अगदी बरोबर आहे पण जीवन कधीच सरय नसतं थोडं वाकड तिकडं असत तुमाला गाणं समजलं असं मला वाटते कारण हे गाणं सुंदर ज्याचं मन असते तेच ऐकतात रिस्पेट you 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
आयुष्यातील एक गोड आठवण म्हणजे पहिलं प्रेम.... अपुर्ण असलेले पहिले प्रेम.... पहिले प्रेम म्हणजे पहिला विश्वास पहिले प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा पहिले प्रेम म्हणजे असा सहवास ज्याने जीवन कळते.. नंतर कितीही आयुष्यात येऊदेत पहिलं प्रेमाची सर कोणालाच नाही कारण ते शुद्ध आणि पवित्र असते
हे गाणं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातून कोणीतरी लांब गेलं आहे आणि त्याची आठवण काढतो तेव्हा ह्या गाण्याचे शब्द बरोबर लागू होतात... मग तो किंवा ती , प्रियकर असो किंवा मित्र असो किंवा खूप जवलची व्यक्ती असो... माझ्याही आयुष्यातून कोणीतरी लांब गेलं आहे इतके वर्ष झाले पण नाही विसरले .... करण ती व्यक्ती मनात आहे.. जिथे आहे तिथे आनंदात आहे ... यातच मलाही आनंद
हे गाणं मि एकटाच कुठेतरी शांत वातावरणात जाऊन एकतो. जुन्या शाळेतल्या आठवणी आठवतात.. आणि रडायला येते... का ते दिवस एवढ्या लवकर गेले असतील... ती मुलगी सध्या काय करत असेल... कुठे असेल.... मित्र कुठे असतील... शाळेतले शिक्षक कुठे असतील... शाळेतून पळून गेलेलं ते दिवस....
माहीत नाही पण तिला माहीत आहे हे गाणं मला खुप आवळत आणि आता कुठं आहे काय माहीत यार ...खूप मिस करतो तिला प्लंझ फोन कर अजून लग्न केलं नाही मी .... स्वतःच किल्निक सुद्धा आहे माझं
हे गाण फक्त #lover साठीच नसून...हे गाण त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्यावर आपण जिवापाड प्रेम केलय....❤🥺खरच आठवणी खुप त्रास देतात....🥺🙃🥲पण एवढ नक्की आहे, कोणत्याही गोष्टीची किम्मत दूर गेल्यावरच कळते...😑🥲म्हणुन जो पर्यंत सोबत आहे तो पर्यंत चांगले जीवन जगून घ्या.....लाइफ enjoy करा...नंतर असे नको व्हायला...अरे यार आपल्याकडून हे राहून गेल...❤🙌🤥
तु जशी आयुष्यात आलीस नकळत तशीच निघून गेलीस गैरसमज दोघां मधले शेवट पर्यत तसेच राहीले ते दूर करण्याची संधी मी तुला दिली नाही. पण एक वेळ कधीतरी अशी येईल. ते दूर होतील वेळ निघून गेली तरीही गैर समज तरी दूर होतील.
Same here me too...!!🥺🥺🥺🥺mazi ajji maz jag manyche mi kadhich tichyashivay ekhi ratr zopayche nahi ...tichyashivay mala kahich karmat nsaych ti gharat kuth disat nsli ki...yarr tuzya comment ne mazya ajji chi parat athvn Ali khup radyla al re mala mazya ajji chi athvn Yeun Ani tuzi comment vachun🥺🥺🥺miss u ajji (Maya)🥰🥺🥺love u so much.....♥️♥️
मला माहित होतं तू मला सोडून जाणारच आहेस, काहीच नव्हतं माझ्याकडे तुला जिंकण्यासाठी हरण्यासाठी फक्त वेळ होता आज सगळं घेऊ शकतो विकत तोच स्वप्नातला बंगला तीच महागली घड्याळ पण तूच नाही आहेस . === एक PSI
कोणाच्या आठवणीचा जर त्रास होत असेल तर काय आठवत बसायच त्या व्यक्तीवर प्रेम ही दाखवू नका आणि तिरस्कार ही करू नका आपोआप ती व्यक्ती डोक्यातून आणि मनातून जाईल सारखं नाही येणार आठवण पण कधी कधी नक्कीच येईल आठवण ही गोष्टच अशी आहे...
मी ज्या मुली वरती प्रेम करतो त्या मुलीचं नाव ❤ शिवानी आहे.. आणि मी तिच्या वरती 2019 पासून प्रेम करतोय. आज 6/9/2023 आहे आणि मला विश्वास आहे की ति माझ्या आयुष्यात परत येणार आणि ते देखील माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून.. कारण मी त्या मुली वरती खरं प्रेम केलंय आणि हे तिला माहित नसेल पण देवाला माहीत आहे... मी तिची आयुष्यभर वाट बघत राहीन .. कारण माझं प्रेम हे 💯 खरं आहे. आणि ते देवाला द्यावाच लागेल... I Love You ....❤️ shivani ❤ Miss You Yerrr..
आठवन ही चांगली असते काही वाईट आठवणीही असतात पण शेवटी त्या आठवणी असतात तो वेळ आपण त्या आठवणीतून पुन्हा जगू शकतो पुन्हा त्या वेळेला त्या नात्यांना ताजतवाण करू शकातो माणसे सोडून गेली तरी आठवणी मात्र आपली साथ कधीच सोडत नाहीत त्या नेहमी आपाल्या सोबत असतात हृदया मध्ये आजही जिवंत असतात आनंद देतात मनाला आणि कधी रडवून ही जातात अश्याच गोड आठवणी जपून ठेवा त्या आपल्या जगण्यामध्ये खूप आनंद देऊन जातील
सुंदर रूप व मधुर गळा असं एकत्र कमीच पहायला मिळतं.इथं परमेश्वराने दोन्ही समसमान देऊन आर्याला क्रतार्थ केलं . तसेच तिच्या दिसण्यातली डिसेन्सी या मुळे महाराष्ट्रसाठी परमेश्वराने एक अनमोल रत्न दिलं आहे असंच वाटतं. आर्याला उदंड आयुष्य व भविष्य लाभो !
हे गाण ऐकताना खरच वाटत आपल्याकडे का pause आणि delet बटण नाही ़ आयुष्यात मागे बघताना नको असलेल्या घडून गेलेल्या आठवणीनी पुसून टाकाव्या आणि हव्या असलेल्या थांबवून ठेवाव्या अप्रतिम शब्दरचना आणि आर्याचा सुंदर आवाज
मी तिला सोडून आलो , ती थांबायला बोलत होती..... मी चुकलो . ती आजही तयार आहे पण माझा रस्ता वेगळा आहे...... (काय करू ?) तिने फोन केला होता , बोलली " तुला कोणीतरी मिळाली असणार . मला फक्त तूच हवा आहेस. Plz माझ्याकडे परत ये " तिला कोण समजवणार की मी फक्त तिच्यावरच प्रेम केलंय , तिची जागा कोणीच घेऊ शकणार नाही(कधीच नाही) पण माझ्या जबाबदाऱ्या मला तिच्याकडे जाऊ देत नाहीत 😓😓 खरं प्रेम नक्कीच रडवतं.... मी तिच्याकडे जाऊही शकत नाही , तिच्याशिवाय राहू ही शकत नाही 😓😓 आधी मी तिच्यासोबत सर्व भावना व्यक्त करायचो(आणि ती माझी बडबड ऐकत बसायची) आता मी माझ्या भावना ही व्यक्त करू शकत नाही (मला तिच हवी आहे 😓😓) कधी कधी असं वाटतं , सर्व सोडून तिच्याकडे जावं.......
जा परत तिच्याकडे जी फक्त तुझी वाट पाहतेय.जबाबदाऱ्या सर्वांवर असतात म्हणून आपण खचून जायचं नसत.त्या जबादाऱ्यांना सांग की माझे प्रयत्न बघ किती मोठे आहेत..सुख असच सहज मिळत गेल तर देवाला किंमत नाही राहणार
खूप सुंदर गाणे आहेच 🎼🎶🎵🎹🎤...अणि तेवढेच सुंदर यूट्यूब कमेंट्स...सर्व खरी माणसं आहेत comment करणारी 👍🤗💐👌👏🙏🌍 💙...Jeena isika naam hai...🙂 hasat raha khush raha..be happy 😊 🎶🎵🎹
अतिशय छान आवाज शब्द चाल सादरीकरण तीस वर्षे मागे गेलो परत...... परत कुणीच येत नसतं येतात रडवतात त्या आठवणी त्याच आठवायच्या डोळे ओले करीत करीत गाणं ऐकायचं ती ही परत आलीच नाही खुप वाट पाहीली......
तू माझी strong feeling होतास आहेस आणि कायम ही feeling फक्त तुझ्यासाठी राहिल... तू आता माझ्या सोबत नाहि आहेस पण तरीही माहित नाही अजून तू माझ्या मनात का आहेस...
शेवटी काही जरी झालं तरी पहिल्या प्रेमाला माणूस कधीच विसरू शकत नाही...एक गोड आठवण मनात राहते.जेव्हा जेव्हा तिची आठवण येते जीव कसाबसा होतो,आणि आठवणींचा झरा वाहतचं राहतो.. खरंच पहिलं प्रेम माणसाच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण अविस्मरणीय असतो... आठवन तुझी ($..)
जे जुळतं ते नातं जे वाढते ते प्रेम मरते ती ओढ जो संपतो तो सहवास आणि ज्या चिरंतन राहतात त्या फक्त आठवणी.... कारण हे सुंदर गाणं नेहमीच तीची आठवण करून देतं ❤ गाण्याचे अप्रतिम शब्द आणि सुंदर असा आवाज
काय लिहावं आर्या तुझ्या आवाजाबद्दल म्हणजे कौतुक करायला ही शब्द नाहीत माझ्याकले... आणि तु गायलेलं हे गीत ऐकताना परत माझ्या कॉलेज दिनाच्या आठवणी ना उजाळा मिळाला आणि तिचा चेहरा समोर आला पण आज ती तिच्या संसारात खुश आहे... मी सुद्धा प्रयत्न करतोय खुश राहण्याचा... Thank you आर्या for this lovely song ♥️
कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे... कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे... कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे... कितीदा झुरावे तुझ्याचसाठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा झुरावे तुझ्याचसाठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा सुकून पुन्हा फुलावे... कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे... किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, कितीदा रडुनी जीवाने हसावे... कितीदा नव्याने...
Its said that time heals everything, but even after 3 years I am standing at the same point. Putting airpod in ear and lost in memories with moisture in my eyes.
प्रेम हे सागरा सारखं असत निखळ, कधीच न आटणार.. मग ते आपल्या पासुन दुर असो अथवा जवळ .. निस्वार्थी, एकनिष्ठ प्रेम असेल ना तर ते प्रेम च जगण्याची उमेद असत... 💕(आशेचा किरण...#_निस्वार्थी प्रेम.❤️)
खरच मला हे गाणं खूप खूप आवडलं आहे . दिवसातून 2 वेळा मी हे गाणं नक्की एकतो कारण मी दुट्टी करत असताना मला माझ्या आई वडील तसेच बायको ची खूप आठवण येते मग मला स्पूर्ती येते.. तुमचा आवाज आणि गाणं खूप छान आहे... भारत माता की जय
ज्याने अतिशय प्रेम स्वतः केले शाळेत असताना, परंतु तारूण्यात दुर केले दुर झाला, जेव्हा मी हा सिनेमा पाहिला, तो आमच्या दोघांच्या जिवणावर आधारित होता असे जाणवले व हे गाणे ऐकते तेव्हा तो या जगात नाही, परंतु आठवणी मात्र या गाण्यांशी तंतोतंत जुळतात. व डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. काही गैरसमज होतात हे खरं आहे 😢असो, श्री स्वामी समर्थ
ज्या व्यक्ति मुळे हे गाणे प्रथम एकले, आज त्याच् व्यक्तीच्या आठवणी प्रत्येक् वेळी सतावत आहेत, आठवणी आल्यावर कधी हसू येत तरी कधी कधी डोळ्यातून अश्रु येतात. कारण माझी काय चुक झाली हेही न kalavata आयुष्यातून निघून गेली.
काय जिंदगी आहे यार.... विसरता विसरता येत नाही काही गोष्टी.... आपल्या आवाजात जादू आहे हे गाणं ऐकलं की माझे बाबा खूप आठवतात वयाच्या 17 व्या वर्षात मला सोडून गेले मला कायमचे....
खरचं....... आठवण ही अनमोल खजिना असते, ते कधी संपणारही नाही आणि आपल्या हातात उरणारही नाही. आठवणी आपण अस घर बांधून ठेवतो ते किती विशाल आहे हे कुणालाही सागल्याशिवाय दिसणार ही नाही.
आयुष्यातील एक गोड आठवण म्हणजे पहिलं प्रेम.... अपुर्ण असलेले पहिले प्रेम.... पहिले प्रेम म्हणजे पहिला विश्वास पहिले प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा पहिले प्रेम म्हणजे असा सहवास ज्याने जीवन कळते..miss you🥺😔
गाण ऐकताना प्रत्येक वेळी तिचाच चेहरा, तिच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येतो.तिचा तो स्पर्श तिचा तो सहवास तिच ते लाजण कधी कधी रागावण सारच या गाण्यातून जिवंत होत.ती परत कधी भेटेल कधी तिला प्रत्यक्ष कधी बघेन माहीत नाही.पण हे गाण ऐकताना तिच्या सहवास जाणवतो..
आठवण....... जे आपले आसतात तेच नेमके आपल्याला सोडून जातात पण त्याच आठवणी कायम राहतात.....i love this song...... Very nice use for headpohne.. Mind bloing 👌👌👌
हे गाणं एकल की पुन्हा एकदा आयुष्य 3/4वर्ष मागे जाऊन त्या मुलीच्या आठवणीत इतकं रमत झुरत की कळतं पण नाही की आसवांनी डोळे कधी ओले झाले कितीही झालं खरंच पाहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ I Miss you my love