Тёмный
Cook With Nilam Dhamal
Cook With Nilam Dhamal
Cook With Nilam Dhamal
Подписаться
नमस्कार मित्रांनो,

Cook With Nilam Dhamal मराठी चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण या चॅनल वर आपल्या महाराष्टातील पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ पाहणार आहोत. या मध्ये आपण दिवाळी फराळ,मोदक, व्हेज आणि नॉव्हेज पदार्थ, साऊथ इंडियन, चायनीज पदार्थ, पाहणार आहोत. आपला प्रतिसाद आमच्या साठी खूप मौल्यावण आहे तरी कृपया तुमचा पाठिंबा अमच्या सोबत राहू द्या..कृपया लाईक करा,शेअर करा, आणि सब्क्राईब करा.आणि कमेंट अवश्य लीह्या.
धन्यवाद.....


#Cook with Nilam dhamal
#Cookwithnilamdhamal
#Cookwithneelamdhamal
Комментарии