पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले असे,झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्क | Chicken rassa Ani sukka recipe
* साहित्य :-
चिकन - १ किलो
* अळणी बनवण्यासाठी :-
चिकन
खोबऱ्याचा कीस - १ छोटी वाटी
लसूण - ९-१० पाकळ्या
कोथांबिर
तेल
हळद
मीठ
गरण पाणी
* वाटण बनवण्यासाठी :-
सुक्या खोबऱ्याचा कीस - १/२ वाटी
पांढरे तीळ - १ छोटी १/२ वाटी (४-५ चमचे )
खसखस - २ चमचे
लवंग - २
मीरे - २
दालचिनी -१ तुकडा
लसूण - १०-१५ पाकळ्या
अदरक - १ इंच
कांदे - ४-५ आकाराने मोठे असणारे
टोमॅटो - १/२
कोथिंबीर
* चिकन सुक्के बनवण्यासाठी :-
शिजवलेले चिकन
अळणी रस्सा
ग्रेव्ही
तेल
ब्याडगी मिरची पावडर - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
धने पावडर - १/२ चमचा
घरी बनवलेला कांदा लसूण मसाला - दीड चमचा
मीठ
* चिकन रस्सा बनवण्यासाठी :-
शिजवलेले चिकन
अळणी रस्सा
ग्रेव्ही
तेल
ब्याडगी मिरची पावडर - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
धने पावडर - १/२ चमचा
घरी बनवलेला कांदा लसूण मसाला - २ चमचे
मीठ
गरम पाणी
* गावरान कोंबड्यांचा झणझणीत रस्सा भाजी रेसिपी :-
• अस्सल गावरान कोंबड्याच...
* चुलीवरील गावरान मटण रेसिपी :-
• चुलिवरील गावरान,झणझणीत...
* जत्रा स्पेशल मटण थाळी रेसिपी :-
• यात्रा स्पेशल गावरान, ...
* Chicken 65 / चिकन ६५ रेसिपी :-
• अगदी घरच्याच साहित्याम...
* अंडा मसाला रेसिपी :-
• तोंडाला पाणी सोडणारी, ...
* सुपर टेस्टी चिकन लॉलीपप रेसिपी :-
• Super testy Chicken Lo...
* चिकन रोल रेसिपी मराठी :+
• Chicken Roll Recipe | ...
* कुकर मध्ये बनवा सर्वात सोपी चिकन बिर्याणी :-
• कुकरमध्ये बनवा सर्वात ...
#chicken #chickenrecipe #chickencurry #chickenrassa #chickensukka #chickensukkarecipe #chickenthali #gavarachicken
---------------------------------------------------------------------
अशाच नवीन,चवदार,चविष्ट आणि झणझणीत तसेच चमचमीत recipes घरगुती तसेच सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी आपला Cook With Nilam Dhamal हो चॅनल subscribe करा
सोबतचा 🔔 press करून all वरती क्लिक करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या लिंक ची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल
🙏धन्यवाद🙏
---------------------------------------------------------------------
Subscribe करण्यासाठी 👉क्लिक करा / @cookwithnilamdhamal
---------------------------------------------------------------------
Instagram वरती follow करण्यासाठी👉क्लिक करा @cookwithnilamdhamal
www.instagram....
18 сен 2024