माझे जन्मो जन्मिचे सखे सोबति माझे श्री स्वामी समर्थ महाराज.. स्वामी माझ जीवन आहेत माझ्या जगण्याला निव्वळ स्वामीज़ न मुळ अर्थ आहे महाराज मला माझा जन्म तुमच्या सेवेत च काढायचा आहे. या जगात सगळ काही विकत मिळत पण कृपा कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही ति सेवेन च प्राप्त होते. गुरुकृपे सारख सुख दूसर कोणतही नाही.. एंजोयमेन्ट क्षणिक आनंद देते पण देवाच्या सेवेच फळ पुण्य बनून तुमच्या संकटकाळी उभ रहात.. म्हणून जीवनात श्रद्धा ठेवून सेवा करा श्री स्वामी समर्थ
कुठलाही मीपनाचा भाव नाही, अगदी सहज बाेलता आपण, बाकी व्हिडिओ मधे बघा, ईथे दिवा लावा,तर हा चमत्कार हाेताे, अमुक तिथीवर हे करा, पन पुस्तक वाचून जी ज्ञान संपदा व जाे पाेक्तपना येताे,ताे ईतर कशातून मिळु शकतच नाही.
प्राची मला ही आध्यात्मिक पुस्तक आवडतात . वाचून काढते . लायब्ररी तुन आणून रामायण ,महाभारत चे सर्व खंड वाचून झाले . नामजप लिहलेले सर्व नोटबुक अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात जमा केले .नामजप व आध्यात्मिक पुस्तक खुप आवडतात .