For sponsorship & services Brand promotion Organic product promotion Tractor brand promotion Tractor buy and sell promotion RU-vid & Facebook paid promotion Enquiry mail :- swapnildreams32@gmail.com
What's app number :- 9763023878
ग्रीन गोल्ड ऍग्री चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. येथे आम्ही मराठीमध्ये तांत्रिक ज्ञान प्रदान करत आहोत शेतीशी निगडित व्यवसाय सर्व प्रकारची फळे, भाज्या. सेंद्रिय खत तंत्रज्ञानामध्ये काम करत आहे. सर्व कृषी अवजारांची माहिती शेतकऱ्याची यशोगाथा, सेंद्रिय उपचार सल्लागार, औषधी, सुगंधी, वनीकरण, शेळीपालन यातील प्रगत शेती, पशुपालन, कुक्कुटपालन, फळे व्यवस्थापन इ.
प्रायोजकत्वासाठी मला swapnildreams32@gmail.com वर मेल करा मार्गदर्शनासाठी मला deshmukhrutuja94@gmail.com वर मेल करा
नाशिक दिंडोरी परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड चालू आहे झालेली आहे भाव पडण्याची दाट शक्यता बरोबर बोलले भाऊ पावसाने आता टोमॅटो जात नाही शेतकरी हुशार आहेत फक्त चुकीचे बियाणे डुबलीकेट औषधे याने नुकसान होऊ शकते
@@BapuJadhav-wh4uc हो का? मी काय Class one ऑफिसर नाही. पण कस आहे खर हे थोड कडू आहे. पण शेवटी खर ते खरंच आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. मी कधी एका गोष्टीने विचार नाही करत. आणि आजचा व्हिडिओ काय तुम्ही २ महिन्यापासून मी हाच अंदाज दिला होता. त्यामुळे उलट तुम्ही अगोदर सावध व्हायला पाहिजे
15 जूनला जानकी भेंडी बियाणे लावलेला जास्त वाढ झालेली आहे अजून एक पण तोडा केलेला नाही मार्केट दर कसे कमेंट बॉक्समध्ये जास्त म** निघण्यासाठी कोणती विद्राव्य खतांचा वापर चार बाई सरोवर लागवड केलेली आहे ठिबक आहे योग्य मार्गदर्शन करून कमेंट बॉक्समध्ये सांगा
Dada majyakadey Tak ande dravan 21 devsachey ahey. Maja pahela plot sampla ahey kakdecha . Malching paper ahey tyavar me dusrey pek shaneware lavtoy. Tyat aj me tan nashak favarnar ahey tya tan naskat rasaynek ketaknaskabar Tak ande favarnet gevu kay ?